MSEB Aspirants ©
3.11K subscribers
229 photos
6 videos
109 files
165 links
🔸Website Link :- https://msebaspirants.trigrexam.com

🔸 Telegram ID :- @Team_msebaspirants
Download Telegram
♦️नगरपरिषद जाहिरात-2023♦️
नगरपरिषद जाहिरात.pdf
3.6 MB
नगरपरिषद सविस्तर जाहिरात 2023
माननीय महोदय, 

                     महाजनको ची जाहिरात क्र १०/२०२२ Asst engineer & Jr. Engineer दि.१७/११/२०२२ ला प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार परीक्षा ५ महिन्याचा च्या कालावधीने 26-27-28 एप्रिल ला घेण्यात आली. परीक्षा होऊन 100 दिवस होऊन सुद्धा परीक्षेचा निकाल अध्याप जाहीर करण्यात आलेला नसल्यामुळे सर्व विध्यार्थी वाट बघत आहेत. बरेच विद्यार्थी ५,६ वर्षापासून अभ्यास करत आहे तरी,

 आपणस विनंती आहे की निकाल लवकरात लवकर जाहीर करून पुढील प्रक्रिया लवकर पार पाडावी 

धन्यवाद...

dcm@maharashtra.gov.in
cm@maharashtra.gov.in
contact@eknathshinde.com
chiefminister@maharashtra.gov.in
psec.energy@maharashtra.gov.in
edhr@mahagenco.in
rrp@rohitpawar.org
dpmunde@gmail.com
ajitpawar@gmail.com
prashant.badgeri@nic.in
nanasaheb.dhane@nic.in
suresh.redekar@nic.in
naryan.karad@nic.in
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
Main-Notification-No-8785-dtd-18.08.2023.pdf
739.8 KB
महानिर्मिती जाहिरात क्र. १०/२०२२ अंतर्गत "सहाय्यक अभियंता" व "कनिष्ठ अभियंता" या पदांकरीता कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी.
छत्रपती_संभाजीनगर_महानगरपालिका_Recruitment_2023_1.pdf
6.1 MB
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जाहिरात प्रसिध्द

@msebaspirants
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

♦️ Link to Apply ⬇️
https://ibpsonline.ibps.in/csmcvpaug23/
WRIT PETITION NO.2654 OF 2023.pdf
149.6 KB
ITI INSTRUCTOR CASE Update

High Court Final Order Copy✌️

@msebaspirants
ITI INSTRUCTOR CASE Update

मध्यंतरी काही CITS मुलांनी या भरतीवर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) न्यायालय, औरंगाबाद मध्ये केस केली, त्यात मेरिट डावलण्याचा प्रयत्न झाला.

याविरुद्ध याचिकाकर्ते राजेश राठोड व विनोद शेळके यांनी उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ मध्ये धाव घेतली असता औरंगाबाद खंडपीठाने मॅट न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला व मेरीट च्या मुलांना न्याय दिला.

उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ मध्ये मिळालेल्या NON-CITS विद्यार्थ्यांच्या विजयानंतर काही संघटनांनी सुप्रीम कोर्ट, दिल्ली मध्ये अपील केल्यामुळे सुप्रीम कोर्ट मध्ये NON-CITS विद्यार्थ्यांच्या वतीने बाजू मांडणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांचे सुप्रीम कोर्ट मध्ये श्री. राजेश राठोड व NON-CITS टीम यांच्या नेतृत्वातील लढाईला आपला हातभार लावणे आवश्यक आहे. तरी आपण सर्वांनी सुप्रीम कोर्ट, दिल्ली मधील केस साठी आवश्यक फंड जमा करण्यासाठी सहकार्य करावे.

For More Update Join Telegram Group
@noncitssupremecourtmatter