कल दुपारी प्रसाद बुक डेपो जळगाव लस सदिच्छा भेट दिली,के के भुतेकर
Forwarded from नोबल पोलीस भरती व सरळसेवा
काल रात्री जळगाव हुन परत येताना रस्त्यात वदोड बाजार पोलीस स्टेशन ला भेट दिली. येथे माझी स्टुडंट आरती जाधव मॅडम API या पोलीस स्टेशन च्या प्रमुख/इंचार्ज आहेत. हे पोलीस स्टेशन अतिशय स्वच्छ, सुंदर,चकचकीत, भरपूर वृक्ष असलेले कॉर्पोरेट सारखे आहे हे सर्व पाहून खूप आनंद झाला.मॅडम नि माझा सत्कार केला.माझी काही पुस्तके भेट देऊन औरंगाबाद ला रवाना होतांना मला पोलीस प्रशासनात नवीन अधिकारी फार छान काम करत आहे,बदल घडत आहे असे जाणवले.के के भुतेकर,नोबल अकॅडमी व नोबल पब्लिकेशन्स औबाद.
Forwarded from नोबल पोलीस भरती व सरळसेवा
✅ उमेदवारांसाठीच्या कमाल संधींची
मर्यादा एमपीएससीकडून रद्द.
📌 उमेदवारांकडून प्राप्त झालेली निवेदने ,पदभरतीवरील निर्बधांमुळे उमेदवारांना उपलब्ध होणाऱ्या कमी संधी आणि उमेदवारांचे नुकसान होऊ नये या सर्व बाबींचा एमपीएससीने सर्वागीण विचार केला. त्या अनुषंगाने उमेदवारांना त्यांच्या वयोमर्यादेनुसार संधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
✍ सुनील अवताडे (सहसचिव, एमपीएससी)