oasis study point
8.26K subscribers
2.43K photos
1 video
381 files
1.44K links
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल.

🏝 you tube chanel🏝
------------------------------------
https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Download Telegram
5_6068930639132887227.pdf
475.6 KB
जाहिरात क्रमांक 53/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
6349.pdf
1.5 MB
संयुक्त मुख्य परीक्षा 2023
गट ब - Revised Syllabus
6350.pdf
1.9 MB
संयुक्त मुख्य परीक्षा 2023
गट क - Revised Syllabus
5_6089087388804450361.pdf
158.5 KB
तलाठी साध्या निर्मिती व पदनिर्मिती संबंधी जीआर
https://t.me/oasisstudypoint
Talathi vetanshreni
https://t.me/oasisstudypoint
6388 (2).pdf
1.3 MB
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील भरतीप्रक्रियेकरीता घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.