MahaBharti Exam
72.2K subscribers
900 photos
14 videos
28 files
14.3K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
मंत्रिमंडळ निर्णय
▪️धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कम
▪️धनगर विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षण विद्यार्थी संख्या वाढविली
▪️राधानगरीचा सह्याद्री साखर कारखाना बीओटी तत्त्वावर
▪️जुने वीज टान्सफॉर्मर्स बदलण्यासाठी निरंतर वीज योजना
▪️निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ
▪️हिरडा शेतमालाच्या नुकसानीसाठी मदत
▪️दिव्यांग शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू
▪️नागपूरचे विभागीय क्रीडा संकुल बालेवाडीप्रमाणे उभारणार
▪️अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोर्ट फी मधून सूट
▪️अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ
▪️वस्त्रोद्योग धोरणामध्ये वीज, सौर ऊर्जा अुनदानासाठी सुधारणा
▪️विभागांमध्ये लघु-वस्त्रोद्योग संकुले स्थापन करणार
▪️राज्यातील २३ महानगरपालिकामंध्ये पीएम ई-बस सेवा
▪️नागपूर विदर्भ साहित्य संघाला १० कोटी
▪️कळवण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेस मान्यता
▪️माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली
पुरवठा निरीक्षक, लिपिक भरती 2024 परीक्षेचे स्वरूप !
🔗https://mahabharti.in/exam/download-maha-food-supply-inspector-exam-pattern-and-syllabus-pdf/

🔷सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
🎯https://mahabharti.in/exam/civil-engineering-mcq-practice-tests/
2nd shift Supply Inspector Questions

1)RBI विषयी चार वाक्याचा प्रश्न
2)यशवंतराव चव्हाण वर multi statement Q
3) ... हे ....... नदीवरील धरण आहे (भामा, बाकिच्या अनोळखी नद्या कधी न वाचलेल्या )
4) CPI RATE
5)श्रावण बाळ योजना - अनुदान
6)PM सूर्योदय योजना
7] IONS - 2024 मीटिंग कुठे झाली
8)खेलो इंडिया 2024 - कोणते राज्य शीर्ष स्थानी होतें.
9)प्रस्तावना - शब्द - समाजवादी, गणराज्य, धर्मनिरपेक्ष सार्वभौम and all
10)अंतरिम बजेट Q
11]जानेवारी 2024 -दागिने रत्ने निर्यात करणाऱ्या उद्योजकांची मीटिंग कूठे झाली.
12)1665 पेशींचा शोध कोणी लावला- रॉबर्ट हूक
13)पेट्रोलियम मधील घटक ( component) बिटूमिन, केरोसीन, डिझेल, असे पाच पर्याय होतें.
14] ए नेशन इन मेकिंग पुस्तकाचे लेखक कोण आहेत.
15]मनिभवण संग्रहालय कूठे आहे.
16)1915 मध्ये महात्मा गांधी भारतात आले तो दिवस .... तारखेला भारतीय प्रवासी दिवस म्हणुन साजरा केला जातो.
17)दख्खन पठाराच्या उत्तर सीमेवर......पर्वत रांग आहे.
18] खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य केले.
19) आग लावण्याची काडी माचिस वर घासायच्या क्रियेला... म्हणतात
20) NPR तील P म्हणजे काय
21)पद्म पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्ती
22) मुंबई उच्च न्यायालयाचे सध्या न्यायाधीश खालील पैकी कोण आहेत.
23) भारताच्या निवडणूक निवडणूक आयोगात सध्या किती आयुक्त आहेत.
🔔 महाफूड पुरवठा निरीक्षक प्रश्नसंच २०२४ डाउनलोड करा - Maha Food Supply Inspector Question Paper Feb 2024 Download

🔗
https://mahabharti.in/maha-food-supply-inspector-question-paper-feb-2024/
मानवी शरीर:
1: हाडांची संख्या: 206
2: स्नायूंची संख्या: 639
3: मूत्रपिंडांची संख्या: 2
4: दुधाच्या दातांची संख्या: 20
5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)
6: हार्ट चेंबर क्रमांक: 4
7: मोठी धमनी: महाधमनी
8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी
9: रक्त पीएच: 7.4
10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33
11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7
12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6
13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14
14: कवटीतील हाडांची संख्या: 22
15: छातीत हाडांची संख्या: 25
16: हात मध्ये हाडांची संख्या: 6
17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72
18: हृदयातील पंपांची संख्या: 2
19: सर्वात मोठा अवयव: त्वचा
20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत
21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय
22: सर्वात लहान सेल: शुक्राणू
23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान
24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड
25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी
26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी
27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो
28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा
29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)
30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर
31:लाइफटाइम लाल रक्तपेशी: 120 दिवस
32: लाइफटाइम पांढ White या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस
33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)
34: मानवी पायात हाडांची संख्या: 33
35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8
36: हातात हाडांची संख्या: 27
37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड
38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा
40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर
:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)
41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)
42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306
43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5
44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ
45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी
46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट
47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट
48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया
49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा
50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त
51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल
52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा
पुरवठा निरीक्षक, लिपिक भरती 2024 परीक्षेचे स्वरूप !
🔗https://mahabharti.in/exam/download-maha-food-supply-inspector-exam-pattern-and-syllabus-pdf/

🔷सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
🎯https://mahabharti.in/exam/civil-engineering-mcq-practice-tests/
पुरवठा निरीक्षक today 1st shift memory based paper patterns
🔖Marathi◾️एकवचन
◾️होकारार्थी◾️काळ
◾️समानार्थी◾️विरुद्धार्थी
◾️एक उतारा
🔖English
◾️Passege◾️Idiom
◾️Synonyms◾️Error
🔖GS
◾️Science 2 प्रश्न
◾️इतिहास 2-3 प्रश्न◾️राज्यघटना 2-3 प्रश्न
◾️भूगोल 2-3 प्रश्न◾️चालू घडामोडी 4-5 प्रश्न
🔖Math and reasoning
◾️गणित साधी आकडेमोड
◾️अतिशय सोपी बुद्धिमत्ता ◾️पाणी दूध एक गणित होते