🏆 गणित & बुद्धिमता 🏆
7.06K subscribers
2.78K photos
92 videos
771 files
1.15K links
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा)
♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎
♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦
♦️ आरोग्य भरती
♦️ तलाठी
♦️ग्रामसेवक
♦️ पोलीस भरती

𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb

𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇

संपर्क 👉 @mpscweb08

(𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Download Telegram
Forwarded from Agricos
🚨ऑफर 🚨ऑफर 🚨ऑफर !!!🚨

➡️टार्गेट देऊन करून घेत आहोत सर्व अभ्यासक्रम पूर्ण (सुरवात शालेय पाठ्यपुस्तकापासून)

⭐️हजारो विद्यार्थी पेपर सोडवतायेत... महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.🔥🔥

➡️महाराष्ट्रातील सर्व पेपर चे analysis केल्यांनतर बनवण्यात आलेले सराव पेपर 📣

📌185+ सराव पेपर आज पर्यंत झाले आहेत.

➡️पोलीस भरती लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल.

🔴सांगळे सर घेणार तेच पेपरला येणार 🔥🔥

📌सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.)

⭐️ महाराष्ट्रातील एकमेव दर्जेदार
     आणि Unlimited Test Peper
🔥🔥

😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Combine _Test
💪 सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी💪



 🔵 टॉप पोलीस भरती अकॅडमी चे पेपर 🔵

          ❤️ 💪 टार्गेट 90+ 💪❤️

🔳 पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल

✔️
पोलीस भरती मोफत सराव पेपर...
✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर...
✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर...
✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर...
✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर...

🔳 पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल

     ❤️ 💪 टार्गेट 90+ 💪❤️

💪 सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी💪
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 पहिल्या टप्प्यातील मतदान

भारत - 62%
महाराष्ट्र - 55%

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 धनगर आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 दिनेश कुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 MPSC राज्यसेवा, संयुक्त परीक्षा गट ब आणि क साठी उपयुक्त

🥳 मोफत शिका भारतीय राज्यव्यवस्था 🥳

♨️ सुभाष पवार सर यांच्या कडून ♨️

🧠 PYQ च्या माध्यमातून शिका POLITY

भाग -1

पुढील लिंक ओपन करून व्हिडिओ नक्की पहा👇👇

https://youtube.com/live/VRUMHoBmKf4?feature=share
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 IPL मध्ये सर्वात जास्त धावा करणारे संघ.

1) 287/3 - SRH vs RCB (2024)*
2) 277/3 - SRH vs MI (2024)
3) 272/7 - KKR vs DC (2024)
4) 266/7 - SRH vs DC (2024)
5) 257/5 - LSG vs PBKS (2023)

DC ने Chase केलं तर ह्या IPL मध्ये खूप रेकॉर्ड होतील. मग Final पर्यंत खरंच थांबावं लागेल
👍1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

Join us
@mpscweb
👍1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
रखडलेल्या भरतीसाठी आचारसंहितेचा बागुलबुवा

प्रशासकीय उदासीनता हेच कारण :

MPSC, सामान्य प्रशासनाची दिरंगाई

Join us
@mpscweb
👍1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
लिपिक संवर्गासह सर्वच परीक्षांचे निकाल लवकरच घोषित होतील. संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात आरक्षणाच्या निश्चितीची प्रक्रिया चालू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध होईल

- डॉ. सुवर्णा खरात, सचिव MPSC
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
2025
प्राचीन भारताचा इतिहास- प्रा.रं.ना. गायधनी
UPSC MPSC पूर्व व मुख्य परीक्षा महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर परीक्षा सेट नेट परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षा
स्पर्धा परीक्षेसाठी प्राचीन भारताचा इतिहास या विषयाचा ऑथेंटिक आणि अधिकारीक संदर्भ.

https://ksagar.com/product/prachin-bhartacha-itihas/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065
/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Prachin Bhartacha Itihas (Prof. R. N. Gaydhani)-1.pdf
1.7 MB
प्राचीन भारताचा इतिहास- प्रा.रं.ना. गायधनी
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 गाझामधील या छायाचित्राला 'वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर' पुरस्कार

" ईश्वर-अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान" 

👆गाझामधील या छायाचित्राला 'वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर' पुरस्कार

"तो एक अतिशय प्रभावशाली पण दुःखद क्षण होता." हे शब्द आहेत पॅलेस्टिनी छायाचित्रकार मोहम्मद सलीम यांचे. त्यांच्या या छायाचित्राची वर्ल्ड प्रेस फोटो 2024 स्पर्धेत 'फोटो ऑफ द इयर' म्हणून निवड झाली.

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा

लागू होणार = 1 जुलै 2024

Join us
@mpscweb
Forwarded from Samir_sir
🚨  फ्री   🚨 फ्री   🚨 फ्री  🚨

🚨 पोलीस भरती पेपर फ्री 🚨

       
टार्गेट 1️⃣0️⃣0️⃣

  पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल

जॉईन करा मग दर्जा कळेल.

╔══════════════════╗
▒  👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇  ▒
╚══════════════════╝


फक्त एवढंच करा
📌

सुवर्णसंधीचा फायदा प्रत्येकांनी घ्या
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 MPSC चे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्याची विद्यार्थांची मागणी.

Join us
@mpscweb
Forwarded from Raj Mudra
🚨🚨GROUND तारखा आल्या रे...
टाका request 5 मिनिटे मधे add करतो

🚨🚨 मुंबई पोलीस भरती ग्राउंड ची तारीख कधी येणार.


════════════════╗
▒       शिपाई पोलीस भरती      ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒         SRPF पोलीस भरती    ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒     चालक पोलीस भरती       ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒      कारागृह पोलीस भरती      ▒
╚════════════════╝


🔥..वर्दी घालून 2024 गाजविणार बरका...🚨

𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪
𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪
𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪


👆Channel Private आहे Request टाकल्यानंतर जॉईन करून घेतले जाईल..

⚠️टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 राष्ट्रीय नागरी सेवा दिन 21 एप्रिल 🛑

ब्रिटीश राजवटीत वॉरन हेस्टिंग्जने नागरी सेवेचा पाया घातला होता परंतु कॉर्नवॉलिसने त्यात सुधारणा आणि आधुनिकीकरण घडवून आणल्यामुळे चार्ल्स कॉर्नवॉलिसला च "भारतातील नागरी सेवेचे जनक" म्हणून ओळखतात.

1858 भारत कायद्यानुसार भारतीय नागरी सेवेची स्थापना

2 एप्रिल 1947 साली स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकाच्या पहिल्या गटाला संबोधित केले.

21 एप्रिल 2006 रोजी विज्ञान भवनात पहिला राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा झाला.2006 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

👉नागरी सेवेचा जनक लॉर्ड कॉर्नवॉलिस
👉भारतीय नागरी सेवेचे जनक
सरदार पटेल
👉इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस पहिली
परीक्षा -1855
👉1863 रोजी पहिली नागरी सेवा परीक्षा
उत्तीर्ण भारतीय - सत्येंद्रनाथ टागोर

माहिती संकलन - सचिन सर

Join us
@mpscweb