MPSC AR 2021-2022 MARATHI.pdf
17.4 MB
लॉकडाऊन नंतर चा पहिलाच अहवाल
————————————
————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
MPSC AR 2020-2021 MARATHI.pdf
10.5 MB
लॉकडाऊन नंतर चा पहिलाच अहवाल
————————————
————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
015864b3-9a97-4ac2-a56e-7cc7d1cba28a.pdf
62.2 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
f952f9b4-898b-4768-b2df-7404456b73e4.pdf
132.3 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - लिपिक टंकलेखक - टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
प्रश्न 1: सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर: पश्चिम घाट
प्रश्न 2: ‘रिंग ऑफ फायर’ हा भाग कोणत्या महासागराशी संबंधित आहे?
उत्तर: प्रशांत महासागर
प्रश्न 3: भारतातील कोणती नदी ‘वृद्ध गंगा’ म्हणून ओळखली जाते?
उत्तर: गोदावरी नदी
प्रश्न 4: जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
उत्तर: सहारा वाळवंट
प्रश्न 5: पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
उत्तर: अनामुडी (केरळ)
प्रश्न 6: पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे?
उत्तर: नाईल नदी
प्रश्न 7: पृथ्वीवरील सर्वात मोठी नदी कोणती आहे?
उत्तर: अॅमेझॉन
Save
#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चा ९१ वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला?
➠ १ एप्रिल
🎯 स्पष्टीकरण: १ एप्रिल १९३५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. २०२६ मध्ये रिझर्व्ह बँकेने आपला ९१ वा स्थापना दिवस साजरा केला.🎯 याच दिवशी 'ओडिशा दिवस' (उत्कल दिवस) देखील साजरा केला जातो.
२. पंतप्रधान मोदींनी अलीकडेच 'कॅन सेमीकॉन' (KAYNES Semicon) या सेमीकंडक्टर प्लांटचे उद्घाटन कोठे केले?
➠ साणंद, गुजरात
🎯 स्पष्टीकरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या साणंद येथे या महत्त्वाच्या सेमीकंडक्टर प्लांटचे उद्घाटन केले.
३. नूतनीकरणक्षम ऊर्जा (Renewable Energy) क्षेत्रात १६.५% हिश्श्यासह कोणते राज्य देशातील 'पॉवर हाऊस' बनले आहे?
➠ गुजरात
🎯 स्पष्टीकरण: गुजरात राज्य १६.५% हिश्श्यासह भारतातील नूतनीकरणक्षम ऊर्जेचे सर्वात मोठे केंद्र (Power House) बनले आहे.
४. 'नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड' (National Book Critics Circle Award) मिळवणाऱ्या भारतीय लेखिका कोण आहेत?
➠ अरुंधती रॉय
🎯 स्पष्टीकरण: प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांना त्यांच्या 'मदर मेरी कम्स टू मी' (Mother Mary Comes to Me) या आत्मचरित्रासाठी अमेरिकेचा हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला आहे.
५. जपानी ग्रँड प्रिक्स (Japanese Grand Prix) जिंकणारा सर्वात तरुण रेसर कोण ठरला आहे?
➠ अँड्रिया किमी अँटोनेली
🎯 स्पष्टीकरण: फॉर्म्युला १ रेसर अँड्रिया किमी अँटोनेली याने जपानी ग्रँड प्रिक्सचे जेतेपद पटकावून इतिहासातील सर्वात तरुण विजेता होण्याचा मान मिळवला आहे.
६. 'S&P ग्लोबल CSA रँकिंग' (कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट) मध्ये कोणता बँक अव्वल स्थानी आहे?
➠ येस बँक (Yes Bank)
७. महिला सक्षमीकरणासाठी ५०० दशलक्ष डॉलरचे सामाजिक कर्ज (Syndicated Social Loan) जाहीर करणारी बँक कोणती?🎯 स्पष्टीकरण: कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटीच्या मूल्यमापनात येस बँकेने उत्कृष्ट कामगिरी नोंदवत जागतिक रँकिंगमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे.
➠ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
🎯 स्पष्टीकरण: SBI ने महिला सक्षमीकरणासाठी विशेष ५०० दशलक्ष डॉलरची कर्ज सुविधा जाहीर केली आहे. तसेच त्यांनी अग्निवीरांसाठी विना गॅरंटी ४ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सोय केली आहे.
८. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
➠ वीर विक्रम यादव
🎯 स्पष्टीकरण: वीर विक्रम यादव यांची DGCA च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
९. भारताचे पहिले 'क्वांटम कॉम्प्युटर' (Quantum Computer) कोणत्या शहरात लाँच केले जाणार आहे?
➠ अमरावती
🎯 स्पष्टीकरण: तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठे पाऊल म्हणून भारताचे पहिले क्वांटम कॉम्प्युटर अमरावती शहरात लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
१०. गुजरातच्या कोणत्या उत्पादनाला नुकताच भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले आहे?
➠ कच्छी खरेक (खजूर) & अमलात चिकू
🎯 स्पष्टीकरण: गुजरातच्या कच्छमधील 'कच्छी खरेक' (खजूर) आणि 'अमलात चिकू' या दोन्ही स्थानिक उत्पादनांना केंद्र सरकारकडून GI टॅग प्रदान करण्यात आला आहे.
११. झिम्बाब्वेने ५०० मेगावॅटचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प (Floating Solar Project) कोणत्या धरणावर सुरू केला आहे?
➠ कारेवा धरण
🎯 स्पष्टीकरण: कारेवा धरण हे झिम्बाब्वे आणि झांबियाच्या सीमेवर आहे.
१२. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पहिल्या महिला आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ अश्विनी भिडे
१३. संयुक्त राष्ट्रांच्या 'कचरामुक्त बेस शहर' (Waste-Free Base City) उपक्रमात सामील होणारे पहिले भारतीय शहर कोणते ठरले आहे?
➠ बरकला (Varkala)
🎯 स्पष्टीकरण: बरकला ही केरळमधील एक नगरपालिका असून, संयुक्त राष्ट्रांच्या कचरामुक्तीच्या दिशेने असलेल्या 'बेस शहर' उपक्रमात सामील होणारे ते पहिले भारतीय शहर बनले आहे.
१४. भारताच्या लष्करी सज्जतेचे प्रदर्शन करण्यासाठी 'द्वीप शक्ती' (Dwip Shakti) सराव कोठे आयोजित करण्यात आला होता?
➠ अंदमान आणि निकोबार
१५. 'Tides of Time: Bharat’s History Through Murals in Parliament' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?🎯 स्पष्टीकरण: तिन्ही सेना दलांची संयुक्त सज्जता तपासण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी 'द्वीप शक्ती' नावाचा युद्धसराव अंदमान आणि निकोबार बेटांवर पार पडला.
➠ सुधा मूर्ती
🎯 स्पष्टीकरण: संसदेतील भित्तिचित्रांच्या (Murals) माध्यमातून भारताचा इतिहास या पुस्तकात मांडण्यात आला आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
⭐️ गट ब व क मुख्य परीक्षा 2025🎯 CHALLENGE TEST SERIES🎯
💠 विषय : मराठी
💠 एकूण 5 TEST ची मालिका💠 5 पैकी 3 मध्ये 45 + प्रश्न बरोबर आल्यास 2501 /- रुपयांचे रोख बक्षीस ✏️ अभ्यासक्रम : सर्वसामान्य शब्दसंग्रह, व्याकरण व वाक्यविचार, वाक्प्रचार व म्हणी, मराठी उताऱ्याचे आकलन
💠 टेस्ट नंतर लगेच प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण
💠 टेस्ट सिरिज ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध🤵 विश्लेषक : अमोल पाटील✅ प्रवेश शुल्क :👉 ऑफलाईन 399 /-👉 ऑनलाईन 199 /-⚙️ अधिक माहितीसाठी संपर्क करा :
7517345810 / 8180029385📱 टेलिग्राम चॅनल :⤵️
https://t.me/AmolPatilMarathi🤳 Join our new app :⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.classiolabs.bnacademypune📱 Whatsapp chat :⤵️
https://wa.me/message/5TMI75YSLPDID1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🤩1
http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
✍ नोट्स Katta 📑
वनरक्षक पदभरती लवकरच... डेमो सोडवा आणि या लढायला स्पर्धेत..
https://t.me/vanrakshak_2025
https://t.me/vanrakshak_2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti Result | पोलीस शिपाई भरती २०२४-२५ लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवार - Chalu Ghadamodi
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
⭐️ गट ब व क मुख्य परीक्षा 2025⭐️ PROPER REVISION BATCH🏵 विषय : मराठी🔰 मराठी व्याकरणाची सखोल revision🤩 या बॅचसोबत मराठी व्याकरणाचे पुस्तक मोफत मिळेल.🗓 सुरुवात गुरुवार, 9 एप्रिल 2026 पासून⏰ वेळ : स. 8 : 00 ते 12 : 00⏳ कालावधी : 15 दिवस🎯 बॅच ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध🤵 मार्गदर्शक : अमोल पाटील📞 संपर्क : 7517345810 / 8180029285📱 टेलिग्राम चॅनल :
https://t.me/AmolPatilMarathi🤳 Join our new app :⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.classiolabs.bnacademypune📱 Whatsapp chat :⤵️
https://wa.me/message
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
1 ) भारतीय राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेल्या चक्राला काय म्हणतात?
उत्तर : अशोकचक्र
2 ) अशोकचक्रात एकूण किती काड्या (स्पोक्स) असतात?
उत्तर : 24
3 ) भारतीय तिरंगा कोणत्या वर्षी अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आला?
उत्तर : 1947
4 ) भारतीय राष्ट्रध्वजाचा लांबी-रुंदीचा प्रमाण किती आहे?
उत्तर : 3:2
5 ) भारतीय राष्ट्रध्वजाची रचना (डिझाइन) कोणी केली?
उत्तर : पिंगली व्यंकय्या
6 ) भारतीय तिरंग्यातील हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे?
उत्तर : समृद्धी
7 ) भारतीय तिरंग्यातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे?
उत्तर : त्याग
Save
#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10
लोकसंख्या_नोट्स_अमोल_साळवे_@Notes_Katta.pdf
2.7 MB
#Notes #Geography
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. निती आयोगाने (NITI Aayog) जारी केलेल्या 'फिजिकल हेल्थ इंडेक्स २०२६' मध्ये कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावले आहे?
➠ ओडीसा
२. चंद्राच्या जवळ पाठवलेल्या 'आर्टिमिस II' (Artemis II) या मानवरहित मोहिमेचे प्रक्षेपण कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने केले आहे ?
➠ अमेरिका (NASA)
३. 'यामाहा म्युझिक इंडिया' (Yamaha Music India) चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?🎯 स्पष्टीकरण: नासाने (NASA) 'आर्टिमिस II' ही मोहीम चंद्राच्या जवळ पाठवली असून यात चार अंतराळवीरांचा समावेश आहे.
➠ ए. आर. रहमान
🎯 स्पष्टीकरण: प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांची 'यामाहा म्युझिक इंडिया'चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४. जागतिक स्तरावर 'नूतनीकरणक्षम ऊर्जा' (Renewable Energy) क्षमतेमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
➠ तिसरा
५. 'यूएस मेजर लीग क्रिकेट' (US Major League Cricket) मध्ये सामील होणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?🎯 स्पष्टीकरण: नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत चीन पहिल्या स्थानावर आहे, अमेरिका दुसऱ्या आणि भारत जगात तिसऱ्या स्थानावर आहे.
➠ रविचंद्रन अश्विन
६. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे (Ministry of Information and Broadcasting) नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?🎯 स्पष्टीकरण: भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन हा अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
➠ चंचल कुमार
🎯 स्पष्टीकरण: १९९२ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी चंचल कुमार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे.
७. भारताने कोणत्या देशाला मानवी सहाय्य म्हणून १००० मेट्रिक टन तांदळाची खेप पाठवली आहे?
➠ बुर्किना फासो
🎯 स्पष्टीकरण: भारताने आफ्रिकन देश 'बुर्किना फासो' याला मानवी मदत म्हणून १००० मेट्रिक टन तांदूळ पाठवला आहे.🎯 हा निर्णय त्या देशातील अन्न सुरक्षेला मदत करण्यासाठी घेण्यात आला आहे.
८. 'पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड' (PGCIL) च्या सीएमडी (CMD) पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ बी. व्ही. रामा मोहन
🎯 स्पष्टीकरण: पीजीसीआयएल (PGCIL) च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) पदी बी. व्ही. रामा मोहन यांची नियुक्ती झाली आहे.
९. भारताचा पहिला स्वदेशी 'कोळसा ते अमोनियम नायट्रेट' (Coal to Ammonium Nitrate) प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आला आहे?
➠ उडीसा
🎯 स्पष्टीकरण: उडीसा राज्यात भारताचा पहिला स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित कोळशापासून अमोनियम नायट्रेट तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.🎯 उडीसा मुख्यमंत्री:- मोहन चरण माझी असून🎯 उडीसा राज्यपाल:- डॉ. हरी बाबू कंभमपती
१०. 'SAMPANN' हे व्यासपीठ कोणत्या संस्थेचा एक प्रमुख उपक्रम आहे ?
➠ दूरसंचार विभाग
🎯 स्पष्टीकरण: SAMPANN (System for Accounting and Management of Pension) हे एक डिजिटल निवृत्तीवेतन व्यासपीठ आहे, जे निवृत्तीवेतन वितरणाचे आधुनिकीकरण करण्यासाठी गोवा सरकार आणि कोचीन बंदर प्राधिकरणाद्वारे स्वीकारले जात आहे.🎯 हा दूरसंचार विभागाचा (DoT) एक प्रमुख उपक्रम असून, तो २०१८ मध्ये सुरू करण्यात आला होता.🎯 याचे व्यवस्थापन 'Controller General of Communication Accounts' (CGCA) यांच्या कार्यालयाद्वारे केले जाते.🎯 हे व्यासपीठ निवृत्तीवेतनाशी संबंधित मंजुरी, अधिकृतता आणि प्रत्यक्ष पैसे वाटप यांसारख्या संपूर्ण प्रक्रियेचे (end-to-end processing) एकाच ठिकाणी व्यवस्थापन करण्यास सक्षम करते.🎯 यामुळे कोणत्याही मध्यस्थांशिवाय निवृत्तीवेतनाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणे सुनिश्चित होते, ज्यामुळे प्रक्रियेतील पारदर्शकता वाढते.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11👍2
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti Result | पोलीस शिपाई भरती २०२४-२५ लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवार - Chalu Ghadamodi
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Chalu Ghadamodi
Police Bharti 2026 Written Exam Marks List | पोलीस भरती 2026 लेखी मार्कलिस्ट जाहीर - Chalu Ghadamodi
Police Bharti 2026 Written Exam Marks ListPolice Bharti 2024-25 Written Exam Marks ListPolice Bharti Written Exam Marks ListPolice Bharti 2026 Marks
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
प्रश्न 1) भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती?
उत्तर: सिंधू (हडप्पा) संस्कृती.
प्रश्न 2) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?
उत्तर: दयाराम साहनी.
प्रश्न 3) वैदिक संस्कृतीतील सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता?
उत्तर: ऋग्वेद.
प्रश्न 4) सम्राट अशोक कोणत्या राजवंशाचा होता?
उत्तर: मौर्य राजवंश.
प्रश्न 5) बौद्ध धर्माचे संस्थापक कोण?
उत्तर: गौतम बुद्ध.
Save
#Notes #History #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10👍1