Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑राज्यातील शिक्षक भरतीला अखेर परवानगी.
👉 शिक्षक नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित जिल्ह्यातील नियुक्ती संदर्भातील कार्यवाही करण्यात येईल.
👉 बाकी सर्व विभागांनी अशाप्रकारे आदर्श घेऊन परवानगी मिळवली तर खूप छान होईल.
Join us @mpscweb

❤1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑चालू आठवड्यात शासकीय कामकाजास एकही सुट्टी नाही. 🔥
गतिमान कामांचा आठावडा ठरावा हीच इच्छा..!😃
Join us @mpscweb
गतिमान कामांचा आठावडा ठरावा हीच इच्छा..!😃
Join us @mpscweb
❤1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 Update राज्य सेवा 2024
➡️ वित्त विभागाच्या, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा गट - अ पदाचे जागावाढ होऊन (आधी 40)नवीन मागणीपत्रान्वे 43 होतील
या पदासाठी Commerce पात्रता असल्याने राज्य सेवा 2022 मध्ये 15 पैकी 7-8 पदे भरले गेले आहेत. बाकीचे Lapse होऊन ते पण परत येण्याची शक्यता
एकूण 335+3 = 338 जागा
Join us @mpacweb

👍2❤1
Forwarded from Agricos
अशाप्रकारे टास्क देऊन करून घेतला जातो अभ्यासक्रम पूर्ण. कुणाचाही कोणताच मुद्दा आता कच्चा राहणार नाही. 90+ मार्क आपण सहज मिळवू शकता.👍 👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 आकाशाच्या राणीला अखेरचा निरोप..
● एअर इंडियाच्या ताफ्यातील अखेरच्या ‘बोइंग ७४७’ या विमानाचे शेवटचे उड्डाण सोमवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झाले.
● ‘आकाशाची राणी’ (क्वीन ऑफ स्काईज) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विमानाला विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी निरोप दिला.
● अखेरचे उड्डाण केल्यानंतर विमानाने ‘विंग वेव्ह मॅन्यूवर’ केले. कोणतेही विमान निवृत्त होताना उड्डाण केल्यानंतर दोन्ही बाजूंना झुलण्याची ही हालचाल आहे.
●मुंबई विमानतळ कंपनीने विमानाच्या अखेरच्या उड्डाणाची दृष्यफीत प्रसृत केली असून ‘एअर इंडिया’नेही आपल्या ‘एक्स’ खात्यावर या विमानाची कमतरता जाणवेल, असे लिहिले आहे.
●अखेरचे उड्डाण केलेल्या बोइंग ४७४ ला ‘आग्रा’ असे नाव देण्यात आले होते. हे विमान १९९६ साली एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल झाले होते.

❤3👍2👏1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 तलाठी भरती मॅट मध्ये सुरू असलेल्या केस ची पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी असणार आहे,
तिथेच ठरू शकते की स्टे राहणार की पुढील प्रक्रिया सुरू ठेवणार.
Join us @mpscweb
तिथेच ठरू शकते की स्टे राहणार की पुढील प्रक्रिया सुरू ठेवणार.
Join us @mpscweb
❤3👍2
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 राज्यसेवा 2024 🛑
SEBC आरक्षण निश्चतीनंतर सुधारित मागणीपत्र GAD कडे आज गेले आहे.
ग्राम विकास विभाग : 👇
गट विकास अधिकारी (BDO)- 51 जागा
सहा. गट विकास अधिकारी (ABDO)- 26 जागा

❤8👍8
Forwarded from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
MPSC विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला...
परीक्षा लांबणीवर पडल्याने शहरात थांबून अभ्यास करतानाचे आर्थिक नियोजन कोलमडले 😕...
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
परीक्षा लांबणीवर पडल्याने शहरात थांबून अभ्यास करतानाचे आर्थिक नियोजन कोलमडले 😕...
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
जिल्हा परिषद.!
👉 सद्यस्थितीत जिल्हा परिषद " आकृतीबंध" प्रलंबित आहे....!
👉 आरोग्य विभाग आणि अभियांत्रिकी संवर्ग मोठ्या प्रमाणात रिक्त पदे जिल्हा परिषदेत आहेत....!
👉 अद्याप जाहिरात कधी प्रसिद्ध होईल ?
👉 #Exam_Conducting कशाप्रकारे होईल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही, याबाबत शासनस्तरावर काम सुरू आहे आणि जर जिल्हा परिषद भरती लोकसेवा आयोगाच्या मार्फत घ्यायचे झाले तर कायद्यात बदल करावा लागणार आहे आणि त्यासाठी वेळ लागू शकतो.... हीच गोष्ट नगरपरिषदेच्या बाबत देखील लागू आहे....!
👉 दिनांक १३ मे २०२६ रोजी " नगरपरिषद संचनालय" मार्फत नगरविकास विभागाला पदभरती " लोकसेवा आयोगाच्या" मार्फत राबवण्यात यावी असे पत्र रिक्त पदांच्या अनुषंगाने दिलेले आहे त्यावर शासन स्तरावर काम सुरू आहे..!
Join 🍁@last_hourr🌿

🔥🔥राज्यात पुन्हा महाभरतीचे संकेत! एप्रिलपासून जाहिराती येणार; जलसंपदा विभागातील ३९ हजार ७२२ पदांच्या आकृतीबंधाला मंजुरी🔥✅
https://www.loksatta.com/nagpur/maharashtra-govt-mega-recruitment-jal-sampada-bharti-april-news-rak-94-6238917/lite/
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
https://www.loksatta.com/nagpur/maharashtra-govt-mega-recruitment-jal-sampada-bharti-april-news-rak-94-6238917/lite/
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
सोलापूर महानगरपालिका 130+ पदांसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे 🔥🔥🔥
परिक्षा TCS/IBPS मार्फत होईल.
Join 🍁@last_hourr🌿
परिक्षा TCS/IBPS मार्फत होईल.
Join 🍁@last_hourr🌿
Forwarded from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
सोलापूर महानगरपालिका 130+ पदांसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे 🔥🔥🔥
परिक्षा TCS/IBPS मार्फत होईल.
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
परिक्षा TCS/IBPS मार्फत होईल.
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
लक्षात ठेवा
परत कन्फ्युज होऊ नका..
भारतातील पहिली AI रोबोट शिक्षिका – इरिस
राज्य – केरळ
महाराष्ट्रातील पहिली AI रोबोट शिक्षिका – वेदांती
शहर – नागपूर