MahaBharti Exam
72.2K subscribers
900 photos
14 videos
28 files
14.5K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
📝शारीरिक चाचणी करीता 2 दिवस उरले , आतच काढून ठेवा हे डॉकमेंट्स

शारीरिक चाचणी करीता हजर राहते वेळी "ही" प्रमाणपत्र सोबत न्या..........!!

👉https://mahabharti.in/exam/list-of-documents-for-maharashtra-police-bharti-exam/
🛎️TCS/IBPS पॅटर्न नुसार तलाठी भरती 2022 फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीज-लवकर जॉईन करा
https://mahabharti.in/exam/talathi-bharti/

*दररोज टेस्ट साठी चॅनल ला subscribe kara -https://t.me/mymocks*
🔶चालू घडामोडी ३0 डिसेंबर २०२२

(१) महाराष्ट्र शिक्षक मतदार संघाची निवडणूक कधी होणार आहे.
(१) 15 जानेवारी
(२) 18 जानेवारी
(३) 25 जानेवारी
(४) 30 जानेवारी -ANS

(२) एक जानेवारी 2023 पासून चीन, होंग कोंग, दक्षिण कोरिया, सिंगापूर तसेच थायलंड वरून येणाऱ्या प्रवाशांना कुठली तपासणी बंधनकारक करण्यात आले आहे.
(१) कोरोना चाचणी
(२) आर टी पीसी आर चाचणी-ANS
(३) प्लेग चाचणी
(४) कोविड चाचणी

(३) टीईटी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या चौकशीचे आदेश काढले आहेत.
(१) आमदार जितेंद्र आव्हाड
(२) आमदार आशिष शेलार
(३) आमदार वर्षागायकवाड-ANS
(४) आमदार गिरीश महाजन

(४) नाशिक मध्ये कुठल्या मोबाईल कंपनी द्वारे ‘टू फाईव्ह जी’ सेवा सुरू करण्यात आली आहे.
(१) एअरटेल मोबाईल
(२) वोडाफोन / आयडिया मोबाईल
(३) जिओ मोबाइल-ANS
(४) टाटा मोबाईल

५) वकील नानासाहेब जाधव यांनी शरद पवार व कुटुंबीयांवर कुठल्या प्रकरणात जनहित याचिका दाखल केली आहे.
(१) जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना
(२) बारामती ॲग्रो
(३) लवासा जमीन प्रकल्प-ANS
(४) पिंपरी – चिंचवड जमीन प्रकरण

६) समाज कल्याण विभागाअंतर्गत आंबेडकर सामाजिक विकास योजना गैरव्यवहार प्रकरणे मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या चौकशीचे आदेश काढले आहेत.
(१) तत्कालीन समाज कल्याण मंत्री
(२) तत्कालीन समाजकल्याण आयुक्त-ANS
(३) तत्कालीन समाज कल्याण अधिकारी
(४) ज्येष्ठ समाजसेवक

७) प्रसिद्ध कवी ‘सुमित्रानंदन पंत’ यांची पुण्यतिथी कधी साजरी करण्यात आली
(१) 26 डिसेंबर
(२) 27 डिसेंबर
(३) 28 डिसेंबर-ANS
(४) 29 डिसेंबर

८) ‘बोनालूफेस्टिवल’ कुठल्या राज्यात साजरा करण्यात आला.
(१) झारखंड
(२) त्रिपुरा
(३) तेलंगणा-ANS
(४) पंजाब

९) ‘मिसेस वर्ल्ड 2022’, चा पुरस्कार कोणी जिंकला.
(१) शिनी शेट्टी
(२) अंजुम प्रिया
(३) सीना ना चव्हाण
(४) सरगम कौशल-ANS

(१०) 13 जानेवारी 2023 पासून सुरू होणाऱ्या पुरुष हॉकी वर्ल्ड कप करिता कोणत्या कंपनीला अधिकारी भागीदार बनवले आहे.
(१) टाटा स्टील-ANS
(२) रिलायन्स जिओ
(३) अदानी पावर
(४) अन अकॅडमी
🏆महत्वाचे 🏆

◆ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.

◆ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

◆ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,
दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

◆ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

◆ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

◆ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

◆ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

◆ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

◆ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.


★ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ★

◆ क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप

● मि - मिझोराम
● त्र - त्रिपुरा
● म - मध्य प्रदेश
● झा - झारखंड
● रा - राजस्थान
● गु - गुजरात
● छा - छत्तीसगड
● प - पश्चिम बंगाल
वन विभागाच्या पद भरती साठी तातडीने प्रक्रिया ..

वन विभागातील लिपिक पदभरती यावर्षी आयोगामार्फत राबविली जाणार आहे तर इतर गट-क पदांची भरती स्वतः वन विभाग कंपन्यांमार्फत राबवेल.

https://mahabharti.in/exam/maharashtra-vanrakshak-bharti-syllabus-and-exam-pattern-2023/
अशी असेल गुणदान पद्धत - २ जानेवारीपासून सुरू, वेळ अन्‌ गुण जाणून घ्या, ‘मैदानी‘त यशस्वी व्हा

गोळाफेक (पुरुष : ७.२६० किलोचा गोळा) :

८.५० मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ७.९० मीटर ते ८.५० मीटर : १२ गुण, ७.३० मीटर ते ७.९० मीटर : १० गुण, ६.७० मीटर ते ७.३० मीटर : ८ गुण, ६.१० ते ६.७० मीटर : ६ गुण आणि त्यापेक्षा कमी पडल्यास त्याप्रमाणात गुण मिळतात. कमीतकमी ३.१० मीटर ते ३.७० मीटरपर्यंत गोळा लांब गेल्यास केवळ एक गुण मिळतो.

-----------------------------------------

गोळाफेक (महिला : ४ किलोचा गोळा) :

६ मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ५.५० ते ६ मीटर : १२ गुण, ५ ते ५.५० मीटर : १० गुण, ४.५० ते ५ मीटर : ५ गुण, ४ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पण ४.५० मीटरपेक्षा कमी : ३ गुण. चार मीटरपेक्षा कमी पडल्यास काहीच गुण मिळणार नाहीत.

---------------------------------------------------------

१०० मीटर धावणे (पुरुष) :

११.५० सेकंद : १५ गुण, ११.५० सेकंदापेक्षा जास्त व १२. ५० सेकंदापेक्षा कमी : १२ गुण, १२.५० सेकंद व १३.५० सेकंदापेक्षा कमी : १० गुण, १३.५० सेकंद ते १४.५० सेकंद : ८ गुण, १४.५० ते १५.५० सेकंद : ६ गुण, १५.५० ते १६.५० सेकंद : ४ गुण, १६.५० ते १७.५० गुण : एक गुण.

---------------------------------------------

१०० मीटर धावणे (महिला) :

१४ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, १४ ते १५ सेकंद : १२ गुण, १५ ते १६ सेकंद : १० गुण. १६ ते १७ सेकंद : ८ गुण, १७ ते १८ सेकंद : ६ गुण, १८ ते १९ सेकंद : ४ गुण आणि १९ ते २० सेकंद वेळ लागल्यास केवळ एक गुण मिळेल.

------------------------------------------------

८०० मीटर धावणे (महिला) :

२ मिनिटे ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी: २० गुण, २ मिनिटे ५० सेकंद ते ३ मिनिटे : १८ गुण, ३ मिनिटे ते ३ मिनिटे १० सेकंद : १६ गुण, ३ मिनिटे १० सेकंद ते ३ मिनिटे २० सेकंद : १४ गुण, ३.२० ते ३.३० मिनिटे : १२ गुण, ३.३० ते ३.४० मिनिटे : १० गुण, ३.४० मिनिटे ते ३.५० मिनिटे : ८ गुण, ३.५० मिनिटे ते ४ मिनिटे : ५ गुण.

-------------------------------------------

१६०० मीटर धावणे (पुरुष) :

५.१० मिनिटे : २० गुण, ५.१० ते ५.३० मिनिटे : १८ गुण, ५.३० ते ५.५० मिनिटे : १६ गुण, ५.५० मिनिटे ते ६.१० मिनिटे : १४ गुण, ६.१० ते ६.३० मिनिटे : १२ गुण, ६.३० ते ६.५० : १० गुण, ६.५० ते ७.१० : ८ गुण, ७.१० ते ७.३० मिनिटे : ५ गुण. ठरलेले अंतर धावू न शकल्यास शून्य गुण दिले जातात.

Join @mymocks

🔸https://mahabharti.in/exam/maharashtra-police-bharti-revised-physical-exam-marks/
🔥 विविध परीक्षेस उपयुक्त टेस्ट सिरीज आणि प्रश्नसंच, सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न प्रकाशित करणारे अँप !
🏆 लगेच डाउनलोड करा ! 🏆
👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.webtech.mahabhartiexam
This year will be very important for all government jobs Aspirants. We hope and Pray you all get a good job. Happy New Year 2023!!!

By MahaBharti Exam Team
🌼पोलीस भरती विशेष प्रश्नसंच प्रकाशित !!
एकूण प्रश - २०
एकूण गुण - २०
लवकरात लवकर बघा सोडवून आणि बघा काय स्कोर येतो
👉https://mahabharti.in/exam/police-bharti-quiz/
👩‍🏫केंद्रीय विद्यालय संगठन अंतर्गत ‘13404’ पदांकरिता अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीबद्दल माहिती

exam Date : 10 Feb.- 6 March 2023

👉https://mahabharti.in/exam/kvs-bharti-exam-pattern-and-syllabus-pdf-2023/
🟣राज्यात होणाऱ्या १०,००० ग्रामसेवक भरती करीता जाणून घ्या सर्व माहिती |

१४ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत परीक्षेचे आयोजन

महाराष्ट्र ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023

🔶https://mahabharti.in/exam/maharashtra-gramsevak-bharti-syllabus-and-exam-pattern/