oasis study point
8.26K subscribers
2.43K photos
1 video
381 files
1.44K links
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल.

🏝 you tube chanel🏝
------------------------------------
https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Download Telegram
‘गुसाडी’ कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे ?
Anonymous Quiz
13%
1) केरळ
48%
2) तेलंगना
25%
3) कर्नाटक
14%
4) तमिळनाडु
'पाचबत्ती' हे भारत छोडो आंदोलनातील पाच हुतात्मे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे होते
Anonymous Quiz
15%
1) पुणे
39%
2) सातारा
39%
3) पालघर
7%
4) नाशिक
पाचबत्ती हुतात्मे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील, विशेषतः 'भारत छोडो' आंदोलनातील (१९४२) पाच स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांनी महाराष्ट्रातील पालघर येथे आपल्या प्राणांची आहुती दिली.
१४ ऑगस्ट १९४२ रोजी पालघरमध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध 'चले जाव' आंदोलनाचा एक भाग म्हणून मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात हे पाच क्रांतिकारक शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ पालघर शहरात 'हुतात्मा चौक' उभारण्यात आला आहे, ज्याला 'पाचबत्ती' चौक असेही म्हटले जाते.
हे पाच हुतात्मे असे आहेत:
* काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी, पालघर)
* गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव, पालघर)
* रामप्रसाद भीमाशंकर तिवारी (पालघर)
* रामचंद्र महादेव चुरी (मुरबे, पालघर)
* सुकुर गोविंद मोरे (सालवड, पालघर)

या शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला आदरांजली म्हणून, दरवर्षी १४ ऑगस्ट हा दिवस पालघरमध्ये 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो आणि त्या दिवशी बाजारपेठा बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.
https://t.me/oasisstudypoint
Select the most appropriate ANTONYM of the given word.
Hostile
Anonymous Quiz
20%
1) Inimical
35%
2) Truthful
18%
3) Covert
28%
4) Friendly
Select the most appropriate ANTONYM of the given word.
Hostile - प्रतिकुल, विरोधी, शत्रुत्व निर्माण करणारा
1) Inimical - वैमनस्यपूर्ण, शत्रुत्वाचा
2) Truthful - सत्यवादी, ईमानदार
3) Covert - गुप्त, छुपा
4) Friendly - मैत्रीपूर्ण, दोस्ती करणारा
कोणत्या प्राचीन भाषेत 'जातक कथा' लिहिल्या गेल्या ?
Anonymous Quiz
35%
1) पाली
31%
2) प्राकृत
32%
3) संस्कृत
1%
4) तामिळ
‘तराळ अंतराळ’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणाचे आहे ?
Anonymous Quiz
41%
1) शंकरराव खरात
19%
2) दासू वैद्य
34%
3) नामदेव ढसाळ
6%
4) केशव खटिंग
‘बोकेसंन्यासी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ ?
Anonymous Quiz
10%
1) भोळा माणूस
68%
2) ढोंगी माणूस
18%
3) विरागी माणूस
4%
4) उदार माणूस
वर्तमान नाशिक जिल्ह्याला मुघल कालावधीदरम्यान ......जाणले जात होते.
Anonymous Quiz
25%
1) त्रिकंटक
40%
2) नवाशिक
31%
3) गुलशनाबाद
3%
4) जनस्थान
5_6260377470617261507.pdf
1.1 MB
SBI PO जाहिरात 2025

एकूण जागा:- 541

https://ibpsonline.ibps.in/sbipomay25/
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Forwarded from oasis study point
Mpsc Stenographer Videos

👉 मराठी स्टेनो अभ्यासक्रम
👉
https://youtu.be/qJdt3ya0LIY

👉 कसा सोडावा उतारा
👉
https://youtu.be/CXBB8lqn_rE

👉 मराठी व्याकरण अभ्यास
👉
https://youtu.be/PrUsQTHDAAw

👉 2018 पेपर मराठी स्टेनो
👉
https://youtu.be/ih7ateMmrqA

👉 2015 पेपर मराठी स्टेनो
👉
https://youtu.be/DjptUzeYDkM

👉 2012 चा पेपर मराठी स्टेनो
👉
https://youtu.be/x1h_zRCl0EI

👉 इग्रजी स्टेनो अभ्यासक्रम
👉
https://youtu.be/kT806i4-GDw

👉 इग्रजी अभ्यास कसा करावा
👉
https://youtu.be/OyoKFGFAB9o

👉 2018 पेपर इंग्रजी स्टेनो
👉
https://youtu.be/imofynSU6gA

👉2015 पेपर इंग्रजी स्टेनो
👉
https://youtu.be/i21DT_XGZ5I

👉 बद्धिमत्ता अभ्यास कसा करावा
👉
https://youtu.be/XBx5ldDn5b4

👉 2018 चा बद्धिमत्ता स्टेनो
👉
https://youtu.be/7WihoEtWuCs

👉 2015 चा बद्धिमत्ता स्टेनो
👉 
https://youtu.be/xbGjfLuf0OQ

👉 2012 चा बुद्धिमत्ता स्टेनो
👉
https://youtu.be/AjhuHh9Zkrw