MahaBharti Exam
72.4K subscribers
903 photos
14 videos
28 files
14.8K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
योग्य वेळी योग्य समज 💯✌️ : -

जीवनात कोणतेही निर्णय हे घेताना बराच विचार करावा लागतो , बरेजणांना विचारूनच मग एखादा एक निर्णय घ्यावा लागतो !!!

खरंच व्यक्तीकडून यश अपयशाच्या मार्गात बरेच चुका होतात कुठे चुका होतात तर कुठे होत नाहीत ; पण चुका या कधी शैक्षणिक बाबतीत होतात तर कधी कौटुंबिक जीवनात होतात !!!

पण व्यक्तीने आपल्या चुका मान्य करण्याची क्षमता ठेवावी व त्या चुका या सुधारावेत !!!

कारण एकदा चुक होऊ शकते पण तीच चुक पुन्हा पुन्हा होणे हे पतनाचे कारण आहे म्हणून स्वतःच्या चुका सुधारावेत म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेता येईल !!!
🧿SSC MTS परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2023

💫Exam Notification For 11000+ Posts | Check Syllabus

👉
https://t.co/QKV9339kco
पोलीस भरती लेखी परीक्षा लवकरच - तर वाट काय बघताय आजच सोडवा नवीन प्रश्नसंच
👉https://mahabharti.in/exam/police-bharti-quiz/
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022.

एकूण जागा - 386
एकूण अर्ज - 85,771

लिपिक जागा - 213
लिपिक साठी अर्ज - 33 हजार 897

बिंदू नियमावली तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन परिक्षेचा मार्ग होणार मोकळा

परीक्षा TCS घेणार आहे.
https://mahabharti.in/exam/pcmc-recruitment-exam-pattern-and-syllabus-pdf/
📆सन 2022 मधील MPSC स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक व सद्यस्थिती.

⭕️♦️⚠️सध्या तरी आजच्या आलेल्या वेळापत्रक स्थिती मध्ये आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 बाबतीत ठरलेल्या तारखे नुसार घेण्यास तयार आहे असं दिसत आहे.. अभ्यास चालू राहूद्या.. 🙏🙏🙏

👉 राज्यसेवा मुख्य 21,22,23 जानेवारी 2023 रोजी नियोजित तारीख..

https://mahabharti.in/exam/mpsc-time-table-2022-in-marathi/
📣महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आजच डाउनलोड करा "महाभरती एक्साम अँप"

👉🏾महाभरती एक्साम अँप वर रजिस्टर करा व रोज पेपर्स सोडवा
👉🏾Daily Quiz in Marathi
👉🏾Previous Years Question papers PDF
👉🏾सर्व Quiz पूर्णपणे विनामूल्य
👉🏾राज्यातील स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रम
🔗https://play.google.com/store/apps/details?id=com.webtech.mahabhartiexam
A व B मिळून एक काम 20 दिवसात करतात. B व C मिळून ते काम 30 दिवसात संपवितात. A ने 4 दिवस काम काम C हा 27 दिवसात पूर्ण करतो, तर एकटा संपूर्णकेले. त्यानंतर B ने 10 दिवस काम केले. यानंतर उरलेले काम किती दिवसात करेल?
Anonymous Quiz
14%
40 दिवस
48%
20 दिवस
31%
35 दिवस
7%
30 दिवस
अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य...!

🌙 शुभ रात्री !!🌓
पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
🧩 पोलीस भरती नवीन पॅटर्न नुसार लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सोडवा !!
👉 https://mahabharti.in/exam/police-bharti-quiz/
दैनंदिन पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा

🎯लगेच सॉल्व करा व आपला स्कोर बघा !!

🎱https://mahabharti.in/exam/police-bharti-quiz/
💎SRPF पोलीस दल भरती 2022 निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतीत बदल, त्वरित जाणून घ्या
✔️प्रथम 100 गुणांची मैदानी चाचणी, व नंतर लेखी, अधिक माहिती वाचा
🔗https://mahabharti.in/exam/maharashtra-srpf-bharti-exam-details-and-syllabus/