Naukar Bharti
2.71K subscribers
30 photos
7 files
1.97K links
Latest Government Jobs | Private Jobs In Maharashtra 2023
Download Telegram
रायगड पोलिस भरती ग्राउंड कट ऑफ
ओपन सर्वसाधारण ४१ मार्क
ओपन महिला ४१ मार्क
ओपन खेळाडू ३७ मार्क
ओपन भूकंपग्रस्त ३६ मार्क
ओपन प्रकल्पग्रस्त ३७ मार्क
ओपन पोलिस पाल्य २६ मार्क
ओपन अंशकालीन २८ मार्क
ओपन माझी सैनिक ४२ मार्क
1534 student

SC सर्वसाधारण ३० मार्क
SC महिला ३० मार्क
SC खेळाडू २८ मार्क
SC भूकंपग्रस्त २६ मार्क
SC प्रकल्पग्रस्त २६  मार्क
SC पोलिस पाल्य  मार्क
SC अंशकालीन  मार्क
SC माझी सैनिक ३६ मार्क
578 Student

ST सर्वसाधारण 35  मार्क
ST महिला 35 मार्क
ST खेळाडू 27  मार्क
ST भूकंपग्रस्त 32 मार्क
ST प्रकल्पग्रस्त 26  मार्क
ST पोलिस पाल्य  मार्क
ST अंशकालीन  मार्क
ST माझी सैनिक  मार्क

OBC सर्वसाधारण 34 मार्क
OBC महिला 34 मार्क
OBC खेळाडू 26 मार्क
OBC भूकंपग्रस्त  मार्क
OBC प्रकल्पग्रस्त 26  मार्क
OBC पोलिस पाल्य  मार्क
OBC अंशकालीन  मार्क
OBC माझी सैनिक 25 मार्क


SEBC सर्वसाधारण 37 मार्क
SEBC महिला 36 मार्क
SEBC खेळाडू 26 मार्क
SEBC भूकंपग्रस्त 32 मार्क
SEBC प्रकल्पग्रस्त 32  मार्क
SEBC पोलिस पाल्य  मार्क
SEBC अंशकालीन  मार्क
SEBC माझी सैनिक 26 मार्क


EWS सर्वसाधारण 25 मार्क
EWS महिला 26 मार्क
EWS खेळाडू 25 मार्क
EWS भूकंपग्रस्त 26 मार्क
EWS प्रकल्पग्रस्त 31  मार्क
EWS पोलिस पाल्य  मार्क
EWS अंशकालीन  मार्क
EWS माझी सैनिक 30 मार्क
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 179 जागांसाठी भरती

1] व्यवस्थापक (MGR) :- 03 जागा
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी, 03 वर्षे अनुभव & MS-CIT किंवा समतुल्य

2] उप व्यवस्थापक (Dy. MGR) :- 06 जागा
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी, 02 वर्षे अनुभव & MS-CIT किंवा समतुल्य

3] लिपिक (Clerk) :- 131 जागा
शैक्षणिक पात्रता :
- कोणत्याही शाखेतील पदवी & MS-CIT किंवा समतुल्य

4] शिपाई (Peon) :- 39 जागा
शैक्षणिक पात्रता :- दहावी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण :-  रत्नागिरी

Fee :- ₹1000/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 09 ऑगस्ट 2024 (04:00 PM)

Apply Link :- https://ratnagiridccbank.in/

अधिकृत वेबसाईट :-
https://ratnagiridccbank.com/
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, GMC Exam नागपूर

◾️26,28 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर
ठाणे शहर पोलीस भरती 2022-23

ground cut off मार्क

▪️ OPEN सर्वसाधारण =41 मार्क
महिला 39 मार्क
▪️ SC सर्वसाधारण=34 मार्क
▪️Vj A सर्वसाधारण=40 मार्क
▪️NT b सर्वसाधारण=34 मार्क
▪️NT c सर्वसाधारण=40 मार्क
▪️NT d सर्वसाधारण=40 मार्क
▪️OBC सर्वसाधारण=38 मार्क
▪️SBC सर्वसाधारण=34 मार्क
▪️SEBC सर्वसाधारण =38 मार्क
▪️EWS सर्वसाधारण=26 mark
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

परीक्षा दिनांक - 25 ऑगस्ट 2024
--------------------------------------------------------
पेपर 1 (सामान्य अध्ययन)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 08:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 09:30
• परीक्षा कालावधी - सकाळी 10 ते 12

पेपर 2 (C-SAT)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 2:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 3:30
• परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 5
रामसर स्थळांच्या यादीत भारताच्या आणखी 3 पाणथळ प्रदेशांचा झाला समावेश.

1) नांजरायन पक्षी अभयारण्य : तमिळनाडू
2)  काझुवेली पक्षी अभयारण्य : तमिळनाडू
3) तवा जलाशय : मध्यप्रदेश

केंद्रीय पर्यावरणमंत्री : भूपेंद्र यादव
चारित्र्य दाखला काढतांना खालील कागदपत्रे लागतील.
1) आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड
2) शाळेची टीसी/बोर्ड सर्टिफिकेट/
3) रहिवासी/रेशन कार्ड
4) NOC

वरील कागदपत्रे pdf मध्ये अपलोड करा 75kb ते 100kb दरम्यान.
फॉर्म भरल्यानंतर तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये मंजुर करून घ्या .
नंतर SP Office मध्ये नेऊन ध्या लवकर सर्टिफिकेट मिळेल.
Maharashtra_DV_List1 July 2024.pdf
334.8 KB
Document from Sandesh Shinde
Post Office Result 2024
GDS Online Engagement Schedule,July-2024 - Maharashtra Circle - List I
महानगरपालिकेतील लिपिक पद भरतीतील अटी कायम
Amravatiprovlistf.pdf
5.4 MB
Amravatiprovlistf.pdf
Railway NTPC Exam 2024

Short Notice Out
Vacancy - 11558

Qualification : 12th Pass & Graduation

Apply Online : 14 Sept to 13 Oct

Vacancies :
Graduate : 8113
12th : 3445
राज्य उत्पादन शुल्क विभाग चे ग्राउंड १९ तारखेपासून पुणे, ठाणे, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक ठिकाणी होणार आहे.

सर्वांनी खालील गोष्टी लक्षात ठेवा.

१९ तारखेला सकाळी ७ वाजता reporting time आहे तरी १८ तारखेलाच ग्राउंड वर कसे जायचे ते पाहून घ्या आणि १८ तारखेलाच ज्या शहरात ग्राउंड आहे तिथे जाऊन रहा.

जिथे ग्राउंड आहे तिथे खायला मिळेल की नाही हे माहीत नसते तरी १ दिवस पुरेल असे खायला घेऊन जा.

दिवसभर पुरेल असे पाणी पण सोबत ठेवा. Personal experience सांगतो सकाळी ५ चे reporting असून ग्राउंड ११ वाजता झाले आहे.

त्यामुळे सर्व तयारी ठेवा.

ग्लुकोज, नारळ पाणी ज्यांनी स्वतः hydrate राहाल याची काळजी घ्या.

हॉल तिकीट आल्यावर नीट वाचून घ्या. त्यात सर्व सूचना दिल्या असतात त्या वाचून घ्या आणि तसे तसे करा.

काही गैरप्रकार आढळून आला तर तिथे जे अधिकारी आहेत त्यांना सांगा.

All the best.

भेटू ग्राउंड वर
♦️👉पोलीस भरतीच्या ट्रेनिंग ची तारीख

♦️👉 सन 2022-23 पोलीस शिपाई भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांपैकी प्रत्यक्षात मुख्यालयात हजर करून घेतलेल्या नववा प्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींना मूलभूत प्रशिक्षण करता पाठवण्याबाबत...

♦️👉 19/09/2024 पासून ट्रेनिंग सुरू.
रायगड पोलिस भरती अंतिम निकाल घोषित

हार्दिक अभिनंदन
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परीक्षा 27 आणि 28 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.