MahaBharti Exam
72.2K subscribers
900 photos
14 videos
28 files
14.3K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
🔔Mumbai Police Bharti Question Paper 2023 - मुंबई स्पेशल पेपर !! सर्व अभ्यास कव्हर होईल असा पेपर
👉
https://mahabharti.in/exam/mumbai-police-bharti-question-paper-2023/

🧿Mumbai Police Bharti Quiz Question - मुंबई पोलीस दल भरती विशेष प्रश्नसंच लगेच सोडवा !!
Short Quiz !!
👉
https://mahabharti.in/exam/mumbai-police-bharti-quiz-question/
रोज नवीन सराव पेपर्स, सिल्याबस, एक्साम पॅटर्न आणि परीक्षेसंदर्भातील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी महाभरती एक्सामच्या टेलिग्राम चॅनल ला लगेच जॉईन करा !

स्पर्धा परीक्षेचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा
आपण सोडवले पेपर्स PDF मध्ये डाउनलोड करून ठेवा
मागील वर्षीचे पूर्ण प्रश्नसंच आणि त्यांचे सिल्याबस डाउनलोड लिंक्स
रोज नवीन प्रश्नसंच मोफत सोडवा
PDF मध्ये झालेल्या परीक्षांचे पेपर्स आणि सोल्युशनस
अपेक्षित प्रश्नसंच डाउनलोड करा
विविध कॉन्टेस्ट द्वारे बक्षीस जिंकण्याची संधी मिळवा

☞करा लगेच जॉईन आणि करा एक्साम क्रॅक !!

☞जॉईन लिंक : https://t.me/mymocks

👨‍👨‍👧‍👧हि माहिती आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका !!
तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर

🎖 महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

👉 https://mahabharti.in/exam/talathi-bharti-reasoning-paper-17/
🔔इंग्रजी भाषेचे महत्त्वाचे प्रश्न - संच ८- नवीन पेपर सोडवा !

महाराष्ट्रातील सर्व भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

👉
https://mahabharti.in/exam/english-question-paper-8-with-answer/
🔔तलाठी भरती गणित पेपर्स क्र.१७ प्रकाशित | Talathi Bharti Math Paper 17

👉Total Question -15
👉Total Mark - 15

🔗
https://mahabharti.in/exam/talathi-bharti-math-paper-17/
रोज नवीन सराव पेपर्स, सिल्याबस, एक्साम पॅटर्न आणि परीक्षेसंदर्भातील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी महाभरती एक्सामच्या टेलिग्राम चॅनल ला लगेच जॉईन करा !

स्पर्धा परीक्षेचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा
आपण सोडवले पेपर्स PDF मध्ये डाउनलोड करून ठेवा
मागील वर्षीचे पूर्ण प्रश्नसंच आणि त्यांचे सिल्याबस डाउनलोड लिंक्स
रोज नवीन प्रश्नसंच मोफत सोडवा
PDF मध्ये झालेल्या परीक्षांचे पेपर्स आणि सोल्युशनस
अपेक्षित प्रश्नसंच डाउनलोड करा
विविध कॉन्टेस्ट द्वारे बक्षीस जिंकण्याची संधी मिळवा

☞करा लगेच जॉईन आणि करा एक्साम क्रॅक !!

☞जॉईन लिंक : https://t.me/mymocks

👨‍👨‍👧‍👧हि माहिती आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका !!
🎖️दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच - SET 16
🍀 Total Question -15
🍁Total Marks - 15

💯Check Your Level Of GK, Score As Much As You Can !

All The Best👍

💫
https://mahabharti.in/exam/mega-bharti-gk-quiz-19/
हीवतापावर सद्यस्थितीत उपलब्ध औषधे :- chloroquine, primaquine,inj.quinine,artemether, artesunate ,mefloquine

हिवताप प्रसार व त्याचे नियंत्रण:- हिवताप प्रसारक ॲनाफिलिस डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. डास स्वच्छ पाण्यात सुमारे 150 ते 200 अंडी घालतात. अंडी, अळ्या, कोश, प्रौढ डास हे डासांचे जीवन चक्र आठ ते दहा दिवसात पूर्ण होते. मादी अनाफेलिस डासामार्फत हिवतापाचा प्रसार होतो.
🔔इंग्रजी भाषेचे महत्त्वाचे प्रश्न - संच ९- नवीन पेपर सोडवा !

महाराष्ट्रातील सर्व भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

👉
https://mahabharti.in/exam/english-question-paper-9-with-answer/
1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
➡️ नाईल (4,132 मैल)

2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
➡️ आशिया

3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?
➡️ रशिया

4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
➡️ थ्री गोर्जस डँम (three gorges dam)

5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?
➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)

6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
➡️ ग्रीनलँड (Greenland)

7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?
➡️ अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)

8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
➡️ माउंट एव्हरेस्ट

9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?
➡️ मौसीमराम

10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
➡️ जेफ बेझोस

11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?
➡️ बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)

12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?
➡️ बुर्ज खलिफा

13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
➡️ व्हॅटिकन सिटी

14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे?
➡️ 5

15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?
➡️ वॉल-मार्ट

16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
➡️ कतार

17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?
➡️ कांगो

18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे?
➡️ एंजल फॉल्स

19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?
➡️ जपानमधील बुलेट ट्रेन

20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
➡️ व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)

21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
➡️ चीन

22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे?
➡️ इनलंड ताईपान

23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
➡️ गुरु

24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?
➡️ बुध

25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?
➡️ 21 जून

26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?
➡️ 22 डिसेंबर

27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?
➡️ पॅसिफिक समुद्र

28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?
➡️ आर्टिक समुद्र

29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
➡️ बी हमिंग बर्ड

30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?
➡️ शहामृग
🔔नगररचना व मूल्यमापन विभागांतर्गत रचना सहायक पदासाठी परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा; फक्त इतके मार्क्स हवे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी !!
👉
https://mahabharti.in/exam/dtp-maharashtra-pa-exam-pattern-and-syllabus-pdf/
🧿SSC परीक्षा २०२३ मध्ये नवीन बदल; ७,५०० पदांच्या भरतीसाठी होणार परीक्षा- SSC CGL 2023 Syllabus PDF Download
🔗
https://mahabharti.in/exam/ssc-cgl-2023-syllabus-pdf-download/