MahaBharti.in
119K subscribers
542 photos
11 videos
3 files
28.8K links
महाभरती वर सर्व महत्वाचे जॉब अपडेट्स, सरकारी आणि खाजगी जाहिराती सुद्धा तत्परतेने उपलब्ध असतात..तेव्हा लगेच जॉईन व्हा- सर्व नोकरी अपडेट्स मिळवा !
संपर्क : mahabharti.in@gmail.com
Download Telegram
🆕 महत्वाची बातमी – नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांमधील ५२५६ पदांसाठी लवकरच होणार भरती
👉
https://mahabharti.in/navi-mumbai-police-bharti-2023/
❇️महाराष्ट्र सागरी मंडळ(MMB) मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; असा करा अर्ज!!
🔗https://mahabharti.in/maharashtra-maritime-board-mumbai-bharti/
▶️महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत 'या' जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती - जाणून घ्या!!
🔗https://mahabharti.in/umed-msrlm-gadchiroli-bharti-2023/
🆕महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु - असा करा अर्ज!!
👉https://mahabharti.in/maharashtra-education-society-pune-bharti-2023/
📢📢जागे व्हा नाहीतर दुसरा मार्ग शोधा.. विनाकारण अभ्यास करण्यात वेळ आणि पैसा वाया नका घालवू..... वेळीच सावध होऊन बदललेल्या पॅटर्ननुसारच तयारी करा. त्या पॅटर्न वरच आधारित आम्ही टेस्ट सिरीज दिलेली आहे, ज्यांनी MahaBharti Exam ची TAIT टेस्ट सिरीज सोडवली त्यांना नक्कीच फायदा होईल कारण ती पूर्णपणे IBPS पॅटर्न वर आहे

🎯आणि आता सर्वच म्हणजे तलाठी, वनरक्षक, वन विभाग,
आरोग्य, DVET, TAIT, महानगरपालिका, नगरपरिषद, SSC MTS, ZP व इतर परीक्षा या TCS/ IBPS च्या माध्यमातून घेतल्या जात आहेत.
- आतापर्यंत प्रत्येकवेळी आपला निकाल या न त्या कारणाने हुकला आहे तर त्यापैकी एक कारण म्हणजे आपला अभ्यास त्यादृष्टीने नसणे.
MahaBharti Exam वर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रत्येक घटकांची टेस्ट स्वरूपात तयारी करून घेतली जाईल.
- प्रत्यक्ष परीक्षा देताना तुमचे पेपरमधील जवळपास सर्वच घटक कव्हर झालेले दिसतील त्यामुळे ऑटोमॅटिक तुमचा स्कोर येईल.
- प्रत्येकाची वेगवेगळी टेस्ट सिरीज लावण्यापेक्षा सर्वांचीच एकत्रित टेस्ट सिरीज महाभरती एक्साम वर सुरु आहे

👉तर लगेच अँप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा व टेट तर गेलीच पुढे तलाठी पण जाईल म्हणून तास होऊ देऊ नका ... हा मॅसेज सर्व मित्रांपर्यंत पोहचवा !!

👉
https://play.google.com/store/apps/details?id=com.webtech.mahabhartiexam
🔴 भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत ३४ पदांची भरती; जाहिरात प्रकाशित
👉
https://mahabharti.in/icar-delhi-recruitment-2023/