पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या तोफखान्याचा......हा प्रमुख होता.
Anonymous Quiz
21%
1) सिद्धी इब्राहीम
43%
2) इब्राहीम लोदी
32%
3) इब्राहीमखान गारदी
4%
4) रजमल
विंचू हा ----- प्राणी आहे.
Anonymous Quiz
14%
1) अंडी देणारा
61%
2) पिलांना जन्म देणारा
19%
3) वरील पैकी दोन्ही
5%
4) यापैकी नाही
2024 चा 19 वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला ?
Anonymous Quiz
22%
1) अप्पासाहेब धर्माधिकारी
57%
2) अशोक सराफ
17%
3) राम सुतार
4%
4) अशा भोसले
⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️
सध्या टेलिग्रामच्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर Advertisement येत आहेत. ह्या Advertisement पासून सावध रहा. हा Cyber Fraud असू शकतो.
चॅनल वर Ad असा मेसेज दिसल्यावर क्लिक करू नये. ती टेलिग्राम ची जाहिरात आहे.याची नोंद घ्यावी.
🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫
सध्या टेलिग्रामच्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर Advertisement येत आहेत. ह्या Advertisement पासून सावध रहा. हा Cyber Fraud असू शकतो.
चॅनल वर Ad असा मेसेज दिसल्यावर क्लिक करू नये. ती टेलिग्राम ची जाहिरात आहे.याची नोंद घ्यावी.
🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Anonymous Quiz
7%
1) स्वाधीन x पराधीन
12%
2) अनुकूल x प्रतिकूल
62%
3) जाणता x समजदार
19%
4) कृश x स्थूल
भारतातील कोणत्या नद्या ‘रिफ्ट घाटी (व्हॅली)’ तून वाहतात ?
Anonymous Quiz
24%
1) नर्मदा आणि तापी
57%
2) बियास आणि सतलज
15%
3) गंगा आणि जमुना
4%
4) गोदावरी आणि कावेरी
5_6138802588738393511.pdf
142.7 KB
पोलीस भरती शासन निर्णय
अंतिम पदे - 15,631
अंतिम पदे - 15,631
जा. क्र. ११७ /२०२५ महाराष्ट्र गट - ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२५ - अर्ज सादर करण्यास दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8
🌀Oasis Study Point🌀
〰〰〰〰〰〰〰〰〰
mpsc/सरळसेवा व पोलीस भरती
तयारी करण्यासाठी खालील चॅनल/ग्रुप
जॉईन / फॉलो करा 👇👇👇
🔹 Telegram channel 🔹
https://t.me/oasisstudypoint
🌐 Official website🌐
https://oasisstudy.in
🔺You Tube Channel 🔺
https://www.youtube.com/c/oasisstudypoint
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9zPqQJUM2bWHdC0x1r
अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.
〰〰〰〰〰〰〰〰〰
mpsc/सरळसेवा व पोलीस भरती
तयारी करण्यासाठी खालील चॅनल/ग्रुप
जॉईन / फॉलो करा 👇👇👇
🔹 Telegram channel 🔹
https://t.me/oasisstudypoint
🌐 Official website🌐
https://oasisstudy.in
🔺You Tube Channel 🔺
https://www.youtube.com/c/oasisstudypoint
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9zPqQJUM2bWHdC0x1r
अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.
5_6145529387992226332.pdf
912.9 KB
नागपूर महानगरपालिका जाहिरात प्रसिद्ध..
जैवविविधता हॉटस्पॉट ही संकल्पना 1988 साली कोणत्या संशोधकाने मांडली ?
Anonymous Quiz
15%
1) नॉर्मन मेयर
41%
2) नॉर्मन बोरलॉग
42%
3) काँझर्वेशन इंटरनॅशनल संस्था
2%
4) यापैकी नाही
‘The planned Economy of India’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous Quiz
42%
1) दादाभाई नौरोजी
22%
2) रमेशचंद्र दत्त
18%
3) न्या. रानडे
18%
4) एम. विश्वेश्वरय्या
वाक्प्रचार व अर्थ यातून विसंगत जोडी ओळखा.
Anonymous Quiz
17%
1) कंठात प्राण येणे - भयाने घाबरगुंडी उडणे
53%
2) कणीक तिंबणे - डोके दुखु लागणे
12%
3) काळजाला घर पडणे - दु:ख होणे
18%
4) शंख पडणे - ओरडणे
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अगक्रम दिला आहे ?
Anonymous Quiz
37%
1) स्वातंत्र्य
32%
2) समता
27%
3) न्याय
4%
4) बंधुता
Choose one-word for the given. “A man who dances to the tunes of his wife.”
Anonymous Quiz
17%
1) slave
26%
2) chum
34%
3) effeminate
23%
4) henpecked
Forwarded from SET/NET- 2026
MH-SET परीक्षेचा निकाल जाहीर.
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx