MahaBharti Exam
72.4K subscribers
903 photos
14 videos
28 files
14.8K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या सदिच्छा दूत म्हणजेच ब्रँड अँबेसिटर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? @mymocks
Anonymous Quiz
47%
मकरंद अनासपुरे
28%
नाना पाटेकर
11%
रोहित शर्मा
14%
ऋतुराज गायकवाड
MahaBharti Exam pinned «🌐महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ नवीन अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा आणि लागा तयारीला 👉https://mahabharti.in/exam/maharashtra-talathi-bharti-2023-syllabus-download/»
🔔SSC MTS Question Paper 2023 - आज झालेल्या पेपर मध्ये कोणते प्रश्न आले जाणून घ्या

👉संगणक-आधारित चाचणी 2 मे ते 19 मे 2023 आणि 13 ते 20 जून 2023 या कालावधीत !!

🔥पुढील पेपर साठी उपयुक्त माहिती !!

👉
https://mahabharti.in/exam/ssc-mts-question-paper-2023/
आजचे महत्वाचे अपडेट्स :

SSC MTS Question Paper 2023 - आज (2 मे) झालेल्या पेपर मध्ये कोणते प्रश्न आले जाणून घ्या
👉https://mahabharti.in/exam/ssc-mts-question-paper-2023/

MPSC Combine Group B And Group C Cut Off – लिपिक टंकलेखक पदासाठी हवा एकच कट ऑफ, अपेक्षित, मागील वर्षांचे कट ऑफ गुण
👉https://mahabharti.in/exam/mpsc-combine-group-b-and-group-c-cut-off/

SSC MTS Documents Required 2023 – कागदपत्रांची यादी !!
👉https://mahabharti.in/exam/ssc-mts-documents-required-2023/

MPSC New Syllabus And Exam Pattern PDF – एमपीएससीच्या नव्या पॅटर्नमुळे परीक्षार्थीना घाम
👉https://mahabharti.in/exam/mpsc-new-syllabus-and-exam-pattern-pdf/

नगर परिषद परीक्षा लवकरच होतील…अभ्यासक्रम जाहीर
👉https://mahabharti.in/exam/maharashtra-nagar-parishad-bharti-exam-pattern-and-syllabus-pdf/

मुंबई पोलीस दल भरती विशेष प्रश्नसंच लगेच सोडवा - परीक्षा ७ मे ला
👉https://mahabharti.in/exam/mumbai-police-bharti-quiz-question/

Maharashtra Non Gazetted Services Group C Main Examination Syllabus – सुधारित अभ्यासक्रम
👉https://mahabharti.in/exam/maharashtra-non-gazetted-services-group-c-main-examination-syllabus/

MPSC Combine Prelim Exam 2023 Question Paper PDF – गट ब, गट क पेपर 2023 परीक्षा पेपर व प्रश्न नुसार विश्लेषण..
👉https://mahabharti.in/exam/mpsc-combine-prelim-exam-2023-question-paper-pdf/

🔔Join Telegram - https://telegram.me/mymocks

🔔Join Whats App - https://mahabharti.in/exam/whatsapp-update/

आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका !!
🔔नगररचना व मूल्यमापन विभागांतर्गत रचना सहायक पदासाठी परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा; फक्त इतके मार्क्स हवे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी !!
👉
https://mahabharti.in/exam/dtp-maharashtra-pa-exam-pattern-and-syllabus-pdf/
🎖️दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच - SET 4
🍀 Total Question -15
🍁Total Marks - 15

💯Check Your Level Of GK, Score As Much As You Can !

All The Best👍

💫
https://mahabharti.in/exam/mega-bharti-gk-quiz-7/
🏆पोलीस भरती १०० मार्क्सची फुल मोक टेस्ट सोडवा !
👉 https://mahabharti.in/exam/police-bharti-full-mock-test/
🔈पुणे महानगरपालिका भरती अभ्यासक्रम लगेच जाणून घ्या; या सरळसेवा भरतीसाठी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आॅनलाइन परीक्षा होणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

👉https://mahabharti.in/exam/pune-mahanagarpalika-bharti-syllabus-and-exam-pattern-pdf/
📣पिंपरी चिंचवड महानगरपालिका ४०७ पदांकरिता या लिंक ने डाउनलोड करा पदाप्रमाणे परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम

📌प्रवेशपत्र - परीक्षेच्या ७ दिवस आधी !!

🔗https://mahabharti.in/exam/pcmc-recruitment-exam-pattern-and-syllabus-pdf/
♣️#excise #Constable
♦️उत्पाद
न शुल्क विभागातील जवान पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याचे नियोजित आहे.

👉अभ्यासक्रम आणि शारीरिक चाचणी बद्दल माहिती PDF मध्ये टाकली आहे..

🔗
https://mahabharti.in/exam/maharashtra-state-excise-jawan-bharti-exam-pattern-and-syllabus/
वनभरती TCS
सार्वजनिक आरोग्य विभाग भरती TCS
ZP भरती IBPS
तलाठी TCS
रचना सहायक TCS
राज्य उत्पादन शुल्क TCS
कृषी सेवक IBPS
पशु संवर्धन IBPS ©️

यांचं सगळ ठरत आहे तुमचा अभ्यास आता ठरवा नाहीतर नंतर मार्क कमी पडले की घोळ झाला म्हणून ओरडणे सुरू....
🟣 पिंपरी चिंचवड महानगरपालिका

⭕️ एकूण 15 टेस्ट

⭕️Free Of Cost

⭕️Solve As Per Your Time

⭕️Download MahaBharti Exam App

🔗
https://mahabharti.in/exam/pcmc-bharti-mock-test/
#मंत्रिमंडळ_निर्णय

कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. दरवर्षी २५ मुला-मुलींना शिष्यवृत्ती.

घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प राबविणार. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य. सर्व शहरांमध्ये हा प्रकल्प राबविणार.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होणार.

शिरोळ तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय.

करमणूक शुल्क आकारणीमध्ये सुट देण्याचा निर्णय.