eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)
6.14K subscribers
7.22K photos
30 videos
1.33K files
3.5K links
@zp @saradseva #zp @arogyasevak exam BMC bharti police bharti
सर्व माहिती सर्वात आधी आपल्या ग्रुप वरती सरळसेवा ,पोलीस भरती ,एमपीएससी , तलाठी भरती.
Advertisement:- @eNaukri25
Download Telegram
लक्षात ठेवां :
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना - 5 मार्च 2007
बाल हक्क संरक्षण कायदा - 2005
आंतरराष्ट्रीय बाल वर्ष - 1979 (घोषणा - संयुक्त राष्ट्र संघ)
साधारण 0 ते 18 वर्षाखालील सर्वांना बालक असे म्हटले जाते.
चाईल्ड लाईन हेल्प लाईन क्रमांक - 1098
..📕📖
#clerk result
जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३-लिपिक टंकलेखक - तात्पुरती निवड यादी जाहीर

सर्वांचे अभिनंदन...💐💐📖

👉 सुरवातीला निकाल मध्ये selection झालेले Department पण दिले आहेत..
BMC निरीक्षक चे  Category wise निकाल
📖📕📕📖
लिंक
https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn
एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS) मुख्य सेविका Final Response Sheet उपलब्ध

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html

📕📖📖📕
सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा(जून 2024)

लवकर add येणार
बोगस फवारणी वाले तुमचा कार्यक्रम होणार 💥💥
हंगामी फवारणी घोटाळा हा खूप मोठा आहे. आता पर्यंत हजारो बोगस विद्यार्थी हे प्रमाणपत्र काढून नोकरीस लागले आहेत. याबाबत सर्व विद्यार्थ्यांनी तक्रार करावी म्हणजे हे बोगस बाहेर काढले जातील. तुम्हाला काही नावे माहीत असेल तर आम्हाला कळवा आम्ही सुद्धा याबाबत प्रयत्न करणार आहोत.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
नगरपरिषद वरिष्ठ लिपिक साठी अगोदर अनुभवाची पात्रता नव्हती.

मात्र आता 3 वर्षांचा अनुभव हवा आहे 😏
📕📖📖📕