oasis study point
8.25K subscribers
2.43K photos
1 video
381 files
1.44K links
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल.

🏝 you tube chanel🏝
------------------------------------
https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Download Telegram
9f928e11-a519-401a-bfb9-ce6f09457322.pdf
2.5 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जैवविविधता हॉटस्पॉट ही संकल्पना 1988 साली कोणत्या संशोधकाने मांडली ?
Anonymous Quiz
18%
1) नॉर्मन मेयर
46%
2) नॉर्मन बोरलॉग
34%
3) काँझर्वेशन इंटरनॅशनल संस्था
2%
4) यापैकी नाही