MahaBharti Exam
72.3K subscribers
900 photos
14 videos
28 files
14.4K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
🟢तलाठी भरती ऑनलाईन पेपर सोडवा तेही मोफत !!

स्पर्धा वाढली आहे, जर तलाठी ची पोस्ट मिळवायची असेल तर जास्त मार्क्स मिळवावे लागतील, त्या करिता रोज करा MahaBharti Exam वर सराव !!!

🗝https://mahabharti.in/exam/talathi-bharti/
⚠️For MPSC, PCMC, PMC, DRDO, DVET, Arogya Sevak, MMRDA etc Exams Previous Year Question Paper-Please Click Below Link
👉MPSC, PCMC, PMC, DRDO, DVET, आरोग्य सेवक, MMRDA इत्यादी परीक्षांसाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
https://mahabharti.in/exam/previous-year-pdf-papers/
अर्थसंकल्प 2023-24 वर आधारित महत्वाचे प्रश्न -लगेच सराव करा
💥 सर्व स्पर्धापरीक्षेस अपेक्षित प्रश्न- लगेच सोडवून पहा !
👉 https://mahabharti.in/exam/union-budget-2023-mcq-with-answer/
जुनी संसद ते नवी संसद...
🎖️दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच - SET 19
🍀 Total Question -10
🍁Total Marks - 10

💯Check Your Level Of GK, Score As Much As You Can !

All The Best👍

💫https://mahabharti.in/exam/mega-bharti-gk-quiz-22/
🏛 पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनात अध्यक्षांच्या आसनाजवळ एक महत्त्वपूर्ण सोनेरी राजदंड ठेवतील.

🏛 नवीन संसद भवनाच्या आगामी उद्घाटनात एक महत्त्वाची भर पडणार आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षांच्या आसनाजवळ एक महत्त्वाचा सोनेरी राजदंड ठेवतील, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली

🏛 श्री. शाह यांच्या मते, हा राजदंड ऐतिहासिक महत्त्वाचा आहे कारण तो मूळतः भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सादर करण्यात आला होता, जो ब्रिटिशांकडून भारतीय लोकांकडे सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक आहे.

गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले की राजदंड, ज्याला “सेंगोल” म्हणून ओळखले जाते, ते तामिळ शब्द “सेम्मई” वरून आले आहे, ज्याचा अर्थ “धार्मिकता” आहे.
29 मे ते 2 जुन आयोगाच्या कामकाजाचे संभावित वेळापत्रक :

1) कृषी सेवा 2021 Provisional लिस्ट जाहीर होईल.

2) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल

3) वन सेवा मुख्य परीक्षा 2022 अंतिम उत्तरतालिका

4) महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 अंतिम उत्तरतालिका

(टीप: हीच काम आता उरली आहेत. आता या आठवड्यात करायचे की नाही ते आयोगावर आहे. मागील आठवड्यात चांगल काम केलय)
Current status of सरळसेवा भरती 2023


# पिंपरी चिंचवड महानगरपालिका (TCS)
26,27,28, मे

# सहायक नगर रचनाकार (TCS)
29 मे

# कृषी विभाग परीक्षा( IBPS )
परीक्षा दिनांक अद्याप जाहीर नाही

# पुणे महानगरपालिका परीक्षा (IBPS)
परीक्षा दिनांक अद्याप जाहीर नाही.

# आरोग्य वैद्यकीय शिक्षक (TCS)
जाहिरात प्रसिद्ध अर्ज करायची शेवटची तारीख 25 मे

# पशुंवर्धन विभाग (IBPS)
जाहिरात प्रसिद्ध 27 मे पासून अर्ज प्रक्रिया सुरू

# जिल्हा परिषद (IBPS)
1 जुन पूर्वी जाहिरात अपेक्षित ( सूचना GR नुसार)

# नगर परिषद भरती (IBPS/TCS)
अभ्यासक्रम दीड महिना पूर्वी उपलब्ध
जाहिरात अजून नाही

# तलाठी (TCS)
जाहिरात अजूनही नाही

# आरोग्य गट क आणि ड (TCS)
जाहिरात अजूनही नाही

# पुरवठा निरीक्षक (IBPS)
जाहिरात अजूनही नाही
IBPS सोबत MOU sign होणे बाकी

# वनरक्षक ( TCS)
ड्राफ्ट advertisement 2 मार्च ला प्रसिद्ध
जाहिरात अजूनही नाही

Join @mymocks
📢PCMC Previous Year Question Paper With Answer Key – 26, 27 28 मे रोजी विचारण्यात आलेले TCS द्वारे प्रश्न, त्वरित बघा
🔗https://mahabharti.in/exam/pcmc-previous-year-question-paper-with-answer-key/
🔥मित्रांनो, स्थापत्य अभियांत्रिकी करीता जवळ जवळ सर्व विभागांमध्ये भरती होत असते, त्यातल्या त्यात यंदा महाराष्ट्रातील सर्व परीक्षा या TCS/IBPS कंपन्यांमार्फत होत आहे. नुकत्याच झालेल्या PCMC महानगरपालिकेतील तांत्रिक विषय हा बराच विद्यार्थ्यांना अवघड वाटलं कारण त्या विषयाची आपण जास्त प्रॅक्टिस करत नाही व स्कोर देखील कमी होतो. स्थापत्य अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक विषयात जास्तीत जास्त मार्क्स मुलांना मिळावे त्याकरिता आम्ही महाभरती एक्साम वर स्थापत्य अभियांत्रिकी सराव प्रश्नसंच मोफत उपलब्ध करून देत आहोत !! रोज एक पेपर प्रकाशित करण्यात येईल जो नवीन अभ्यासक्रमानुसार आणि बदलत्या परीक्षेच्या पद्धतीनुसार असेल. तरी सर्व विद्यार्थ्यांनी येणाऱ्या PWD, WRD, जिल्हा परिषद, नगर परिषद, MPSC परीक्षेसाठी या मोफत स्थापत्य अभियांत्रिकी टेस्ट चा सराव करावा..!!

🔗https://mahabharti.in/exam/civil-engineering-mcq-practice-tests/
#syllabus _ https://mahabharti.in/exam/maharashtra-talathi-bharti-2023-syllabus-download/

⭕️♦️⚠️महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम..

👉 नवीन GR नुसार अभ्यासक्रम दिलेला आहे..

👉 अभ्यासक्रम मित्रांना Share करा..

━━━━━━━━༺༻━━━━━━
 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच अंकगणित गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील त्यांनी खालील पेज बघावा व रोज नवीन पॅटर्न वर आधारित प्रश्न सोडवावे !!
🔗https://mahabharti.in/exam/talathi-bharti-quiz/
🏆 MPSC पुर्व परीक्षा 2023 ऑनलाईन टेस्ट सिरीज🏆

▶️ MPSC परीक्षेच्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही MPSC एक्साम मोफत सराव प्रश्नसंचाची" मालिका सुरु केली आहे, जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत ते "महाभरती एक्साम" अँप वर नियमित मोफत सराव करू शकतात..
👉 तसेच या अँप वर आयोगाद्वारे मागील वर्षी विचारलेले प्रश्नसंच देखील आम्ही प्रकशित केले आहेत !
👉MPSC परीक्षेमध्ये यशश्वी होण्यासाठी लगेच महाभरती एक्साम अँप डाउनलोड करा व आपल्या परीक्षेस हमखास यश मिळवा !!

लिंक्स :
मोफत रजिस्टर लिंक :
https://mahabharti.in/exam/mocktest/register
लॉगिन लिंक :
https://mahabharti.in/exam/mocktest/login
MPSC गट क पेपर्सची लिंक :
https://mahabharti.in/exam/mocktest/test-list/mpsc
अप लिंक :
https://play.google.com/store/apps/details?id=com.webtech.mahabhartiexam

हि महत्वाची माहिती आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करा !