🏆 गणित & बुद्धिमता 🏆
7.07K subscribers
2.79K photos
88 videos
772 files
1.15K links
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा)
♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎
♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦
♦️ आरोग्य भरती
♦️ तलाठी
♦️ग्रामसेवक
♦️ पोलीस भरती

𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb

𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇

संपर्क 👉 @mpscweb08

(𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Download Telegram
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 राष्ट्रीय नागरी सेवा दिन 21 एप्रिल 🛑

ब्रिटीश राजवटीत वॉरन हेस्टिंग्जने नागरी सेवेचा पाया घातला होता परंतु कॉर्नवॉलिसने त्यात सुधारणा आणि आधुनिकीकरण घडवून आणल्यामुळे चार्ल्स कॉर्नवॉलिसला च "भारतातील नागरी सेवेचे जनक" म्हणून ओळखतात.

1858 भारत कायद्यानुसार भारतीय नागरी सेवेची स्थापना

2 एप्रिल 1947 साली स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकाच्या पहिल्या गटाला संबोधित केले.

21 एप्रिल 2006 रोजी विज्ञान भवनात पहिला राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा झाला.2006 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

👉नागरी सेवेचा जनक लॉर्ड कॉर्नवॉलिस
👉भारतीय नागरी सेवेचे जनक
सरदार पटेल
👉इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस पहिली
परीक्षा -1855
👉1863 रोजी पहिली नागरी सेवा परीक्षा
उत्तीर्ण भारतीय - सत्येंद्रनाथ टागोर

माहिती संकलन - सचिन सर

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 राज्यसेवा 2024 साठी रिक्त पदांची संख्या...

मुख्याधिकारी
गट अ - 5
गट ब - 265

उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब - 37

गटविकास अधिकारी BDO
गट अ - 55
गट ब - 177

राज्यकर सहायक आयुक्त गट अ - 121

कक्ष अधिकारी गट ब - 32

यात अजुनही महसूल मधील आणि गृह विभागांचा समावेश नाही.

जाहिरात चार आकडी करायची आहेच!

श्री. सुभाष शेळके सर

Join us
@mpscweb
Forwarded from Agricos
🚨ऑफर 🚨ऑफर 🚨ऑफर !!!🚨

➡️टार्गेट देऊन करून घेत आहोत सर्व अभ्यासक्रम पूर्ण (सुरवात शालेय पाठ्यपुस्तकापासून)

⭐️हजारो  विद्यार्थी पेपर सोडवतायेत... महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.🔥🔥

➡️महाराष्ट्रातील सर्व  पेपर चे analysis केल्यांनतर बनवण्यात आलेले सराव पेपर 📣

📌185+ सराव पेपर आज पर्यंत झाले आहेत.

➡️पोलीस भरती लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल.

🔴सांगळे सर घेणार तेच पेपरला येणार 🔥🔥

📌सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 150/- 249 ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.)

⭐️ महाराष्ट्रातील एकमेव दर्जेदार
     आणि Unlimited Test Peper
🔥🔥

😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 MPSC राज्यसेवा, संयुक्त परीक्षा गट ब आणि क साठी उपयुक्त

🥳 मोफत शिका भारतीय राज्यव्यवस्था 🥳

♨️ सुभाष पवार सर यांच्या कडून ♨️

🧠 PYQ च्या माध्यमातून शिका POLITY

भाग -7

पुढील लिंक ओपन करून व्हिडिओ नक्की पहा👇👇

https://www.youtube.com/live/K6r6lv28vM0?si=NgQDi0Rr3pxnxr-z
1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
SSC_CHSL_Bharti_2024.pdf
2.3 MB
🛑 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3712 जागांसाठी भरती

परीक्षेचे नाव :- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024

शैक्षणिक पात्रता :- 12वी उत्तीर्ण.

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.

Fee :- 
• General/OBC: ₹100/-  
• SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 मे 2024 (11:00 PM)

Apply Link :-
https://ssc.gov.in/

Join us
@mpscweb
Forwarded from E-Books
🌟महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करणाऱ्या नद्या कोणत्या?

👉पोलिस भरतीचा आवडता प्रश्न ...
Forwarded from Official Banners Bot
कोणतेही सूत्र न वापरता 15 एप्रिल पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏

✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 Police Bharti free Test साठी लगेच WhatsApp Group जॉईन करा

👇👇👇👇👇

https://whatsapp.com/channel/0029VaDmoqf5vKA2BLD2OJ0F


https://whatsapp.com/channel/0029VaDmoqf5vKA2BLD2OJ0F

संपूर्ण पोलीस भरती जाहिरात व्हाट्सअप वर पण उपलब्ध आहे

आता जॉईन करून ठेवा
Forwarded from Official Banners Bot
कोणतेही सूत्र न वापरता 15 एप्रिल पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏

✔️टीप :- लिंक 30 मिनिटे असेल.
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 पुणे महापालिकेत वरिष्ठ डॉक्टर, अधिकार्‍यांची 70% पदे रिक्त

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 चार दिवसांचा आठवडा करणारा सिंगापूर आशिया खंडातील पहिला देश

Join us
@mpscweb
1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 यापुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या शहरांतच

Join us
@mpscweb
Forwarded from Agricos
💪एक युद्ध स्वतः विरुद्ध🚨🚨

सुवर्णसंधी
⭐️सुवर्णसंधी⭐️सुवर्णसंधी

         
🚨💪 टार्गेट 90+ 💪🚨

🔥🔥महाराष्ट्रातील Top अकॅडमी चे free पेपर टाकले आहेत.

➡️सर्वांनी सोडवा . 100% येणाऱ्या भरतीत फायदा होईल 👇

⚠️⚠️ पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल

✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर...
✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर...
✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर...
✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर...
✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर...

➡️ पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल

    
JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN


💪 सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी💪
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
पोलीस भरती टेस्ट सिरीज बुक

👉 अभ्यास किती झाला हे समजण्यासाठी आवश्यक.

❤️ झेरॉक्स पेक्षाही अर्ध्या किमतीत.

⭐️दर्जेदार 20 test +
⭐️1 ते 100 प्रश्नाचे स्पष्टीकरण +
⭐️Self analysis OMR शीट +
⭐️झेरॉक्स काढण्याचा खर्च
(एकूण पाने 396)

📚📚Top 50 Test series - भाग 1

◾️ पोलीस भरतीच्या अति संभाव्य 20 टेस्ट
◾️ एप्रिल 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी वर प्रश्न.

😍प्रॅक्टिससाठी बेस्ट आहे. दुकानात जाऊन पहा. आवडल तर नक्की घ्या.

◾️किंमत - 340 रु.
◾️ 220 ते 240 ला मिळते.

📕 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
(टीप - ज्यांनी महाराष्ट्र अकॅडमी ची टेस्ट सिरीज घेतली आहे त्यांनी हे पुस्तक घेण्याची आवश्यकता नाही.)
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
TEST Series book पोलीस भरती (2).pdf
8.6 MB
⭐️TEST Series book पोलीस भरती

सॅम्पल PDF नक्की वाचा

😍 दुकानात 220 ते 240 रुपयाला मिळत
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🏡 Dilip Sirs STEP UP MPSC - UPSC Academy,Pune.

🎙 माझे Law of Attraction चे प्रयोग

👤 दिलीप खाटेकर सर
सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका


📞 संपर्क :
9503908354 / 8623908354

💁 या अनिश्चिततेच्या वातावरणात अभ्यास सुरु ठेवण्यासाठी हा video नक्की बघा.

👇🔴YOUTUBE LINK LIVE NOW 🔴👇
https://www.youtube.com/live/1Oa1WklFRKI?si=oVqCkx-d3Sezr1nv
https://www.youtube.com/live/1Oa1WklFRKI?si=oVqCkx-d3Sezr1nv
https://www.youtube.com/live/1Oa1WklFRKI?si=oVqCkx-d3Sezr1nv
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 नगरपरिषद परीक्षा 2023

1-जागावाढ 100% होणार नाही.

2-निवड यादी आणि Waiting list लावून निकाल लागेल.

3-मुख्य सचिव यांच्याकडे निकाल आता लावता येईल का?यासाठी फाईल पाठवण्यात आली आहे.

4-Election Commission ने परवानगी दिल्यावर निकाल लागेल किंवा आचारसंहिता संपल्यावर निकाल लागेल.

5-निकाल लागल्यावर 1 महिन्यात Document Verification होईल.आणि त्यानंतर एक महिन्यात Joining मिळेल.

👆आज DMA ऑफिस ला भेट दिल्यानंतर समजलेली माहिती.

Thank you. Chobe sir
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सुधारणा करण्यासाठी अभ्यास गट गठीत करण्याबाबत

Join us
@mpscweb
🛑 Police Bharti free Test साठी लगेच WhatsApp Group जॉईन करा

👇👇👇👇👇

https://whatsapp.com/channel/0029VaDmoqf5vKA2BLD2OJ0F


https://whatsapp.com/channel/0029VaDmoqf5vKA2BLD2OJ0F

संपूर्ण पोलीस भरती जाहिरात व्हाट्सअप वर पण उपलब्ध आहे

आता जॉईन करून ठेवा
👎1