MahaBharti Exam
72.4K subscribers
903 photos
14 videos
28 files
14.6K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
🔰 गणितातील महत्वाची सुञे 🔰

👉 सरळव्याज :-

👉 सरळव्याज (I) = P×R×N/100

👉 मुद्दल (P) = I×100/R×N

👉 व्याजदर (R) = I×100/P×N

👉 मुदत वर्षे (N) = I×100/P×R

👉 चक्रवाढव्याज रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे.

👉 नफा तोटा :-

👉 नफा = विक्री – खरेदी

👉 विक्री = खरेदी + नफा

👉 खरेदी = विक्री + तोटा

👉 तोटा = खरेदी – विक्री

👉 विक्री = खरेदी – तोटा

👉 खरेदी = विक्री – नफा

👉 शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी

👉 शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी

👆 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100

👉 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100

👉 खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा
🏆दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच - SET 15

💡New Daily GK Question Paper Published For All Exam

🔗
https://mahabharti.in/exam/mega-bharti-gk-quiz-18/
💡CIDCO Exam Pattern And Syllabus 2023 - 'सिडको' परीक्षा 200 गुणांची ! अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा...

🧿CIDCO Recruitment Notification Out !!

🔗
https://mahabharti.in/exam/cidco-exam-pattern-and-syllabus-2023/
आरोग्य सहायक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी व नियमित क्षेत्र कर्मचारी या गट क व ड पदांची भरती लवकरच
👉https://mahabharti.in/exam/arogya-vibhag-exam-details-and-syllabus/
🔔नगररचना व मूल्यमापन विभागांतर्गत रचना सहायक पदासाठी परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा; फक्त इतके मार्क्स हवे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी !!
👉
https://mahabharti.in/exam/dtp-maharashtra-pa-exam-pattern-and-syllabus-pdf/
रोज नवीन सराव पेपर्स, सिल्याबस, एक्साम पॅटर्न आणि परीक्षेसंदर्भातील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी महाभरती एक्सामच्या टेलिग्राम चॅनल ला लगेच जॉईन करा ! 
 
स्पर्धा परीक्षेचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा  
आपण सोडवले पेपर्स PDF मध्ये डाउनलोड करून ठेवा  
मागील वर्षीचे पूर्ण प्रश्नसंच आणि त्यांचे सिल्याबस डाउनलोड लिंक्स  
रोज नवीन प्रश्नसंच मोफत सोडवा  
PDF मध्ये झालेल्या परीक्षांचे पेपर्स आणि सोल्युशनस  
अपेक्षित प्रश्नसंच डाउनलोड करा  
विविध कॉन्टेस्ट द्वारे बक्षीस जिंकण्याची संधी मिळवा  
 
☞करा लगेच जॉईन आणि करा एक्साम क्रॅक !! 
 
☞जॉईन लिंक : https://t.me/mymocks 
 
👨‍👨‍👧‍👧हि माहिती आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका !!
🏆तलाठी भरतीचा नवीन सराव पेपर प्रकाशित !
=========================
🔥 नवीन मोंक टेस्ट- महत्वाचे प्रश्न समाविष्ट, लगेच सोडवून बघा आणि आपले नाव टॉपर लिस्ट मध्ये येत का बघा !!!

👉 https://mahabharti.in/exam/talathi-bharti/
🤔 तुमचा कोणता विषय कमकुवत आहे, त्याच्या समोर क्लिक करा 👇👇

🔶 अंकगणित
https://mahabharti.in/exam/police-bharti-quiz/

🔶सामान्य ज्ञान
https://mahabharti.in/exam/maharashtra-gk-quiz/

🔶 बुद्धिमत्ता
https://mahabharti.in/exam/talathi-bharti-quiz/

🔶 इंग्रजी व्याकरण
https://mahabharti.in/exam/maharashtra-saral-seva-exam-english-quiz/
📣कोल्हापूर डिस्ट्रिक्ट अर्बन बँक्स कोऑपरेटिव्ह असोसिएशन लि. लिपिक परीक्षा प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा

👉Exam Dates Out !! Kolhapur District Urban Banks Coop. Association is entrusted to conduct the written test  to be held on SUNDAY, 16th April, 2023.

👉https://mahabharti.in/exam/kolhapur-zilla-nagari-sahakari-bank-exam-old-question-paper/
❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे

📰 1920 : मूकनायक सुरु

🔱 1924 : बहिष्कृत हितकारणी सभा

📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु

🔱 1927 : समता समाज संघ

📰 1928 : समता पाक्षिक सुरु

📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु

🔱 1936 : स्वतंत्र मजूर पक्ष

🔱 1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.

🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी

🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन

🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन

🔱 1951 : भारतीय बौद्ध महासभा

📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .
रोज नवीन सराव पेपर्स, सिल्याबस, एक्साम पॅटर्न आणि परीक्षेसंदर्भातील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी महाभरती एक्सामच्या टेलिग्राम चॅनल ला लगेच जॉईन करा !

स्पर्धा परीक्षेचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा
आपण सोडवले पेपर्स PDF मध्ये डाउनलोड करून ठेवा
मागील वर्षीचे पूर्ण प्रश्नसंच आणि त्यांचे सिल्याबस डाउनलोड लिंक्स
रोज नवीन प्रश्नसंच मोफत सोडवा
PDF मध्ये झालेल्या परीक्षांचे पेपर्स आणि सोल्युशनस
अपेक्षित प्रश्नसंच डाउनलोड करा
विविध कॉन्टेस्ट द्वारे बक्षीस जिंकण्याची संधी मिळवा

☞करा लगेच जॉईन आणि करा एक्साम क्रॅक !!

☞जॉईन लिंक :
https://t.me/mymocks

👨‍👨‍👧‍👧हि माहिती आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका !!
ह्या वर्षी भरपूर संध्या तुम्हाला मिळणार आहेत
काल पर्वा पेपरला news होती कि पुन्हा भरती होईल माझ एक वयक्तिक मत सांगतो पुढच्या वर्षी निवडणूक आहे म्हणून भरती होऊ पण शकते पण तुम्ही त्या आशेवर राहू नका ज्यांचे अजून पेपर राहिले आहेत त्यांनी ह्याच भरतीत गाजवून टाका.

जिथे हरला तिथूनच नवी सुरुवात कर मित्रा


तुझ्या नशिबात अजून चांगल लिहिलेल आहे

तू चाल पुढ तुलार गड्या भीती कुणाची पूर्वाभी
कुणाची .....


हो माझ्या भावा,दीदी तू जिंकशील नक्की जिंकशील आणि त्या दिवशी नजारा बघण्या लायक असेल .....

फक्त प्रयत्न करण सोडू नको येईल दिवस तुझा नाही आला तर ओढून आन त्या दिवसाला.
🏆तलाठी भरतीचा नवीन सराव पेपर प्रकाशित !
=========================
🔥 नवीन मोंक टेस्ट- महत्वाचे प्रश्न समाविष्ट, लगेच सोडवून बघा आणि आपले नाव टॉपर लिस्ट मध्ये येत का बघा !!!

👉
https://mahabharti.in/exam/talathi-bharti/
⚜️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण हैद्राबाद ह्या ठिकाणी करण्यात आले.

⚜️उंची -- 125 फूट

⚜️अनावरण :- तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या हस्ते करण्यात आले .