MahaBharti Exam
72.6K subscribers
904 photos
14 videos
28 files
14.8K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
🤔 तुमचा कोणता विषय कमकुवत आहे, त्याच्या समोर क्लिक करा 👇👇

🔶 अंकगणित
https://mahabharti.in/exam/police-bharti-quiz/

🔶सामान्य ज्ञान
https://mahabharti.in/exam/maharashtra-gk-quiz/

🔶 बुद्धिमत्ता
https://mahabharti.in/exam/talathi-bharti-quiz/

🔶 इंग्रजी व्याकरण
https://mahabharti.in/exam/maharashtra-saral-seva-exam-english-quiz/
📢📢जागे व्हा नाहीतर दुसरा मार्ग शोधा.. विनाकारण अभ्यास करण्यात वेळ आणि पैसा वाया नका घालवू..... वेळीच सावध होऊन बदललेल्या पॅटर्ननुसारच तयारी करा. त्या पॅटर्न वरच आधारित आम्ही टेस्ट सिरीज दिलेली आहे, ज्यांनी MahaBharti Exam ची TAIT टेस्ट सिरीज सोडवली त्यांना नक्कीच फायदा होईल कारण ती पूर्णपणे IBPS पॅटर्न वर आहे

🎯आणि आता सर्वच म्हणजे तलाठी, वनरक्षक, वन विभाग,
आरोग्य, DVET, TAIT, महानगरपालिका, नगरपरिषद, SSC MTS, ZP व इतर परीक्षा या TCS/ IBPS च्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत.
- आतापर्यंत प्रत्येकवेळी आपला निकाल या न त्या कारणाने हुकला आहे तर त्यापैकी एक कारण म्हणजे आपला अभ्यास त्यादृष्टीने नसणे.
MahaBharti Exam वर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रत्येक घटकांची टेस्ट स्वरूपात तयारी करून घेतली जाईल.
- प्रत्यक्ष परीक्षा देताना तुमचे पेपरमधील जवळपास सर्वच घटक कव्हर झालेले दिसतील त्यामुळे ऑटोमॅटिक तुमचा स्कोर येईल.
- प्रत्येकाची वेगवेगळी टेस्ट सिरीज लावण्यापेक्षा सर्वांचीच एकत्रित टेस्ट सिरीज महाभरती एक्साम वर सुरु आहे

👉तर लगेच अँप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा व टेट तर गेलीच पुढे तलाठी पण जाईल म्हणून तास होऊ देऊ नका ... हा मॅसेज सर्व मित्रांपर्यंत पोहचवा !!

👉
https://play.google.com/store/apps/details?id=com.webtech.mahabhartiexam
🧿पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे (मल्टीस्टेट बँक) या बँकेत लेखनिक पदांसाठी परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम..!
🔗https://mahabharti.in/exam/pune-zilla-nagari-sahakari-bank-exam-pattern-and-syllabus/
🔈MPSC गट ब, गट क पेपर 2023 परीक्षा प्रश्नपत्रिका व प्रश्न नुसार विश्लेषण..
👉https://mahabharti.in/exam/mpsc-combine-prelim-exam-2023-question-paper-pdf/
mts memory based paper based on 2 may@MahaBharti Exam.pdf
2 MB
🎯SSC MTS परीक्षेत आलेले प्रश्न
🔗https://mahabharti.in/exam/ssc-mts-question-paper-2023/
🟣 आज दुपारी बैठक झाल्यानंतर आपल्याला तलाठी भरती बद्दल अपडेट्स येईल......

तलाठी भरती तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे आज 3 पर्यत वाट पाहूया
💡CIDCO Exam Pattern And Syllabus 2023 - 'सिडको' परीक्षा 200 गुणांची ! अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा...

🧿CIDCO Recruitment Notification Out !!

🔗
https://mahabharti.in/exam/cidco-exam-pattern-and-syllabus-2023/
🧿Jalsampada Vibhag WRD Maharashtra Exam Syllabus 2023 - जलसंपदा विभाग महाराष्ट्र भरती परीक्षेचे स्वरूप आणि सिल्याबस
🔗https://mahabharti.in/exam/jalsampada-vibhag-wrd-maharashtra-exam-syllabus-2023/
❇️ कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे) :-

🔸 पालघर जिल्हा -
दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

🔸 ठाणे जिल्हा -
भातसई , काळू , उल्हास

🔸 रायगड जिल्हा -
पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

🔸 रत्नागिरी जिल्हा -
सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

🔸 सिंधुदुर्ग जिल्हा -
काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल
🏆Arogya Sevak Previous Year Question Paper PDF Download - आरोग्य सेवक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका
👉आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका लगेच डाउनलोड करा व सोडवून बघा किती मार्क्स येतात ...!!

🔗
https://mahabharti.in/exam/arogya-sevak-previous-year-question-paper-pdf-download/
📣पुणे महानगरपालिका आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सरळ सेवा भरती २०२३ अभ्यासक्रम
🔗
https://mahabharti.in/exam/pune-mahanagarpalika-bharti-syllabus-and-exam-pattern-pdf/
📢तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१८ प्रकाशित !! Talathi Bharti Math Paper 18
👉 Total Question -15 Question
👉 Total Marks -15 Question

🍁
https://mahabharti.in/exam/talathi-bharti-math-paper-18/
❇️ चालू घडामोडी ❇️

2027 पासून भारत नागरी उड्डाण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय हवामान कृतीत सामील होणार आहे.

◆ शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

न्यायमूर्ती टीएस शिवग्ननम यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◆ भारताचा GST महसूल एप्रिलमध्ये विक्रमी उच्चांकी ₹1.87 लाख कोटींवर पोहोचला.

आउटपुट आणि नवीन ऑर्डरच्या वाढीमुळे एप्रिलमध्ये भारताचा उत्पादन PMI 4 महिन्यांच्या उच्चांकावर आहे.

◆ “UPI मंथली प्रॉडक्ट स्टॅटिस्टिक्स” ने एप्रिल 2023 मध्ये UPI व्यवहारांच्या व्हॉल्यूम आणि मूल्यात घट नोंदवली आहे.

भारताच्या G20 अध्यक्षतेखाली विज्ञान 20 प्रतिबद्धता गटाची बैठक सुरू झाली.

◆ भारत आणि रशिया क्रॉस-बॉर्डर व्यवहारांसाठी रुपे आणि मीर पेमेंट कार्ड्सच्या स्वीकृतीची शक्यता तपासत आहे.

NTPC आणि NPCIL यांनी अणुऊर्जा प्रकल्पांच्या संयुक्त विकासासाठी करार केला.

◆ रशियन कवयित्री मारिया स्टेपनोव्हा हिने लाइपझिग बुक प्राइज 2023 जिंकला.

मीरा सियाल यांना लंडनमध्ये बाफ्टा फेलोशिप मिळणार आहे.

◆ IIT मद्रासच्या संशोधकांनी मेंदू, पाठीच्या कण्यातील ट्यूमर शोधण्यासाठी मशीन लर्निंग टूल विकसित केले आहे.

टीटी स्टार आणि तीन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती कासुमी इशिकावा हिने निवृत्तीची घोषणा केली.

◆ अभिलाष टॉमीने गोल्डन ग्लोब रेस मध्ये दुसरे स्थान मिळवले.

भारतीय नौदलाची जहाजे सातपुडा आणि दिल्ली ASEAN भारत सागरी सरावात सहभागी होण्यासाठी सिंगापूरमध्ये पोहोचली.

◆ एअर मार्शल साजू बालकृष्णन यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ म्हणून कार्यभार स्वीकारला.
🧿Below is a List Of Documents Required Department Wise:

Police Patil Bharti List Of Documents Required –
महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!
https://mahabharti.in/exam/police-patil-bharti-list-of-documents-required/

List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam -ट्रान्सजेंडर उमेदवार भरती कागदपत्र पडताळणी, शारिरीक व मैदानी चाचणीसाठी तारीख जाहीर
https://mahabharti.in/exam/list-of-documents-for-maharashtra-police-bharti-exam/

Talathi Bharti Documents Required – तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लवकरच सुरु होणार; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार
https://mahabharti.in/exam/talathi-bharti-documents-required/

पुणे महानगरपालिका कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे सादर करणे.
https://mahabharti.in/exam/pmc-bharti-list-of-documents-required/

आर्मी भरतीसाठी कागदपत्रांची यादी
https://mahabharti.in/exam/documents-required-for-jco-online-application-2023/

Mahabhumi Exam Important Document List – महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी डाउनलोड करा !!
https://mahabharti.in/exam/mahabhumi-exam-important-document-list/

SSC MTS Documents Required 2023 – कागदपत्रांची यादी !!
https://mahabharti.in/exam/ssc-mts-documents-required-2023/

Van Vibhag Bharti Exam List Of Documents – वनविभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी
https://mahabharti.in/exam/van-vibhag-bharti-exam-list-of-documents/

Mahatransco AE Bharti Document List – दस्तऐवज पडताळणीसाठी आवश्यक मूळ कागदपत्रे / प्रमाणपत्र यादी
https://mahabharti.in/exam/mahatransco-ae-bharti-document-list/