NOBLE MPSC
2.66K subscribers
3.12K photos
32 videos
637 files
308 links
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तलाठी, लिपिक, आरोग्य सेवक, पोलीस भरती, वनरक्षक ,इतर सर्वच स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता विविध विषयाची माहिती..
Download Telegram
📜 *महिला शेतकरी प्रमाणपत्र*

🌾 🤔 *आपणास माहीत आहे काय...आपल्याकडे महिला शेतकरीच्या कोणकोणत्या कामांना शेती मानले जाते ...❓*👩‍🦰👩‍🦰

*जमीन नावावर नाही, पण शेतीशी संबंधित कोणतेही काम आपण करत असाल, तर महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी आजच अर्ज करा!*🌱
कृषी विभाग
आम्हाला काल कलामहर्षी केकी मुस कलादालन बघण्याचा आणि समजून घेण्याचा योगआला. कलामहर्षी केकी मुस हे चाळीसगांव येथे राहिलेले जागतिक कीर्तीचे चित्रकार व छायाचित्रकार होते.
त्यांची "टेबल टॉप फोटोग्राफी" जगप्रसिद्ध आहे. स्थिरचित्रण फोटोग्राफी, व्यंगचित्र फोटोग्राफी आणि फेक्ड फोटोग्राफी अशा विविध प्रकारात केकीने कामे केली. त्यांच्या फोटोग्राफीच्या प्रकारातील छायाचित्रांना तीनशे+ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. कलामहर्षी केकी मुस कलादालन सर्वांनी जरूर बघावे,मुलांना दाखवावे.शाळेच्या मुलांची सहल नेऊन पण दाखवता येईल.केकी मुस कलादालन प्रतिष्ठान चे अद्यक्ष श्री प्रा डॉ कमलाकरजी सामंत यांनी कलादलनाची संपूर्ण माहिती दिली.केकी मुस हे अफलातून व्यक्तीमत्व समजाऊन घेण्याचे भाग्य लाभले.यावेळी प्रतिष्ठान चे सहसचिव श्री अर्जुन परदेशी यांनीही आम्हाला वेळ दिला.आम्ही प्रतिष्ठान चे मनःपूर्वक आभारी आहोत.
के के भुतेकर, संपादक-लेखक:नोबल पब्लिकेशन्स,छत्रपती संभाजीनगर.