MahaBharti Exam
72.4K subscribers
916 photos
15 videos
28 files
15.8K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
🔥राज्य उत्पादन शुल्क परिक्षा - TCS मार्फत

लेखी -120 मार्क्स
मैदानी - 80 मार्क्स

अभ्यासक्रम-- जवान आणि वाहनचालक
मराठी -30 प्रश्न
इंग्रजी.-30 प्रश्न
बुद्धिमत्ता 30 प्रश्न
सामान्य ज्ञान 30 प्रश्न

अभ्यासक्रम-- चपराशी
मराठी -50 प्रश्न
इंग्रजी.-50 प्रश्न
बुद्धिमत्ता 50 प्रश्न
सामान्य ज्ञान 50 प्रश्न

🔗
https://mahabharti.in/exam/maharashtra-state-excise-jawan-bharti-exam-pattern-and-syllabus/
👍7
तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२० | Talathi Bharti Math Paper 20
https://mahabharti.in/exam/talathi-bharti-math-paper-20/
👍2🏆2💯1
🧭 जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या कोणत्या पदाला जास्त पगार मिळतो !

👉 https://mahabharti.in/exam/zilla-parishad-salary-in-maharashtra/
👍1💯1
🔥राज्य उत्पादन शुल्क परिक्षा - TCS मार्फत

लेखी -120 मार्क्स
मैदानी - 80 मार्क्स

अभ्यासक्रम-- जवान आणि वाहनचालक
मराठी -30 प्रश्न
इंग्रजी.-30 प्रश्न
बुद्धिमत्ता 30 प्रश्न
सामान्य ज्ञान 30 प्रश्न

अभ्यासक्रम-- चपराशी
मराठी -50 प्रश्न
इंग्रजी.-50 प्रश्न
बुद्धिमत्ता 50 प्रश्न
सामान्य ज्ञान 50 प्रश्न

🔗
https://mahabharti.in/exam/maharashtra-state-excise-jawan-bharti-exam-pattern-and-syllabus/
👍6🏆2💯1🍾1
आज जागतिक महासागर दिन : ८ जून !
तलाठी भरती गणित पेपर्स क्र.२१
IBPS / TCS लेव्हल नुसार सेट नवीन प्रश्नसंच- लगेच सोडवून बघा !
https://mahabharti.in/exam/talathi-bharti-math-paper-21/
😐1
चालू घडामोडी

◆ केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाज “MV एम्प्रेस” ला हिरवा झेंडा दाखवला.

◆ KFON इंटरनेट कनेक्टिव्हिटी केरळ सरकारने सुरू केली.

◆ नोव्हा काखोव्का धरणाचा नाश हा युक्रेनसाठी एक महत्त्वपूर्ण धक्का आहे.

◆ जागतिक बँकेने जागतिक दृष्टीकोन वाढवताना FY24 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज 6.3% पर्यंत कमी केला.

◆ बँक ऑफ बडोदाने ATM मध्ये UPI रोख काढण्याची सुविधा सुरू केली आहे.

◆ टाटा समूहाने गुजरातमध्ये $1.6 अब्ज EV बॅटरी प्लांटचा करार केला.

◆ भारताने हेलिकॉप्टरसाठी कामगिरी-आधारित नेव्हिगेशनचे आशियातील पहिले प्रात्यक्षिक आयोजित केले.

◆ हार्परकॉलिन्स इंडिया बीके शिवानी यांचे द पॉवर ऑफ वन थॉट प्रकाशित करणार आहे.

◆ प्रसिद्ध लेखक अभय के यांचे नालंदावरील नवीन पुस्तक पेंग्विनद्वारे प्रकाशित केले जाणार आहे.

◆ जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी 7 जून रोजी जगभरात साजरा केला जातो.

◆ AIIMS नागपूरने NABH मान्यता प्राप्त केली.
👍16🏆4
🎖️दैनंदिन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नसंच - SET 19
🍀 Total Question -10
🍁Total Marks - 10

💯Check Your Level Of GK, Score As Much As You Can !

All The Best👍

💫https://mahabharti.in/exam/mega-bharti-gk-quiz-22/
🏆3👍2💯2🍾1
📣 म्हाडा परीक्षा TCS कंपनी तर्फे घेण्यात आली होती उमेदवार म्हाडा चे पेपर्स सोडवून बघू शकता व जाणून घ्या tcs परीक्षा पॅटर्न !


👉Mhada TCS Question Paper 2021 From All Shifts !!

🔗https://mahabharti.in/exam/mhada-previous-question-papers-pdf-download-mhada-gov-in/
🤩1