MahaBharti Exam
72.4K subscribers
903 photos
14 videos
28 files
14.7K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
🔷सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेतील गट अ, गट ड सर्व पदांसाठी अभ्यासक्रम PDF उपलब्ध
🔗
https://mahabharti.in/exam/solapur-mahanagarpalika-syllabus-2023/
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि भरती परीक्षा; अशा पद्धतीनं करा अभ्यास, जाणून घ्या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती

🔗https://mahabharti.in/exam/msc-bank-mumbai-bharti-syllabus-pdf/
🔔 जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या कोणत्या पदाला जास्त पगार मिळतो !

https://mahabharti.in/exam/zilla-parishad-salary-in-maharashtra/
उद्या होणाऱ्या #MPSC गट क मुख्य परीक्षा साठी सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा.. 💐
ITBP कॉन्स्टेबल अभ्यासक्रम, परीक्षेचा नमुना व शारीरिक परीक्षा माहिती
🔗https://mahabharti.in/exam/itbp-bharti-syllabus-and-selection-process-2023/
रोज नवीन सराव पेपर्स, सिल्याबस, एक्साम पॅटर्न आणि परीक्षेसंदर्भातील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी महाभरती एक्सामच्या टेलिग्राम चॅनल ला लगेच जॉईन करा !

स्पर्धा परीक्षेचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा
आपण सोडवले पेपर्स PDF मध्ये डाउनलोड करून ठेवा
मागील वर्षीचे पूर्ण प्रश्नसंच आणि त्यांचे सिल्याबस डाउनलोड लिंक्स
रोज नवीन प्रश्नसंच मोफत सोडवा
PDF मध्ये झालेल्या परीक्षांचे पेपर्स आणि सोल्युशनस
अपेक्षित प्रश्नसंच डाउनलोड करा
विविध कॉन्टेस्ट द्वारे बक्षीस जिंकण्याची संधी मिळवा

☞करा लगेच जॉईन आणि करा एक्साम क्रॅक !!

☞जॉईन लिंक : https://t.me/mymocks

👨‍👨‍👧‍👧हि माहिती आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका !!
🔷इंग्रजी भाषेचे महत्त्वाचे प्रश्न - संच महाराष्ट्रातील सर्व भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न सोडवा !
🎯https://mahabharti.in/exam/maharashtra-saral-seva-exam-english-quiz/
🎯 दैनंदिन राज्य उत्पादन शुल्क मॉक टेस्ट सोडवा !!

🔷एकूण प्रश्न - २०(बुद्धिमत्ता चाचणी, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान )
🔷एकूण वेळ - ३० मि

📣राज्य उत्पादन शुल्क सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5 प्रकाशित !

🔗https://mahabharti.in/exam/maharashtra-excise-department-test-series/
कर्म

कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत अडकल्यावर तो रथातून खाली उतरला आणि तो ठीक करू लागला. त्यावेळी तो शस्त्राशिवाय होता... भगवान श्रीकृष्णांनी लगेच अर्जुनाला बाणाने कर्णाचा वध करण्याचा आदेश दिला. अर्जुनाने भगवंताच्या आदेशाचे पालन करत कर्णाला लक्ष्य केले आणि एकामागून एक बाण सोडले. ज्याने कर्णाला चांगलेच टोचले आणि कर्ण जमिनीवर  पडला. मृत्यूपूर्वी जमिनीवर  कोसळलेल्या कर्णाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, "हे भगवान, तूच आहेस का? तू दयाळू आहेस का? हा तुझा न्याय्य निर्णय आहे का! एका नि:शस्त्र व्यक्तीला मारण्याचा आदेश आहे का?  सच्चिदानंदमय भगवान श्रीकृष्ण हसले आणि उत्तरले, "अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हाही चक्रव्यूहात निशस्त्र होता, तेव्हा सर्वांनी मिळून त्याचा निर्दयपणे वध केला, तूही त्यात होतास. मग कर्णाला तुझे ज्ञान कुठे होते? कर्मांचे बक्षीस आहे. हा माझा न्याय आहे. ."  विचारपूर्वक काम करा. आज जर तुम्ही एखाद्याला दुखावले असेल, त्याला तुच्छ लेखले असेल, कोणाच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला असेल? तेच कर्म भविष्यात तुमची वाट पाहत असेल आणि कदाचित ते तुम्हाला त्याचे फळ देईल....

कर्म चांगले ठेवा, जीवन सुध्दा चांगले होईल!!

शुभ प्रभात
🏆 MPSC परीक्षा 2023 ऑनलाईन टेस्ट सिरीज🏆

▶️ MPSC परीक्षेच्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही MPSC एक्साम मोफत सराव प्रश्नसंचाची" मालिका सुरु केली आहे, जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत ते "महाभरती एक्साम" अँप वर नियमित मोफत सराव करू शकतात..
👉 तसेच या अँप वर आयोगाद्वारे मागील वर्षी विचारलेले प्रश्नसंच देखील आम्ही प्रकशित केले आहेत !
👉MPSC परीक्षेमध्ये यशश्वी होण्यासाठी लगेच महाभरती एक्साम अँप डाउनलोड करा व आपल्या परीक्षेस हमखास यश मिळवा !!

लिंक्स :
मोफत रजिस्टर लिंक : https://mahabharti.in/exam/mocktest/register

लॉगिन लिंक : https://mahabharti.in/exam/mocktest/login

MPSC गट क पेपर्सची लिंक : https://mahabharti.in/exam/mocktest/test-list/mpsc

अप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.webtech.mahabhartiexam

हि महत्वाची माहिती आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करा !
🤔 तुमचा कोणता विषय कमकुवत आहे, त्याच्या समोर क्लिक करा 👇👇

🔶 अंकगणित
https://mahabharti.in/exam/police-bharti-quiz/

🔶सामान्य ज्ञान
https://mahabharti.in/exam/maharashtra-gk-quiz/

🔶 बुद्धिमत्ता
https://mahabharti.in/exam/talathi-bharti-quiz/

🔶 इंग्रजी व्याकरण
https://mahabharti.in/exam/maharashtra-saral-seva-exam-english-quiz/