🇮🇳 Nmkadda.in™
15 subscribers
6 photos
229 links
जाहिराती , प्रवेशपत्र , निकाल आणि बरंच काही लगेच जॉईन करा .

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या :

www.nmkadda.in
www.mazajobkatta.in
Download Telegram
372- "आंतरराष्ट्रीय ऊर्जा दिन " कधी साजरा केला जातो.
Anonymous Quiz
44%
1- 3 मे
14%
2- 1मे
30%
3- 4 मे
11%
4- 2मे
373- --------- हा देश एव्हरेस्ट पर्वताची उंची मोजण्यासाठी नवीन सर्वेक्षण करीत आहे .
Anonymous Quiz
5%
1- पाकिस्तान
27%
2- भारत
31%
3- भूटान
37%
4- चीन
374- 'पहल’ प्रकल्पाच्या अंतर्गत कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी कोणत्या देशाने भारताला 3 दशलक्ष डॉलरची मदत मंजूर केली आहे.
Anonymous Quiz
11%
1-चीन
65%
2-अमेरिका
19%
3-जपान
5%
4-श्रीलंका
375- रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयात नवीन सचिव कोणाची नेमणूक केली आहे.
Anonymous Quiz
20%
1- गिरधर अरमाने.
63%
2- अरविंद कुमार शर्मा.
12%
3- बी. बी. लाल
5%
4- यांपैकी नाही
Forwarded from IPS Vishwas FC
न्या.म.गो. रानडे यांनी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली नाही?
Anonymous Quiz
38%
भारत सेवक समाज
35%
इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया्
18%
सामाजिक परिषद
9%
औद्योगिक परिषद
Forwarded from IPS Vishwas FC
फर्ग्युसन कॉलेजची केव्हा झली? - Not Attempted
Anonymous Quiz
17%
1881
46%
1887
29%
1885
9%
1886
Forwarded from IPS Vishwas FC
ज्ञानेश्वरी ग्रंथ रचना केव्हा झाली? - Not Attempted
Anonymous Quiz
33%
1288
43%
1290
18%
1292
8%
1298
❤️👍👎
🏥 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे "आरोग्यमंत्री" कोण? योग्य पर्याय निवडा

🟡 1⃣ आदित्य ठाकरे

🔵 2⃣ अनिल देशमुख

🔴 3⃣ राजेश टोपे

⚫️ 4⃣ अशोक चव्हाण