MahaBharti Exam
72.4K subscribers
903 photos
14 videos
28 files
14.7K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे🔥🔥

महाराष्ट्र भवनासाठी श्रीनगर विमानतळाजवळ 2.5 एकर भूखंडासह पर्यटन सुविधेसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र है पहिले भारतीय राज्य ठरणार आहे.
#IMP For All Exam
🏆 जर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असला तर महाभरती एक्साम व्हाट्सअँप ग्रुप्स आपल्यासाठीच आहे...

📍Join Whats App For More Updates

👉 कारण या महाभरती एक्साम ग्रुप्स वर रोज नवीन सराव पेपर्स, विविध परीक्षांचे सिल्याबस , एक्साम पॅटर्न, महत्वाच्या भरती जाहिराती , चालू घडामोडी आणि नोट्स नियमित प्रकाशित होतील, तेव्हा खालील लिंक वरून लगेच जॉईन करा !!

https://mahabharti.in/exam/whatsapp-update/
🛎नागपुरात म्हाडाच्या 418 घरांसाठी लॉटरी जाहीर; करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या किंमत आणि कुठे किती घरे
https://arthshakti.co.in/nagpur-mhada-lottery-2024-registration/
🚨 पोलीस भरती काही महत्वाचे प्रश्न उत्तरे

1) मराठा उमेदवार EWS मधून अर्ज करू शकतो का ?
नाही करू शकत.
कारण - मराठा उमेदवार हा 26 फेब्रुवारी 2024 च्या अध्यादेश नुसार ओपन प्रवर्गात राहिला नाही व EWS म्हणजेच ओपन प्रवर्गातील आठ लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेला उमेदवार व या अंतर्गत आता मराठा उमेदवार देत नाही EWS मध्ये अर्ज नाही करू शकत...

2) मराठा उमेदवाराने EWS मधून अर्ज भरावा की SEBC...?
थोडे दिवस वाट बघा.
कारण - उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची सुनावणीची पुढील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे त्यावरून आपल्याला समजेल की आरक्षण न्यायालयात टिकते की नाही त्यानंतरच तुम्ही अर्ज भरा...

3) SEBC आरक्षण मध्ये अर्ज केला तर काय होईल ?
जर तुम्ही SEBC मध्ये अर्ज केला व ते आरक्षण न्यायालयात टिकले नाही तर तुम्हाला पर्याय उपलब्ध करून दिला जाईल ओपन किंवा EWS प्रवर्गात जाण्यासाठी मागच्या भरतीला झाले होते तसे व SEBC च्या जागा OPEN मध्ये धरल्या जातील.
जुने SEBC चालणार नाही.

4) मराठा उमेदवाराने EWS मधून अर्ज केला तर काय ?
तुम्ही मैदानी व लेखी नंतर जर अंतिम निवड यादीत तुमचे नाव आले व EWS मधील इतर कास्टच्या उमेदवारांच्या हे लक्षात आल्यास ते आक्षेप घेऊ शकतात व त्यामुळे नुकसान होऊ शकते.

5) डबल फॉर्म भरता येईल का....?
अजिबात भरता नाही येणार.
कारण - जाहिरातीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की एका घटकात एका पदासाठी एकच अर्ज करता येईल. तसेच बरीच सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे. कुणीही काहीही सांगेल त्यावर विश्वास ठेवू नका बाकी तुमची इच्छा तुम्ही तेवढे हुशार आहातच....!

6) अर्ज करण्याची मुदत वाढ होईल का..?
हो आणि नाही पण....
दरवर्षी विद्यार्थी शेवटच्या चार ते पाच दिवसात अर्ज करतात प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असल्यामुळे त्यामुळे संकेतस्थळावर लोड येतो व मुदत वाढ साठी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जाते व मदत वाढ मिळते यावर्षी देखील तसे होऊ शकते किंवा नाही सुद्धा...

7) भरतीमध्ये वय वाढ मिळेल का ?
याबाबतीत अजून निश्चित माहिती नाही परंतु राजकीय नेत्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे येत्या काही दिवसात समजेल वय वाढ मिळेल की नाही परंतु एक वर्ष वय वाढ मिळण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही ज्या प्रकारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आहेत...

8) 31 मार्च 2024 पर्यंतचे नॉन क्रिमीलेअर चालेल का ?
हो चालेल.
परंतु तरीही तुम्ही उद्या परवा मध्ये नवीन नॉन क्रिमीलेअर साठी अप्लाय करून ठेवा व भरती दरम्यान तेही सोबत असू द्या.

9) मैदानी व लेखीसाठी किती वेळ मिळेल ?
साधारणता मैदानी चाचणीसाठी तीन महिने व लेखी परीक्षेसाठी चार महिने इतका अवधी मिळेल यात कमी जास्त होऊ शकते परंतु कधीही पेपर झाला किंवा मैदानी चाचणी झाली तर आपण स्पर्धेत टिकले पाहिजे त्याच्या तयारीत राहावे

10) NCC चे गुण कुणाला मिळतील ?
अधिकृत माहितीनुसार जिल्हा पोलीस साठी एनसीसी गुण मिळतील व चालक आणि SRPF साठी मिळणार नाहीत.
अंदाजनुसार बँड्समन व कारागृह पदासाठी देखील एनसीसी मिळू शकतात.
🏆महाराष्ट्रातील परीक्षेचे मागील वर्षाचे पेपर्स डाउनलोड करा

🔗https://mahabharti.in/exam/previous-year-pdf-papers/
👮‍♂️पोलीस भरती सराव पेपर क्र 75, लगेच सोडवून बघा, व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा
👉https://mahabharti.in/exam/police-bharti/
WOMEN'S PREMIER LEAGUE 2024 📚
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━



🏆 विजेता संघ - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर © स्मृती मंधना
🏆 उपविजेता संघ - दिल्ली कॅपिटल्स © मॅग लेनिंग
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
स्पॉन्सर - TATA
पर्व - 2 रे
एकूण संघ - पाच
Date - 23 फेब्रुवारी 2024 (DC X MI)
Final - 17 मार्च 2024 (RCB X DC)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🧡 सर्वाधिक धावा - एलिस पेरी 346 धावा
💜 सर्वाधिक बळी - श्रेयंका पाटील 13 बळी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📚 सर्वोच्च धावसंख्या - हरमनप्रीत कौर 95 धावा (MI)
📚 सर्वाधिक षटकार - शेफाली वर्मा 20
📚 सर्वाधिक चौकार - मॅग लेनिंग 47
📚 मोस्ट व्हॅल्यूबल प्लेयर - दीप्ती शर्मा
📚 इमर्जिंग (उदयन्मुख) प्लेयर - श्रेयंका पाटील
📚 फेअर प्ले अवॉर्ड - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
📚 मालिकावीर - दीप्ती शर्मा
📚 सामनावीर - सोफी मोलिनेक्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ हॅट्रिक घेणारी पहिली खेळाडू - इस्सी वोंग
✍️ हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय खेळाडू - दीप्ती शर्मा
✍️ सर्वात वेगवान चेंडू - शबनिम इस्माईल 132.2 Km/h
✍️ लिलाव करणारी पहिली महिला - मल्लिका सागर
✍️ सर्वात महागडी महिला खेळाडू - काशवी गौतम (2 Cr)
✍️ विजेता संघ बक्षीस - 6 करोड रुपये
✍️ WPL पर्व 1 विजेता - मुंबई इंडियन्स
✍️ WPL पर्व 1 उपविजेता - दिल्ली कॅपिटलस्