oasis study point
8.25K subscribers
2.43K photos
1 video
381 files
1.44K links
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल.

🏝 you tube chanel🏝
------------------------------------
https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Download Telegram
🌳 वनरक्षक पेपर 2023🌳
 
2 ऑगस्ट 2023 रोजी झालेला वनरक्षक शिफ्ट क्रमांक 1 (Shift 1) चा पेपर
https://youtu.be/XMRmXGp8Yyk


👉 मराठी व्याकरण
https://youtu.be/1XOzd5FSXQg

👉 इंग्रजी व्याकरण
https://youtu.be/lzvjlrC0zUk

👉 बुद्धिमत्ता चाचणी
https://youtu.be/6Dz-lwoBXA8

👉 सामान्य ज्ञान
https://youtu.be/1yaj1gRMOYk

  🌀 जॉईन टेलिग्राम  🌀
https://t.me/oasisstudypoint
https://t.me/oasisstudypoint

🍀 WhatsApp Chanel 🍀
https://whatsapp.com/channel/0029Va9zPqQJUM2bWHdC0x1r
खालील पैकी कोणता आऊटपुट डिव्हाइस आहे ?
Anonymous Quiz
18%
1) की बोर्ड
31%
2) जॉयस्टीक
15%
3) माऊस
36%
4) मॉनिटर
“ भारतीय राज्यघटना ही ब्रिटीश राजसत्तेची भेट म्हणून नको ” हे विधान कोणाचे आहे ?
Anonymous Quiz
17%
1) एम.के.गांधी
34%
2) पंडित नेहरु
27%
3) मोतीलाल नेहरु
22%
4) के.एम.मुन्शी
Choose the option which is opposite in meaning to bold part. Prohibition
Anonymous Quiz
32%
1) permission
26%
2) surrender
34%
3) abolition
8%
4) solution
The union leader requested them to call -------------- strike.Fill in the blank.
Anonymous Quiz
29%
1) off
24%
2) at
17%
3) of
30%
4) on
पुढीलपैकी कोणती साहीत्यकृती शिवाजी सावंत यांनी लिहीलेली नाही ?
Anonymous Quiz
11%
1) युगंधर
41%
2) पांढरे ढग
34%
3) मृत्युजंय
15%
4) महानायक
बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहे तसेच लिहिण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात ?
Anonymous Quiz
35%
1) उद्‌गारवाचक
15%
2) संयोगचिन्ह
10%
3) प्रश्नचिन्ह
40%
4) अवतरण चिन्ह
गिता म्हणाली, ‘काल मला जी मुलगी भेटली ती माझ्या आईच्या दिराची लहान मुलगी आहे.’ तर ती गिताची कोण ?
Anonymous Quiz
4%
1) काकू
89%
2) चुलत बहिण
6%
3) आत्या
1%
4) वहिणी
योगेश 2 किमी उत्तरेस गेला नंतर उजवीकडे वळून 4 कि.मी. गेला पुन्हा उजवीकडे वळून 2 कि.मी. गेला नंतर पुन्हा डावीकडे वळून 4 कि.मी. गेला, तर त्याचे मूळ जागेपासूनचे अंतर किती कापले गेले ?
Anonymous Quiz
22%
1) 12 किमी
47%
2) 8 किमी
27%
3) 4 किमी
4%
4) 9 किमी
15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
Anonymous Quiz
35%
1) अरविंद पनगारीया
31%
2) एन. के. सिंग
24%
3) डॉ. एम. माथुर
11%
4) गिरीश शुक्ला