MahaBharti Exam
72.4K subscribers
903 photos
14 videos
28 files
14.7K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
🏆 MPSC पुर्व परीक्षा 2023 ऑनलाईन टेस्ट सिरीज🏆

▶️ MPSC परीक्षेच्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही MPSC एक्साम मोफत सराव प्रश्नसंचाची" मालिका सुरु केली आहे, जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत ते "महाभरती एक्साम" अँप वर नियमित मोफत सराव करू शकतात..
👉 तसेच या अँप वर आयोगाद्वारे मागील वर्षी विचारलेले प्रश्नसंच देखील आम्ही प्रकशित केले आहेत !
👉MPSC परीक्षेमध्ये यशश्वी होण्यासाठी लगेच महाभरती एक्साम अँप डाउनलोड करा व आपल्या परीक्षेस हमखास यश मिळवा !!

लिंक्स :
मोफत रजिस्टर लिंक : https://mahabharti.in/exam/mocktest/register
लॉगिन लिंक : https://mahabharti.in/exam/mocktest/login
MPSC गट क पेपर्सची लिंक : https://mahabharti.in/exam/mocktest/test-list/mpsc
अप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.webtech.mahabhartiexam

हि महत्वाची माहिती आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करा !
🔰 तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स सोडवा !
🔔 पुढील परीक्षेस उपयुक्त मोफत प्रश्नसंच- बघा किती मार्क येतात तर !
https://mahabharti.in/exam/talathi-bharti-reasoning-question-paper/
उद्या होणाऱ्या कौशल्य चाचणी साठी सर्वांना शुभेच्छा .....💐

Best Luck..👍
तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २२

💯 Talathi Bharti Reasoning Paper 22
👉 https://mahabharti.in/exam/talathi-bharti-reasoning-paper-22/
❇️चालू घडामोडी ❇️

❇️राज्य शासनाच्या 'स्वच्छ मुख अभियाना'चे ब्रँड अँबेसिडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे

❇️तुर्कस्तानच्या अध्यक्ष पदी ‘’रेसेप तयिप एर्दोगन’’ यांची निवड झाली.

❇️जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) बाह्य लेखापरीक्षक म्हणून गिरीश चंद्र मुर्म यांची पुनर्नियुक्ती.


❇️ऋषिकेश झारखंड येथे G20 भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचा समारोप कोठे झाला.

❇️इस्रो या NVS-01 यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.

❇️30 मे रोजी जागतिक व्हेप डे साजरा केला जातो.

टीप :- इथे जे महत्वाचे तेच दिले जाईल
स्वस्तामध्ये वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा पहिला क्रमांक आला आहे
🧿MPSC FSL Group A Syllabus - MPSC सहाय्यक संचालक, न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न जाहीर !!
🔗
https://mahabharti.in/exam/mpsc-fsl-group-a-syllabus/
📣स्थापत्य अभियांत्रिकी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३ प्रकाशित - महत्वाचे प्रश्न !! महावितरण, जलसंपदा, PWD, महानगरपालिका व ज़िल्हा परिषद भरती करिता उपयुक्त...

👉एकूण प्रश्न - १५
👉एकूण गुण - १५
👉वेळ - १५ मि

🔗
https://t.co/zXj6xHlIoB
♦️UPSC नागरी सेवा प्रिलिम 2023 पेपर 1 PDF : प्रश्नांचे विश्लेषण
👇👇👇👇👇


1. चालू घडामोडी - 24
2. पर्यावरण - 21
3. अर्थव्यवस्था - 14
4. राजकारण - 14
5. कला आणि संस्कृती + इतिहास - 13
6. भूगोल - 9
7. विज्ञान आणि तंत्रज्ञान - 5

🔗https://mahabharti.in/exam/upsc-prelims-question-paper-pdf/
तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २२

💯 Talathi Bharti Reasoning Paper 22
👉 https://mahabharti.in/exam/talathi-bharti-reasoning-paper-22/
❇️ घटना आणि देशातील पहिले राज्य ❇️

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश

◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)

◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड

◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
🎯राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान संवर्गातील व चपराशी संवर्गातील परीक्षेकरिता अभ्यासक्रम !!

👉परीक्षेचा कालावधी दिनांक १८ जुलै, २०२३ ते ३० जुलै, २०२३ यादरम्यान

🔗https://mahabharti.in/exam/maharashtra-state-excise-jawan-bharti-exam-pattern-and-syllabus/
📢तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम जाहीर - डाउनलोड करा नवीन PDF
🔗
https://mahabharti.in/exam/mpsc-taluka-sports-officer-syllabus-pdf/