MahaBharti Exam
67.9K subscribers
1K photos
15 videos
29 files
19.3K links
Government exam Free Papers, mock test, previous year papers,syllabus and many more. Contact :- mahabharti.in@gmail.com
Download Telegram
8.6346 या संख्येत उजवीकडील 6 ची स्थानिक किंमत डावीकडील 6 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ?
Anonymous Quiz
12%
(1) 10 ^ 2
53%
(2) 10 ^ 3
31%
(3) 10 ^ - 3
5%
(4) 10 ^ - 2
1
🫵नवीन पेपर प्रकाशित,पोलीस भरती मॉक टेस्ट

👍 लगेच पहा सोडूवून तुमची तयारी कशी सुरु आहे तर!!

👉
https://govexam.in/mock/login?redirect=%2FTests%2Finstructions%2Fpolice-bharti-test-series-18
60.325 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत ही 6 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?
Anonymous Quiz
18%
1) 3000
44%
2) 1/1000
24%
3) 1000
15%
4) 1/3000
🤔1😐1
🔵Maha SRPF Question Paper PDF – झालेल्या SRPF भरतीचे पेपर्स PDF फॉरमॅट मध्ये येथे डाउनलोड करा

▶️
https://mahabharti.in/exam/maha-srpf-question-paper-pdf/
2
🟩चालू घडामोडी २०२५ टेस्ट सिरीज, सर्व परीक्षेस उपयुक्त प्रश्न, लगेच सोडवून बघा! – Chalu Ghadamodi 2025

▶️
https://mahabharti.in/exam/chalu-ghadamodi-2025/
🎯मुख्यमंत्री सहाय्यता निधी: नवीन ऑनलाईन प्रणालीचे फायदे आणि अर्ज करण्याची पद्धत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू

🔗
https://arthshakti.co.in/mukhyamantri-sahayata-nidhi-online-portal-register/
1
भारत निवडणूक आयोग ही एक ....... संस्था आहे.
Anonymous Quiz
42%
अ) घटनात्मक
18%
ब) वैधानिक
37%
क) लोक निर्वाचित
3%
ड) निमसरकारी
2
🔵Jalsampada Vibhag WRD Maharashtra Exam Syllabus 2026 – जलसंपदा विभाग महाराष्ट्र भरती परीक्षेचे स्वरूप आणि सिल्याबस

https://mahabharti.in/exam/jalsampada-vibhag-wrd-maharashtra-exam-syllabus-2026/
2