MahaBharti Exam
72.4K subscribers
903 photos
14 videos
28 files
14.7K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
🔔 जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या कोणत्या पदाला जास्त पगार मिळतो !

https://mahabharti.in/exam/zilla-parishad-salary-in-maharashtra/
⭕️♦️⚠️*जागतिक दिव्यांग दिन : 3 डिसेंबर*

➡️ हा दिवस दरवर्षी ३ डिसेंबर १९९२ पासून जगभरात साजरा केला जातो.

➡️ अपंग लोकांना त्यांच्या हक्कांविषयी सांगणे आणि इतर लोकांना त्याची जाणीव करून देणे हा त्याचा उद्देश आहे.
लवकरच PWD चे हॉलतिकीट उपलब्ध होतील !

परीक्षा तारखा जाहीर |सार्वजनिक बांधकाम विभाग २०००+ जागेंसाठी परीक्षेची संपूर्ण माहिती!
👉https://mahabharti.in/exam/maha-pwd-syllabus-and-exam-pattern-2023/
रोज नवीन सराव पेपर्स, सिल्याबस, एक्साम पॅटर्न आणि परीक्षेसंदर्भातील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी महाभरती एक्सामच्या टेलिग्राम चॅनल ला लगेच जॉईन करा !

स्पर्धा परीक्षेचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा
आपण सोडवले पेपर्स PDF मध्ये डाउनलोड करून ठेवा
मागील वर्षीचे पूर्ण प्रश्नसंच आणि त्यांचे सिल्याबस डाउनलोड लिंक्स
रोज नवीन प्रश्नसंच मोफत सोडवा
PDF मध्ये झालेल्या परीक्षांचे पेपर्स आणि सोल्युशनस
अपेक्षित प्रश्नसंच डाउनलोड करा
विविध कॉन्टेस्ट द्वारे बक्षीस जिंकण्याची संधी मिळवा

☞करा लगेच जॉईन आणि करा एक्साम क्रॅक !!

☞जॉईन लिंक : https://t.me/mymocks

👨‍👨‍👧‍👧हि माहिती आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका !!
💊आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३ ======================
🧑‍⚕️आरोग्य भरती ऑनलाइन मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. तसेच टेस्ट झाल्यावर त्याचे सोल्युशन आपण PDF मध्ये डाउनलोड सुद्धा करू शकता. तसेच आम्ही नियमित नवीन आरोग्य विभाग टेस्ट प्रकाशित करत असतो, तेव्हा नियमित सराव करा.
👉 https://mahabharti.in/exam/aarogya-vibhag/
ITBP कॉन्स्टेबल अभ्यासक्रम, परीक्षेचा नमुना व शारीरिक परीक्षा माहिती
🔗https://mahabharti.in/exam/itbp-bharti-syllabus-and-selection-process-2023/