MahaBharti Exam
72.2K subscribers
901 photos
14 videos
28 files
14.5K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
♦️चालू घडामोडी २०२५ टेस्ट सिरीज, सर्व परीक्षेस उपयुक्त प्रश्न, लगेच सोडवून बघा! – Chalu Ghadamodi 2025

🔗
https://mahabharti.in/exam/chalu-ghadamodi-2025/
💎नवीन पेपर प्रकाशित, तलाठी भरतीचे तब्ब्ल १००+ प्रश्नसंच नवीन TCS पॅटर्न नुसार! – Talathi Bharti Question Papers Free Mock Test 2025

👉
https://mahabharti.in/exam/talathi-bharti/
लेखा कोषागार, कोकण विभाग [3rd Shift :- 5 May]

Gk & GS👇👇
1) लाडकी बहीण लाभधारक किती रक्कम मिळते ?
2) महाराष्ट्र सरकार ने MH मधील युवकांना कौशल्य प्रशिक्षण साठी कोणती योजना राबविली ?
3) Rbi वरील एक बुक विचारलं होत त्याचे लेखक कोण होते
4) 1905 ला टिळकांनी कुठं स्वदेशी अंदोलन केलं होतं कोणत्या जिल्ह्यात
5) 1890-91 मध्ये महाराष्ट्र मध्ये कोणत्या प्र, विभागात दुष्काळ पडला होता
6) सावरकर ने फ्री इंडिया सोसायटी कोणत्या देशात सुरू केलं होतं
7) Caa नागरिक कायदा नुसार कोणत्या देशातील नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल
8) समान नागिरकत्व कलम कोणतं
9) कॉम्पुटर वर चा एक प्रश्न होता
10) मॅग्नेटिक महाराष्ट्र योजना कोणत्या वर्षी चालू केली होती
11) अरबी समुद्रातून येणारा पहिला मान्सून कोणत्या राज्यात धडकतो
12) राज्य विधिमंडळ वरील तीन स्टेटमेंट होते अन कोणते बरोबर आहे ते विचारले होते.

लेखा कोषागार, कोकण विभाग [Gk & GS :- 5 May]

1) Magnetic Maharashtra 2.0 year
2) 2023-2024 highest foreign investment country in India - Singapur
3) महाराष्ट्र ग्रामीण तरुणांना कौशल्य प्रशिक्षण उपक्रम
4) फ्री इंडिया सेंटर स्थापना शहर
5) भारत पहिला बहुराष्ट्रीय वायू सराव नाव
6) पहिला अंतरीक्ष सराव ठिकाण
7) भारतात प्रथम मान्सून प्रवेश राज्य
8) लो. टिळक स्वदेशी वस्तू प्रचार सभा स्थापना ठिकाण
9) भारतातील पहिले बायोस्फेर रिझर्व
10) महाराष्ट्र जलसंधारण आणि शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी योजना