🏆 गणित & बुद्धिमता 🏆
7.05K subscribers
2.79K photos
87 videos
771 files
1.14K links
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा)
♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎
♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦
♦️ आरोग्य भरती
♦️ तलाठी
♦️ग्रामसेवक
♦️ पोलीस भरती

𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb

𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇

संपर्क 👉 @mpscweb08

(𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Download Telegram
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
मनुष्यबळ अपुरे, MPSC घ्या ग्राऊंड परीक्षा रखडल्या

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
MPSC परीक्षांच्या तारखांची घोषणा कधी होणार

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र कर सहायकाची घोषणा

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Cleared UPSC in 1️⃣st Attempt 🔥💐 🇮🇳

Chanakya Mandal Pariwar is extremely delighted to Congratulate Animesh Pradhan who took guidance at Chanakya Mandal Pariwar has cleared UPSC Exam...🔥

Animesh has cleared the UPSC Exam in his first attempt...🥇

He has secured ALL INDIA RANK 2 🇮🇳

He is now Ready to serve the Nation as 'Karyakarta Adhikari of Bharat...'

Heartiest Congratulations 🥳💐
Forwarded from E-Books
🔰 पोलीस भरतीला वारंवार विचारला जाणारा प्रश्न.

प्रश्न :- कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे.?
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
FR-CSM-23-engl-160424.pdf
223.9 KB
🛑 UPSC 2023 अंतिम निकाल

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
महाराष्ट्रात पहिला 🥇🇮🇳 #upsc

चाणक्य मंडल परिवार मध्ये मार्गदर्शन घेतलेला, कुश मोटवानी याने UPSC परीक्षेत यश मिळवले आहे.

UPSC 2023 परीक्षेत त्याने संपूर्ण भारतात ११ वा क्रमांक व महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे..

देशसेवेसाठी सज्ज असलेल्या कुशचे हार्दिक अभिनंदन...💐🔥

#upsc2023 #UPSCresult
👍1
Forwarded from E-Books
🔰 पोलीस भरतीला वारंवार विचारला जाणारा प्रश्न.

प्रश्न :- कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे.?
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Cleared UPSC in 1️⃣st Attempt 🔥💐 🇮🇳

Chanakya Mandal Pariwar is extremely delighted to Congratulate SRISHTI DABAS who took guidance at Chanakya Mandal Pariwar has cleared UPSC Exam...🔥

SRISHTI DABAS has cleared the UPSC Exam in her first attempt...🥇

She has secured ALL INDIA RANK 6 🇮🇳

She is now Ready to serve the Nation as 'Karyakarta Adhikari of Bharat...'

Heartiest Congratulations 🥳💐
1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
😍44,000 + हाती आले हो,
👮पोलीस होणे सोपे झाले हो 💚

📖Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास*

👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक.

📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI

🖥️ महाराष्ट्र पब्लिकेशन.

👉पोलीस भरतीचे सर्वाधिक पसंतीचे

👉1300 पानांचे सर्वात मोठे पुस्तक

👉 प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण
असलेले एकमेव पुस्तक.

👉मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान विषय समाविष्ट.

👉 एप्रिल 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी

👉 1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास.

👉 2024 साठी खास स्ट्रॅटेजी
👉 सॅम्पल पीडीएफ नक्की पहा.
👉 एकूण पाने - 1300
🖥️किंमत - 880 रु
📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.)
👉 म्हणजे झेरॉक्स पेक्षाही कमी किमतीत.

👉👉 दुकानात जाऊन स्वतः पहा.
🙏 बाजारातील इतर पुस्तकांच्या आकड्यांचे क्रमांक, पानांची संख्या आणि विश्लेषणाचा दर्जा पहा.

🙏 स्वतः तुलना करून पहा. योग्य त्या पुस्तकाची निवड करा. पुस्तकाच्या नावावर जाऊ नका.

🙏विश्लेषणाचा दर्जा, समजून सांगण्याची पद्धत, परीक्षाभिमुख स्पष्टीकरण आवडल तरच हे पुस्तक घ्या.

❤️ सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
44,000+ sample pdf 1300 pages.pdf
18.1 MB
👑 भावी पोलिसांच्या पहिल्या पसंतीचे  👉
Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास


Sample Copy
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 MPSC परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर येणे का महत्वाचे..

राज्यसेवेला 2 लाखाच्या आसपास अर्ज आलेत. समाजकल्याण ला 40 हजार च्या आसपास. Combine ला दरवर्षी 3 लाखांच्या आसपास अर्ज असतात.

अंदाजे 2 लाख विद्यार्थी जरी धरले आणि एका विद्यार्थ्याला 5 हजार जरी खर्च जरी धरला तरी( कारण काही विद्यार्थी घरी अभ्यास करतात तर काही जिल्हाच्या ठिकाणी. अंदाजे १ लाख विद्यार्थी पुण्यात अभ्यास करतात आणि त्यांचा खर्च सरासरी 10,000 असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी सरासरी 5K च पकडू आपण )

2 लाख * 5000= 100 कोटी 😱

म्हणजे परीक्षा एक महिना पुढे गेली तर MPSC च्या पोरांचा 100 कोटींचा चुराडा होतो. बाकी पगार बुडतो, लग्न थांबतात, अभ्यास ढिल्ला पडतो, मुलींची लवकर लग्न होतात या तर वेगळीच गोष्ट.

यामुळे लवकरात लवकर तारखा येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक...
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यंदा अमिताभ बच्चन यांना जाहीर..

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 पोलीस भरतीच्या एका जागेसाठी 102 उमेदवार.

👉 जागा:- 17 हजार 471

👉अर्ज:- 17 लाख 76 हजार

👉 20 मे नंतर मैदानी चाचणी. ग्राउंड

_ source:- सकाळ paper
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
👉 लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर.

👉अशोक सराफ यांच्यासह ए. आर. रहमान, रणदीप हुड्डा यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार.

Join us
@mpscweb
Forwarded from 🆁️ Admin
👍1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच

🛑 पाचवी आवृत्ती सर्वत्र उपलब्ध

स्टेट बोर्ड आधारित इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश

अंकगणित बुद्धिमत्ता च्या प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे

एकूण प्रश्नपत्रिका - 411
एकूण प्रश्न -  16951 +


आपल्या पुस्तकातून 2023 मध्ये आलेले प्रश्न

▪️नवी मुंबई 100 पैकी 81 प्रश्न
▪️ संभाजी नगर - चालक 100 पैकी 89
▪️ पुणे शहर - 100 पैकी 70 प्रश्न
▪️ पुणे ग्रामीण - 100 पैकी 72 प्रश्न
▪️ सोलापूर शहर - 100 पैकी 68 प्रश्न
▪️मीरा भाईंदर - - 100 पैकी 67 प्रश्न

सविस्तर पाहा 👇👇👇
https://telegram.me/smartstudypublication/24592

💬 लेखक व संकलक -
✔️ विठ्ठल नागनाथ राऊतवार


🛒 Buy Amazon Link
https://amzn.eu/d/8u9qZm8
https://amzn.eu/d/8u9qZm8

📞 संपर्क - 9028967547
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Police Bharti Book 2024 Sample.pdf
48.6 MB
पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच

📞 संपर्क - 9028967547
Forwarded from Quality move bot
🚀🔥१००℅ विचरला जाणारा प्रश्न 👇👇👇

🔰स्वतःची इंटरनेट सेवा असणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

जॉईन : GS GK २०००+