Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑राज्यातील शिक्षक भरतीला अखेर परवानगी.
👉 शिक्षक नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित जिल्ह्यातील नियुक्ती संदर्भातील कार्यवाही करण्यात येईल.
👉 बाकी सर्व विभागांनी अशाप्रकारे आदर्श घेऊन परवानगी मिळवली तर खूप छान होईल.
Join us @mpscweb

❤1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑चालू आठवड्यात शासकीय कामकाजास एकही सुट्टी नाही. 🔥
गतिमान कामांचा आठावडा ठरावा हीच इच्छा..!😃
Join us @mpscweb
गतिमान कामांचा आठावडा ठरावा हीच इच्छा..!😃
Join us @mpscweb
❤1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 Update राज्य सेवा 2024
➡️ वित्त विभागाच्या, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा गट - अ पदाचे जागावाढ होऊन (आधी 40)नवीन मागणीपत्रान्वे 43 होतील
या पदासाठी Commerce पात्रता असल्याने राज्य सेवा 2022 मध्ये 15 पैकी 7-8 पदे भरले गेले आहेत. बाकीचे Lapse होऊन ते पण परत येण्याची शक्यता
एकूण 335+3 = 338 जागा
Join us @mpacweb

👍2❤1
Forwarded from Agricos
अशाप्रकारे टास्क देऊन करून घेतला जातो अभ्यासक्रम पूर्ण. कुणाचाही कोणताच मुद्दा आता कच्चा राहणार नाही. 90+ मार्क आपण सहज मिळवू शकता.👍 👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 आकाशाच्या राणीला अखेरचा निरोप..
● एअर इंडियाच्या ताफ्यातील अखेरच्या ‘बोइंग ७४७’ या विमानाचे शेवटचे उड्डाण सोमवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झाले.
● ‘आकाशाची राणी’ (क्वीन ऑफ स्काईज) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विमानाला विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी निरोप दिला.
● अखेरचे उड्डाण केल्यानंतर विमानाने ‘विंग वेव्ह मॅन्यूवर’ केले. कोणतेही विमान निवृत्त होताना उड्डाण केल्यानंतर दोन्ही बाजूंना झुलण्याची ही हालचाल आहे.
●मुंबई विमानतळ कंपनीने विमानाच्या अखेरच्या उड्डाणाची दृष्यफीत प्रसृत केली असून ‘एअर इंडिया’नेही आपल्या ‘एक्स’ खात्यावर या विमानाची कमतरता जाणवेल, असे लिहिले आहे.
●अखेरचे उड्डाण केलेल्या बोइंग ४७४ ला ‘आग्रा’ असे नाव देण्यात आले होते. हे विमान १९९६ साली एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल झाले होते.

❤3👍2👏1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 तलाठी भरती मॅट मध्ये सुरू असलेल्या केस ची पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी असणार आहे,
तिथेच ठरू शकते की स्टे राहणार की पुढील प्रक्रिया सुरू ठेवणार.
Join us @mpscweb
तिथेच ठरू शकते की स्टे राहणार की पुढील प्रक्रिया सुरू ठेवणार.
Join us @mpscweb
❤3👍2
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 राज्यसेवा 2024 🛑
SEBC आरक्षण निश्चतीनंतर सुधारित मागणीपत्र GAD कडे आज गेले आहे.
ग्राम विकास विभाग : 👇
गट विकास अधिकारी (BDO)- 51 जागा
सहा. गट विकास अधिकारी (ABDO)- 26 जागा

❤8👍8
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
YouTube
Bihar Protest
#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics
ABP Majha LIVE | Manoj Jarange Patil | Devendra Fadnavis | Maharashtra Politics | Marathi News
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched…
ABP Majha LIVE | Manoj Jarange Patil | Devendra Fadnavis | Maharashtra Politics | Marathi News
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched…
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
समिती म्हणजे तुम्ही मारल्यासारखं करा मी रडल्यासारखं करतो...
कारण पोरं म्हणतात ऑब्जेक्टिव्ह
समितीमध्ये म्हणते डिस्क्रिप्टिव.
मग समिती आली कशासाठी ?
पोरांचे ऐकण्यासाठी की स्वतःच सांगण्यासाठी ?

Forwarded from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
📌💥राज्यसेवा मुख्य
● एकूण पात्र :- 2754
● एकूण हजर :- 1394
● Attendance :- 50.61%
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
● एकूण पात्र :- 2754
● एकूण हजर :- 1394
● Attendance :- 50.61%
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
Forwarded from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
2025 च्या गट ब निकालामध्ये Sub Register पदी निवड झालेल्या अमोल सरांनी सामाजिकतेचे भान राखत 2025 च्या लिपिक पदासाठी No Preference पर्याय निवडून त्यांच्या मेरिटखालील एका उमेदवारास प्रशासनात येण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व खूप शुभेच्छा 🤝🎉💐...
Forwarded from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨