oasis study point
8.25K subscribers
2.43K photos
1 video
381 files
1.44K links
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल.

🏝 you tube chanel🏝
------------------------------------
https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Download Telegram
बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहे तसेच लिहिण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात ?
Anonymous Quiz
35%
1) उद्‌गारवाचक
15%
2) संयोगचिन्ह
10%
3) प्रश्नचिन्ह
40%
4) अवतरण चिन्ह
गिता म्हणाली, ‘काल मला जी मुलगी भेटली ती माझ्या आईच्या दिराची लहान मुलगी आहे.’ तर ती गिताची कोण ?
Anonymous Quiz
4%
1) काकू
89%
2) चुलत बहिण
6%
3) आत्या
1%
4) वहिणी
योगेश 2 किमी उत्तरेस गेला नंतर उजवीकडे वळून 4 कि.मी. गेला पुन्हा उजवीकडे वळून 2 कि.मी. गेला नंतर पुन्हा डावीकडे वळून 4 कि.मी. गेला, तर त्याचे मूळ जागेपासूनचे अंतर किती कापले गेले ?
Anonymous Quiz
22%
1) 12 किमी
47%
2) 8 किमी
27%
3) 4 किमी
4%
4) 9 किमी
15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
Anonymous Quiz
35%
1) अरविंद पनगारीया
31%
2) एन. के. सिंग
24%
3) डॉ. एम. माथुर
11%
4) गिरीश शुक्ला
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग जाहिरात - कनिष्ठ आरेखक

अर्ज - 19 जून ते 20 जुलै 2025
जाहिरात-2025-18.6.2025 (1).pdf
1.1 MB
जाहिरात-2025-18.6.2025 (1).pdf
संबोधन दर्शवितांना कोणते विरामचिन्ह वापराल ?
Anonymous Quiz
21%
1) स्वल्पविराम
24%
2) अर्धविराम
46%
3) संयोगचिन्ह
9%
4) अपूर्णविराम
गोगलगाय (Snail) व ऑक्टोपस (Octopus) हे प्राणी …………………………… संघातील आहे.
Anonymous Quiz
18%
1) संघ सिलेंटराटा
43%
2) संघ मोलुस्का
18%
3) संघ कॉर्डाटा
21%
4) संघ ॲनिलिडा
Animals living in flocks. Choose the correct one word.
Anonymous Quiz
37%
1) Amphibious
26%
2) Sociable
30%
3) Gregarious
7%
4) Social