MahaBharti Exam
72.6K subscribers
907 photos
14 videos
28 files
15.1K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
🟩नवीन पेपर प्रकाशित, तलाठी भरतीचे तब्ब्ल १००+ प्रश्नसंच नवीन TCS पॅटर्न नुसार! – Talathi Bharti Question Papers Free Mock Test 2025

👉
https://mahabharti.in/exam/talathi-bharti/
🔥 चालू घडामोडी मे २०२५ नवीन पेपर क्र ११ प्रकाशित!

💯 लगेच सोडवून बघा किती मार्क्स येतात तर..

🌿 http://mahabharti.in/exam/current-affairs-paper-no-11/

आणि हा महत्वाचा पेपर सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त आहे, तेव्हा आपल्या सर्व मित्रांना आणि ग्रुप्स मध्ये शेयर करायला विसरू नका!
🟦DMER 2023 Question Paper PDF – लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट, ECG तंत्रज्ञ, फार्मसी TCS प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

➡️
https://mahabharti.in/exam/dmer-2023-question-paper-pdf/
🔥 अखेर पाटबंधारे विभाग भरतीची जाहिरात प्रकाशित, विविध पदांसाठी नोकरीची संधी!
💯 जलसंपदा विभाग – WRD महाराष्ट्र (पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र) – अधीक्षक अभियंता, बीड सिंचन प्रकल्प मंडळाने नवीन पदभरती जाहिरात प्रकाशित केली आहे. या नवीन जाहिरात मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. पूर्ण माहिती खालील लिंक वर..

👉
https://rojgarsandhi.com/patbandhare-vibhag-bharti/

हि माहिती आपल्या सर्व मित्रांना शेयर करा!
🔥 सेंट्रल बँकेत ऑफिस असिस्टंट, वॉचमन, माळी पदांची भरती सुरु,७ वी पास, पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरीची संधी!

सेंट्रल बँक यांनी प्रकाशित केलेल्या जाहिराती नुसार येथे "ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम माळी" या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या साठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. पूर्ण जाहिरात खालील लिंक वर उपलब्ध आहे.

👉
https://rojgarsandhi.com/central-bank-job-vacancies/

🙏 हि महत्वाची नोकरीची संधी आपल्या सर्व मित्रांना आणि ग्रुप मध्ये शेयर करायला विसरू नका !!🙏
Maharashtra Agriculture Services Main Examination 2021 Paper PDF – महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 चा पेपर

👉
https://mahabharti.in/exam/maharashtra-agriculture-services-main-examination-2021-paper-pdf/
🟢BSF Tradesman Syllabus 2025 Download PDF Hindi -सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदांकरिता अभ्यासक्रम

👉
https://mahabharti.in/exam/bsf-tradesman-syllabus-2025-download-pdf-hindi/