NACE Academy
5.32K subscribers
10.4K photos
20 videos
1.08K files
1.18K links
नेस अकॅडमी पुणे.
MPSC / UPSC
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
#SSE Cutoff

2017-18 MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा विभागातील जवळपास सर्व पूर्व परीक्षांचे Cutoff अंदाज अचूक व्यक्त केल्यानंतर -

टीम @thempscupdate आणि @nacepune अकॅडमी यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा-2018 cutoff अंदाज व्यक्त करण्याचे ठरवले आहे...

जागा अतिशय कमी असल्यामुळे,

👉सर्वप्रथम एकूण #Score 360+ 👈 असणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे व इतर मित्र-मैत्रिणींचे स्कोर खालीलप्रमाणे पाठवावेत-

1. आपले नाव,

2.एकूण गुण { मराठी-इंग्रजी Objective, मुख्य परीक्षा पेपर क्र.1 ते 4 या अशा पाचही पेपर्सच्या स्वतंत्र गुणसाहित}

3. बैठक क्रमांक ( Seat number) @MadhusudanNRP 👈 या ऍड्रेस वर पाठवावेत..

4. Category ( प्रवर्ग)

जितके जास्तीत जास्त स्कोर येतील तितका Cutoff अंदाज अचूक सांगता येईल.

टीप - Seat number पाठवलेल्या विद्यार्थ्यांचेच स्कोर @thempscupdate आणि @nacepune चॅनेल वर अपलोड केले जातील.

http://telegram.me/thempscupdate