119) युट्यूबवर लाईव्ह स्ट्रिमिंगचा सर्वाधिक काळ चाललेला विक्रम जानेवारी 2022 मध्ये आंबेपालाह या व्यक्तीच्या नावावर नोंदवण्यात आला तो ------ चा आहे.
Anonymous Quiz
29%
1) अमेरिका
28%
2) इंग्लंड
26%
3) दुबई
17%
4) एशिया
120) अमेरिकेच्या नाण्यावर प्रदर्शित होणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण ?
Anonymous Quiz
31%
1) माया एंजोलो
32%
2) कॅसेंड्रा बेर्डोज
27%
3) जारा रुदरुफोर्ड
10%
4) जसिंदा अर्डन
121) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2022 चे पुरुष एकेरी गटाचा विजेता कोण ठरला आहे ?
Anonymous Quiz
26%
1) नोव्हाक जोकोवीच
27%
2) रॉजर फेडरर
34%
3) राफेल नदाल
13%
4) डॅनियल मेदवेदेव
122) UN वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2022 मध्ये भारत - - - - - - - - व्या क्रमांकावर आहे.
Anonymous Quiz
23%
1) 141
36%
2) 134
34%
3) 136
7%
4) 130
Forwarded from SET/NET- 2026
5_6247053399733306869.pdf
1.6 MB
सन 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक