NACE Academy
5.32K subscribers
10.4K photos
20 videos
1.08K files
1.18K links
नेस अकॅडमी पुणे.
MPSC / UPSC
Download Telegram
नेस अकॅडमीचे प्रा. गजानन भस्के सर यांची अर्थव्यवस्था या विषयावरील लेक्चर सिरिज सुरू केली आहे. यातील पहिला विडियो आम्ही चॅनलवर अपलोड केला आहे. विडियो नक्की पहा आणि विडियो कसा वाटला हे कमेन्ट करून कळवा. अर्थव्यवस्था या विषयासंदर्भात कोणताही प्रश्न असेल किंवा अजून कोणत्या घटकावर विडियो हवा असेल तर विडियो खाली कमेन्ट करा किंवा गजानन भस्के सर यांना 7972665250/9766206607 या नंबर वर कॉल करू शकता.


» Economics Lecture Series
» महत्त्वाच्या आर्थिक संकल्पना (भाग 1)
» आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास «
» By गजानन भस्के सर

विडियो लिंक :- https://youtu.be/jeieQzT5BCM