MahaBharti Exam
72.2K subscribers
903 photos
14 videos
28 files
14.6K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
🔥राज्य उत्पादन शुल्क परिक्षा - TCS मार्फत

लेखी -120 मार्क्स
मैदानी - 80 मार्क्स

अभ्यासक्रम-- जवान आणि वाहनचालक
मराठी -30 प्रश्न
इंग्रजी.-30 प्रश्न
बुद्धिमत्ता 30 प्रश्न
सामान्य ज्ञान 30 प्रश्न

अभ्यासक्रम-- चपराशी
मराठी -50 प्रश्न
इंग्रजी.-50 प्रश्न
बुद्धिमत्ता 50 प्रश्न
सामान्य ज्ञान 50 प्रश्न

🔗https://mahabharti.in/exam/maharashtra-state-excise-jawan-bharti-exam-pattern-and-syllabus/
📢RBI Grade B Bharti Syllabus 2023 PDF - ऑनलाइन परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम व निवड निकष जाहीर
🔗https://mahabharti.in/exam/rbi-grade-b-bharti-syllabus-2023-pdf/
💡CIDCO Exam Pattern And Syllabus 2023 - 'सिडको' परीक्षा 200 गुणांची ! अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा...

🧿CIDCO Recruitment Notification Out !!

🔗
https://mahabharti.in/exam/cidco-exam-pattern-and-syllabus-2023/
MPSC Prelims आज झालेला पेपर डाउनलोड करा!
👉 परीक्षा दिनांक ४ जून २०२३

👉 https://mahabharti.in/exam/mpsc-prelims-exam-2023-pdf-paper-download/
🧭 जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या कोणत्या पदाला जास्त पगार मिळतो !

👉 https://mahabharti.in/exam/zilla-parishad-salary-in-maharashtra/
🛑आजचे चालू घडामोडी🛑

❇️ नुकतेच दक्षिण आफ्रिका ह्या ठिकानि ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक पार पडली.

❇️ अ रिसर्जंट नॉर्थईस्ट: नॅरेटिव्हज ऑफ चेंज या पुस्तकाचे लेखक आशिष कुंद्रा आहेत.

❇️जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) पहिल्या महिला महासचिव सेलेस्टे साऊलो ह्या बनल्या आहेत.

❇️महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था (म्हाडा) च्या उपाध्यक्ष पदी संजीव जैस्वाल यांची निवड झाली आहे.

❇️मणिपूरच्या महासंचालक पदी नुकतीच राजीव सिंह यांची निवड झाली आहे.

❇️नागरिकांना २०० युनिट मोफत वीज देणारी गृहज्योती ही कर्नाटक राज्याची योजना आहे.
MPSC Prelims आज झालेला पेपर डाउनलोड करा!
👉 परीक्षा दिनांक ४ जून २०२३
👉
https://mahabharti.in/exam/mpsc-prelims-exam-2023-pdf-paper-download/
🔰महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 :-

•तलाठी भरतीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

•तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.

•परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.

•परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो.

•बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो
🔗
https://mahabharti.in/exam/maharashtra-talathi-bharti-2023-syllabus-download/
🔥राज्य उत्पादन शुल्क परिक्षा - TCS मार्फत

लेखी -120 मार्क्स
मैदानी - 80 मार्क्स

अभ्यासक्रम-- जवान आणि वाहनचालक
मराठी -30 प्रश्न
इंग्रजी.-30 प्रश्न
बुद्धिमत्ता 30 प्रश्न
सामान्य ज्ञान 30 प्रश्न

अभ्यासक्रम-- चपराशी
मराठी -50 प्रश्न
इंग्रजी.-50 प्रश्न
बुद्धिमत्ता 50 प्रश्न
सामान्य ज्ञान 50 प्रश्न

🔗
https://mahabharti.in/exam/maharashtra-state-excise-jawan-bharti-exam-pattern-and-syllabus/