🏆 गणित & बुद्धिमता 🏆
7.05K subscribers
2.8K photos
86 videos
774 files
1.15K links
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा)
♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎
♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦
♦️ आरोग्य भरती
♦️ तलाठी
♦️ग्रामसेवक
♦️ पोलीस भरती

𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb

𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇

संपर्क 👉 @mpscweb08

(𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Download Telegram
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
☑️☑️👍👍
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📍📍
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Keep going...!

Good morning 🌄
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
प्रति,
मा. अध्यक्ष महोदय
महाराष्ट्र लोकसेवा आयोग

विषय : Drug Inspector पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलण्याबाबत 🙏🏻...

Drug Inspector प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ च्या प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये गंभीर शंका व संभ्रम निर्माण झाला आहे. या शंका आयोगावर आरोप करण्याच्या उद्देशाने नसून, विद्यार्थ्यांच्या मनातील रास्त प्रश्न आयोगासमोर ठेवण्याच्या उद्देशाने आहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय परीक्षा सुधार समिती नियुक्त केली असून, ती परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयता, सुरक्षा व पारदर्शकतेबाबत सुधारणा सुचवत आहे. समितीचा अहवाल व त्यातून अपेक्षित सुधारणा अद्याप समोर आलेल्या नसताना आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्याच्या दिशेने का पुढे जात आहे? याबाबत शासनाकडून आयोगाला कोणतेही विशिष्ट निर्देश अथवा मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत का? हे स्पष्ट करावे.

तसेच, पेपरफुटीप्रकरणी अटक झालेले अधिकारी किंवा पुढील चौकशीत समोर येणाऱ्या संबंधित व्यक्ती यांचा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 प्रश्नपत्रिका निर्मिती, मॉडरेशन, अंतिमीकरण किंवा मुद्रण प्रक्रियेशी कोणत्याही स्तरावर संबंध नाही, याची आयोगाने केलेली पडताळणी परीक्षा होण्यापूर्वी स्पष्ट करावी.

विद्यमान प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेबाबत आयोगाला पूर्ण खात्री असल्यास ती अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टपणे जाहीर करावी. मात्र, ही खात्री निर्विवादपणे देता येत नसेल किंवा गोपनीयतेबाबत वाजवी शंका कायम राहत असेल, तर प्रश्नपत्रिका नव्याने, स्वतंत्र व अधिक सुरक्षित प्रक्रियेतून तयार करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल.

नवीन प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी अतिरिक्त वेळ आवश्यक असल्यास राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलावी. परीक्षा उशिरा होणे हे संभाव्य गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष, मेहनत आणि भवितव्य धोक्यात येण्यापेक्षा निश्चितच अधिक योग्य आहे.

विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट आहे — आधी शंका दूर करा, आवश्यक सुधारणा करा आणि प्रश्नपत्रिकांची गोपनीयता सुनिश्चित करा; मगच परीक्षा घ्या.

आयोगाने परीक्षा होण्यापूर्वी या संपूर्ण विषयावर आपली अधिकृत व स्पष्ट भूमिका जाहीर करावी.

आपलेच नम्र,
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी पात्र विद्यार्थी 🙏...
💥 राज्यघटना Demo नोट्स

249₹ 🔥🔥

गट क 2026 पूर्व मुख्य REVISION
68 pages

आयोगाने वारंवार विचारलेले प्रश्न समोर ठेऊन मांडणी

75 ₹

I'd -
@mpscgsnotes
📌💥वनार्टी व महाज्योती परीक्षा वेळापत्रक.

@Achieverss_club
@Achieverss_club
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
'लाडका भाऊ' योजनेतील 292 प्रशिक्षणार्थी
उच्च न्यायालयात...

कायमस्वरूपी रोजगारासाठी याचिका.

𝐉𝐨𝐢𝐧👉
https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
देव माणूस 🙏🙏
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
बीड - पुणे रेल्वे उद्या उद्घाटन 🔥🔥
🚂🚂🚂🚂
📌💥विभागीय आयुक्त कार्यालय, मागासवर्गीय कक्ष पुणे विभाग बिंदूनामावली नोंदवही तपासणी कार्यक्रम🔥🔥🔥

आरोग्य विभाग 👍
भूजल सर्वेक्षण 👍
विकास यंत्रणा 👍
पुणे महानगरपालिका (एकूण ६ संवर्ग) 🔥


@Achieverss_club
@Achieverss_club
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌💥विभागीय आयुक्त कार्यालय, मागासवर्गीय कक्ष पुणे विभाग बिंदूनामावली नोंदवही तपासणी कार्यक्रम🔥🔥🔥

आरोग्य विभाग 👍
भूजल सर्वेक्षण 👍
विकास यंत्रणा 👍
पुणे महानगरपालिका (एकूण ६ संवर्ग) 🔥


𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️ निष्पक्ष परीक्षेसाठी एकमेव उपाय..
Objective🫵🏻🫵🏻


𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
📌💥कामकाज बंद आंदोलन खतम

@Achieverss_club
@Achieverss_club