MahaBharti Exam
72.3K subscribers
900 photos
14 videos
28 files
14.4K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
📣 पिंपरी चिंचवड महानगरपालिका नवीन परीक्षा पेपर्स !!
👉महानगरपालिका गट ब आणि गट क परीक्षा 26 मे पासून !! रोज सोडवा नवीन पेपर्स
👉Exam will be held in 3 Shift
🔗https://mahabharti.in/exam/pcmc-bharti-mock-test/
🔥राज्य उत्पादन शुल्क परिक्षा - TCS मार्फत

लेखी -120 मार्क्स
मैदानी - 80 मार्क्स

अभ्यासक्रम-- जवान आणि वाहनचालक
मराठी -30 प्रश्न
इंग्रजी.-30 प्रश्न
बुद्धिमत्ता 30 प्रश्न
सामान्य ज्ञान 30 प्रश्न

अभ्यासक्रम-- चपराशी
मराठी -50 प्रश्न
इंग्रजी.-50 प्रश्न
बुद्धिमत्ता 50 प्रश्न
सामान्य ज्ञान 50 प्रश्न

🔗https://mahabharti.in/exam/maharashtra-state-excise-jawan-bharti-exam-pattern-and-syllabus/
🏆तलाठी भरतीचा नवीन सराव पेपर प्रकाशित !
=========================
🔥 नवीन ९२ क्रमांकाचा नवीन पेपर - मोंक टेस्ट- महत्वाचे प्रश्न समाविष्ट, लगेच सोडवून बघा आणि आपले नाव टॉपर लिस्ट मध्ये येत का बघा !!!

👉 https://mahabharti.in/exam/talathi-bharti/
🔥इंडियन आर्मी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME) पुणे ची आज परीक्षा आयोजित होत आहे जे उमेदवार या परीक्षेत बसणार आहे ते कृपया करून या व्हाट्स अँप 8263891559 मोबाइल नंबर वर प्रश्नपत्रिका पाठवा जेणेकरून येणाऱ्या परीक्षा साठी आम्ही तुम्हाला मदत करू शकू
सरळसेवा चालू घडामोडी ------ हे राज्य शासनाचे नवे बोधचिन्ह असणार आहे?
Anonymous Quiz
49%
जनहिताय सर्वदा
15%
बालहिताय सर्वदा
15%
महिला हिताय सर्वदा
20%
सत्यमेव जयते
💫वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023, सर्व पदांसाठी परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम तपासा..
🔗https://mahabharti.in/exam/dmer-mumbai-syllabus-and-exam-pattern-2023/
🟣 भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे

🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग

🏔 गुजरात.................. सापुतारा

🏔प.बंगाल...............दार्जिलिंग

🏔 राजस्थान............... माउंट अबू

🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश

🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला

🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी

🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली

🏔 उत्तराखंड............... अल्मोढा

🏔 उत्तराखंड............... मसुरी

🏔 केरळ..................... मन्नार

🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर

🏔 महाराष्ट्र.................. माथेरान

🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा

🏔 तामिळनाडू............. उटी

🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल

🏔 तामिळनाडू............. कुन्नुर

🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स
📣 म्हाडा परीक्षा TCS कंपनी तर्फे घेण्यात आली होती उमेदवार म्हाडा चे पेपर्स सोडवून बघू शकता व जाणून घ्या tcs परीक्षा पॅटर्न !


👉Mhada TCS Question Paper 2021 From All Shifts !!

🔗https://mahabharti.in/exam/mhada-previous-question-papers-pdf-download-mhada-gov-in/
जलसंपदा विभागाची नवीन जाहिरात येण्याची शक्यता...जलसंपदा विभागाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. पूर्ण विषय आणि त्यांचे मार्क्स.
🔎https://mahabharti.in/exam/jalsampada-vibhag-wrd-maharashtra-exam-syllabus-2022/
🚀 MPSC STI Mains Paper 2022 Download PDF !
============================

🗞 MPSC STI परीक्षेचा लेखी पेपर्स 15 October 2022 रोजी घेण्यात आला. हा पेपर आम्ही खाली PDF मध्ये डाउनलोडसाठी देत आहोत.

👉 https://mahabharti.in/exam/mpsc-sti-mains-paper-2022-download-pdf/
♣️पोलीस, तलाठी, कृषी, भूमी व इतर 75000 हजार सर्व सरळसेवा भरती साठी मागील वर्षीचे पेपर्स PDF मध्ये डाउनलोड करा
✔️https://mahabharti.in/exam/previous-year-pdf-papers/
🎱Pune Mahanagarpalika Bharti Syllabus And Exam Pattern PDF – पुणे महानगरपालिका भरती अभ्यासक्रम ; जूनच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन परीक्षा.
🔗
https://mahabharti.in/exam/pune-mahanagarpalika-bharti-syllabus-and-exam-pattern-pdf/