MahaBharti Exam
72.4K subscribers
903 photos
14 videos
28 files
14.8K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
📣स्थापत्य अभियांत्रिकी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १०

👉एकूण प्रश्न - १५
👉एकूण गुण - १५
👉वेळ - १५ मि

🔗https://mahabharti.in/exam/civil-engineering-practice-test-10/
महत्वाचे अपडेट्स जाहीर :

📣पनवेल महानगरपालिका भरती परीक्षा पॅटर्न, गुण विषयक माहिती आणि अभ्यासक्रम जाणून घ्या - परीक्षा तारखा जाहीर
🔗https://mahabharti.in/exam/panvel-mahanagarpalika-bharti-exam-pattern-and-syllabus-2023/

📣आता पहिल्याच प्रयत्नात Crack होईल महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि भरती परीक्षा; अशा पद्धतीनं करा अभ्यास, जाणून घ्या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती
🔗https://mahabharti.in/exam/msc-bank-mumbai-bharti-syllabus-pdf/

🧳पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
🔗https://mahabharti.in/exam/pune-zilla-nagari-sahakari-bank-exam-pattern-and-syllabus/

🔷यंदा इतका लागला राज्य सेवा मुख्य परीक्षा कट ऑफ !
🔗https://mahabharti.in/exam/mpsc-rajya-seva-cut-off-marks-merit-list-2022/

📣महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!
🔗https://mahabharti.in/exam/police-patil-bharti-list-of-documents-required/

🔷 सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज !!
सर्व परीक्षेस उपयुक्त टॉपिक- समजून घ्या ! https://mahabharti.in/exam/simple-and-compound-interest-in-marathi/

📣नगर परिषद सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २ प्रकाशित !
🔗https://mahabharti.in/exam/nagar-parishad-test-series/

जिल्हा परिषद भरती आजचा नवीन पेपर प्रकाशित !
👉
https://t.co/FUqsoF9rbX

महाराष्ट्रातील सर्व परीक्षेस उपयुक्त GK Quiz Papers
🔗https://mahabharti.in/exam/maharashtra-gk-quiz/

🔷MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित डाउनलोड करा
🔗https://mahabharti.in/exam/midc-previous-year-question-paper/

🔗 जवान संवर्गातील व चपराशी संवर्गातील परीक्षेकरिता अभ्यासक्रम!
👉 https://mahabharti.in/exam/maharashtra-state-excise-jawan-bharti-exam-pattern-and-syllabus/

📣स्थापत्य अभियांत्रिकी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १०

🔗https://mahabharti.in/exam/civil-engineering-practice-test-10/

🔔Join Telegram - https://telegram.me/mymocks

🔔Join Whats App - https://mahabharti.in/exam/whatsapp-update/

🏆 महाभरती एक्साम अँप- महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांचे सर्व पेपर्स !
https://play.google.com/store/apps/details?id=com.webtech.mahabhartiexam

आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका !!
🎱इंग्रजी भाषेचे महत्त्वाचे प्रश्न - संच महाराष्ट्रातील सर्व भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न सोडवा !

🎯https://mahabharti.in/exam/maharashtra-saral-seva-exam-english-quiz/
🔷सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

🎯https://mahabharti.in/exam/civil-engineering-mcq-practice-tests/
1)इस्राईल मधून भारतीयांना भारतात आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले
= अजय

2)म्यानमार मध्ये चक्री वादळ ग्रस्त लोकांसाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले
= करुणा

3) तूर्किये भूकंप वेळी भारताने कोणते ऑपरेशन राबवले
=दोस्त

4)दक्षिण सुदान मधून भारतीयांना भारतात आणण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले
=कावेरी

5)रशिया युक्रेन युध्दाच्या वेळेला कोणते ऑपरेशन राबवले
=गंगा

6)लिबिया मधून भारतीयांना आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले गेले
=सेफ कमिंग

7)येमन मधून भारतीयांना आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले गेले
=राहत

8)कोविड -19 काळात भारतीयांना भारतात आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले गेले
=वंदे भारत व समुद्र्सेतू

9)अफगाणिस्थान मधून भारतीयांना भारतात आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले गेले
= देविशक्ती
2021 ला लिपिक टंकलेखक (इंग्रजी) च्या 102 जागा होत्या.

मुख्य परीक्षेनंतर या जागांसाठी आयोगाने 331 उमेदवारांना टायपिंगसाठी पात्र केले.
परंतु प्रत्यक्ष टायपिंगमध्ये केवळ 62 उमेदवार टायपिंग पुर्ण करू शकले, स्किल टेस्ट उत्तीर्ण झाले‌. हे प्रमाण आहे केवळ 19%

तर 269 उमेदवार मुख्य परीक्षेचा पार करून देखील या ना त्या कारणाने स्किल टेस्टचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले नाहीत. हे प्रमाण आहे तब्बल 81%

या 102 जागांपैकी 40 जागा फक्त स्किल टेस्ट qualify न झाल्यामुळे रिक्त राहिल्या आहेत. आणि 2023 साठी तर # 7000+ जागा आहे त्यामुळं मित्रांनो ही सुवर्ण संधी हातातून जाऊ देऊ नका.
अर्थात चांगले गुण असून देखील फक्त टायपिंग न बसल्यामुळे पोस्ट जाते. त्यामुळे टायपिंग व्यवस्थित करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र कृषी सेवक सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न २०२३, ९००+ पदाच्या भरतीस उपयुक्त माहिती- Maharashtra Krishi Vibhag Krishi Sevak Syllabus 2023

👉 https://mahabharti.in/exam/krishi-vibhag-krishi-sevak-syllabus-2023/
🔅अग्निवीर योजना भरती परीक्षा पॅटर्न, अग्निवीर भरती परीक्षा अभ्यासक्रम, अग्निवीर शारीरिक चाचणी संपूर्ण माहिती

https://mahabharti.in/exam/indian-navy-agniveer-bharti-selection-process-and-exam-syllabus/
📚 जगातील सर्वात सुरक्षित शहरे :-

◆ जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे.

◆ या यादीत डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन हे शहर प्रथम क्रमांकावर आहे.

◆ यादीत भारताची राजधानी दिल्लीसह मुंबईचे नाव आहे.

◆ यामध्ये दिल्ली 48 व्या तर मुंबई 50 व्या क्रमांकावर आहे.