नगरपरिषद भरती
9.94K subscribers
9.95K photos
165 videos
6.93K files
7.18K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Mahesh patil english grammar notes.pdf
105.8 MB
#NOTES  #ENGLISH #GRAMER #MATERIAL

♦️👉इंग्रजी व्याकरण नोट्स

♦️👉By Mahesh Patil Sir


♦️👉 आत्ताच share आणि save करून ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6156886574308001264.pdf
12.9 MB
#NOTES  #MARATHI #GRAMER #MATERIAL

♦️👉मराठी व्याकरण नोट्स

♦️👉By Amol Patil sir

♦️👉 आत्ताच share आणि save करून ठेव
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
Forest Department - Advertisement for Accountant (1).pdf
5.6 MB
🛑 लेखापाल या पदासाठी जाहिरात... 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
Forest_Department_Advertisement_Steno_HG,_Steno_LG,_Jr_Engg_,_Sr.pdf
6.5 MB
🛑 लघुलेखक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक... 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
Forest Department _ Advertisement for Surveyor.pdf
5.7 MB
🛑 सर्वेक्षक पदासाठी जाहिरात... 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
*❇️ सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच ❇️*

Q1. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये शतक ठोकणारा खालीलपैकी पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?
उत्तर :-  मनीष पांडे

Q2. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे?
उत्तर :- 22

Q3. “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातील में है” ही घोषणा कोणी दिली?
उत्तर :- बिस्मिल

Q4. पिवळ्या रंगाच्या भाज्या ----------- चा स्रोत असतात.
उत्तर :- व्हिटॅमिन सी

Q5. ज्या चलनात झटपट स्थलांतराची प्रवृत्ती असते ते चलन -------------- म्हणून ओळखले जाते.
उत्तर :- गतिमान चलन

Q6. खालीलपैकी कोणता घटक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात समाविष्ट नाही?
उत्तर :- तेलबिया

Q7. कृषी उत्पादन (प्रतवारी आणि विपणन) कायदा 1937 हा ------------- म्हणूनही ओळखला जातो.
उत्तर :- ऍगमार्क कायदा

Q8. सरकारी खर्चाचे नियंत्रक प्राधिकरण ---------------- आहे.
उत्तर :- अर्थ मंत्रालय

Q9. स्टोरेज चेंबरमधून इथिलीन शोषण्यासाठी कोणता बॅक्टेरिया वापरला जातो?
उत्तर :- मायकोबॅक्टेरियम

Q10. नेहरू अहवालाचा मसुदा ----------- यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला होता आणि विषय होता .
उत्तर :- मोतीलाल नेहरू; भारतातील घटनात्मक व्यवस्था
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
#talathi paper's

2019 मधील सर्व तलाठी पेपर संच (उत्तरासह)

📝 पाने - 1094

पेपर ऑनलाईन झाले होते..

सर्व प्रश्न विश्लेषण करा येणाऱ्या सर्व exam मध्ये नक्कीच फायदा होइल

जास्तीत जास्त share करा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
1181.pdf
1.2 MB
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य #syllabus English मधून..

👉 यंदा होणाऱ्या MCQ based राज्यसेवा मुख्य परीक्षा साठी.. 🙏

👉 syllabus नेहमीच सोबतीला राहूद्या.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
1182.pdf
10 MB
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य #syllabus मराठी  मधून..

👉 यंदा होणाऱ्या MCQ based राज्यसेवा मुख्य परीक्षा साठी.. 🙏

👉 syllabus नेहमीच सोबतीला राहूद्या..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
New 2020 MPSC Syllabus PSD.pdf
1.4 MB
⭕️♦️⚠️नवीन आलेला  अभ्यासक्रम राज्यसेवा मुख्य.. 2020 साली आलेला.. 🙏

#print काढण्यासाठी  खासकरून...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
6349 (1).pdf
1.5 MB
#updated..
⭕️♦️⚠️
#combined गट ब मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..
#syllabus

👉 5 डिसेंबर 2022 रोजी
#updated केलेला..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
6350.pdf
1.9 MB
#updated..
⭕️♦️⚠️
#combined गट क मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..
#syllabus

👉 5 डिसेंबर 2022 रोजी
#updated केलेला..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Spardha
⛔️🔥🆘 TCS & IBPS ने विचारलेले 35000+ सामान्य विज्ञान 𝐌𝐂𝐐 पोल स्वरूपात 𝐅𝐫𝐞𝐞 सोडवा🔥🆘🟢

https://t.me/+ZgGUKm_btnxjNGQ1
https://t.me/+ZgGUKm_btnxjNGQ1


         🔥 Link फक्त 30 मिनिट 🔥
👆 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे , 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यावर add करण्यात येईल.🔥
🍁पठाराची स्थानिक नावे:🍁

खानापूरचे पठार – सांगली
पाचगणीचे पठार          – सातारा
औंधचे पठार – सातारा
सासवडचे पठार – पुणे
मालेगावचे पठार – नाशिक
अहमदनगरचे पठार – नगर
तोरणमाळचे पठार – नंदुरबार
तळेगावचे पठार – वर्धा
गाविलगडचे पठार – अमरावती
बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
यवतमाळचे पठार – यवतमाळ
कान्हूरचे पठार – अहमदनगर
कास पठार – सातारा
मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
काठी धडगाव पठार – नंदुरबार
जतचे पठार – सांगली
आर्वी पठार – वर्धा, नागपुर
चिखलदरा पठार – अमरावती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🟢 NATO चा 31 वा सहयोगी देश : फिनलंड

🟢 सीरियाने जगातील सर्वात मोठे राज्य : नार्को घोषित केले

🟢 घाना : मुलांसाठी " ऑक्सफर्ड मलेरिया लस " मंजूर करणारा पहिला देश

🟢 जगातील पहिला रोबोटिक चेक-इन असिस्टंट : Emirates

🟢 ESA : ची गुरूच्या चंद्रावर यशस्वी मोहिम

🟢 'ऑपरेशन करुणा' : भारत चक्रीवादळग्रस्त म्यानमारला मदत करेल

🟢 पहिली भारत-युरोपियन युनियन बिझनेस कौन्सिलची बैठक : ब्रुसेल्स येथे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
♦️UPSC नागरी सेवा परीक्षा 2023.

👉 केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणासमोर(CAT)याचिका

👉 CSAT Qualify साठी मार्क्स 33% वरून 23% पर्यंत कमी करण्याची मागणी बद्दल ची केस फेटाळून लावली..

👉 Case dismissed.
Waiting for details.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti