MahaBharti Exam
72.2K subscribers
900 photos
14 videos
28 files
14.4K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
1) सहाय्य्क कक्ष अधिकारी
2) राज्य कर निरीक्षर
3) पोलीस उपनिरीक्षक
4) दुय्यम निबंधक, श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक
5) कर सहाय्य्क
6) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
7) उद्योग निरीक्षक
8) लिपिक - टंकलेखक
9) तांत्रिक सहाय्य्क, विमा संचालनालय
10) सहाय्य्क मोटार वाहन निरीक्षक

वरील 10 पोस्ट साठी MPSC
2023 पासून एकच पूर्व परीक्षा घेत आहे
🇮🇳आजचा नवीन तलाठी अपेक्षित प्रश्नसंच आणि उत्तरतालिका !
===============================
🔥 सोल्युशन PDF डाउनलोड करा किंवा ऑनलाईन सोडवा !
लवकरच सुरु होणाऱ्या महाभरतीसाठी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नसंच !
👉 https://mahabharti.in/exam/talathi-bharti-question-papers-download-pdf/
🔴लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांची लष्कराचे इंजीनिअर-इन-चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली.

📍लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांची भारतीय लष्कराचे पुढील अभियंता-इन-चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांच्यानंतर 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. 1986 च्या बॅचचे अधिकारी, लेफ्टनंट जनरल वालिया हे इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांना तेथे प्रतिष्ठित रौप्य पदक देखील मिळाले आहे.
📍लेफ्टनंट जनरल वालिया यांनी यापूर्वी वाळवंट क्षेत्रात स्वतंत्र स्क्वॉड्रन, जम्मू आणि काश्मीरमधील एक रेजिमेंट आणि पश्चिम आघाडीवर अभियंता ब्रिगेडचे नेतृत्व केले आहे. त्यांनी बंगळुरूमधील एमईजी आणि केंद्राचे नेतृत्वही केले आहे.
🛎उमेदवारांसाठी पोलीस भरती परीक्षेच्या सूचना

जाणून घ्या काय काय सोबत असल्याशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही

📍https://t.co/bVWNmnJKtK
पोलीस भरती गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका १७
📍https://mahabharti.in/exam/police-bharti-maths-and-reasoning-question-paper-17/
MahaBharti Exam pinned «BMC Agnishamak Physical Exam Details – फायरमन शारीरिक परीक्षा माहिती https://mahabharti.in/exam/bmc-agnishamak-physical-exam-details/»
Confusing Words Worksheet

Complete the following sentences using an appropriate word or phrase.

1. I am ……………………. Dad to phone at three o’clock.

a) expecting
b) hoping
c) waiting

2. I ……………………. her at ten, but she didn’t turn up.

a) expected
b) waited
c) hoped

3. I …………………… for him till eleven and then I went home.

a) waited
b) expected
c) hoped

4. I had a lot of interesting …………………… during my stay in Africa.

a) experiences
b) experiments

5. She gave …………………… directions about the way the rug should be cleaned.

a) explicit
b) implicit

6. A …………………….. fox is called a vixen.

a) female
b) feminine

7. She has a very ………………… laugh.

a) male
b) masculine

8. Suddenly I …………………… a strange noise.

a) heard
b) listened to


Answers
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
1. I am expecting Dad to phone at three o’clock.

2. I expected her at ten, but she didn’t turn up.

3. I waited for him till eleven and then I went home.

4. I had a lot of interesting experiences during my stay in Africa.

5. She gave explicit directions about the way the rug should be cleaned.

6. A female fox is called a vixen.

7. She has a very masculine laugh.

8. Suddenly I heard a strange noise.
Important Update : 30 Dec 2022

पोलीस भरती लेखी परीक्षा लवकरच - तर वाट काय बघताय आजच सोडवा नवीन प्रश्नसंच
👉https://mahabharti.in/exam/police-bharti-quiz/

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा मेन्स कट ऑफ - MPSC Mains Cut Off 2022
👉 https://mahabharti.in/exam/mpsc-mains-cut-off-2022/

उमेदवारांसाठी पोलीस भरती परीक्षेच्या सूचना
जाणून घ्या काय काय सोबत असल्याशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही
📍https://t.co/bVWNmnJKtK

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई भरती अभ्यासक्रम
👉https://mahabharti.in/exam/rcfl-mumbai-bharti-syllabus-and-exam-pattern-2023/

FCI सहाय्यक ग्रेड 3 अभ्यासक्रम 2022-2023 PDF आणि परीक्षा पॅटर्न... येथे अधिक वाचा
👉https://mahabharti.in/exam/fci-bharti-exam-pattern-and-syllabus-2023-pdf/

BMC Agnishamak Physical Exam Details – फायरमन शारीरिक परीक्षा माहिती
👉https://mahabharti.in/exam/bmc-agnishamak-physical-exam-details/
"अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार
म्हणजे
स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत
तुमच्या कानात प्रेमाणे सांगत असतो
सगळं व्यवस्थित होईल.”
पोलीस भरती लेखी परीक्षा लवकरच - तर वाट काय बघताय आजच सोडवा नवीन प्रश्नसंच
https://mahabharti.in/exam/police-bharti-quiz/
📝शारीरिक चाचणी करीता 2 दिवस उरले , आतच काढून ठेवा हे डॉकमेंट्स

शारीरिक चाचणी करीता हजर राहते वेळी "ही" प्रमाणपत्र सोबत न्या..........!!

👉https://mahabharti.in/exam/list-of-documents-for-maharashtra-police-bharti-exam/