🏆 गणित & बुद्धिमता 🏆
7.06K subscribers
2.78K photos
88 videos
770 files
1.14K links
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा)
♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎
♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦
♦️ आरोग्य भरती
♦️ तलाठी
♦️ग्रामसेवक
♦️ पोलीस भरती

𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb

𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇

संपर्क 👉 @mpscweb08

(𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Download Telegram
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 Update राज्य सेवा 2024

➡️ वित्त विभागाच्या, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा गट - अ पदाचे जागावाढ होऊन (आधी 40)नवीन मागणीपत्रान्वे 43 होतील

या पदासाठी Commerce पात्रता असल्याने राज्य सेवा 2022 मध्ये 15 पैकी 7-8 पदे भरले गेले आहेत. बाकीचे Lapse होऊन ते पण परत येण्याची शक्यता

एकूण 335+3 = 338 जागा

Join us
@mpacweb
👍21
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 सव्वाचार हजार परीक्षार्थींना मिळणार परतावा

सहकार विभागामार्फत प्रक्रिया सुरु

Join us
@mpscweb
👍2
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 संरक्षण खर्च करणारा भारत जगात चौथा देश

1) अमेरिका
2) चीन
3) रशिया
4) भारत

Join us
@mpscweb
2👍2
Forwarded from Agricos
अशाप्रकारे टास्क देऊन करून घेतला जातो अभ्यासक्रम पूर्ण. कुणाचाही कोणताच मुद्दा आता कच्चा राहणार नाही. 90+ मार्क आपण सहज मिळवू शकता.👍👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 आकाशाच्या राणीला अखेरचा निरोप..

● एअर इंडियाच्या ताफ्यातील अखेरच्या ‘बोइंग ७४७’ या विमानाचे शेवटचे उड्डाण सोमवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झाले.

● ‘आकाशाची राणी’ (क्वीन ऑफ स्काईज) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विमानाला विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी निरोप दिला.

● अखेरचे उड्डाण केल्यानंतर विमानाने ‘विंग वेव्ह मॅन्यूवर’ केले. कोणतेही विमान निवृत्त होताना उड्डाण केल्यानंतर दोन्ही बाजूंना झुलण्याची ही हालचाल आहे.

●मुंबई विमानतळ कंपनीने विमानाच्या अखेरच्या उड्डाणाची दृष्यफीत प्रसृत केली असून ‘एअर इंडिया’नेही आपल्या ‘एक्स’ खात्यावर या विमानाची कमतरता जाणवेल, असे लिहिले आहे.

●अखेरचे उड्डाण केलेल्या बोइंग ४७४ ला ‘आग्रा’ असे नाव देण्यात आले होते. हे विमान १९९६ साली एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल झाले होते.
3👍2👏1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 तलाठी भरती मॅट मध्ये सुरू असलेल्या केस ची पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी असणार आहे,

तिथेच ठरू शकते की स्टे राहणार की पुढील प्रक्रिया सुरू ठेवणार. 

Join us
@mpscweb
3👍2
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 राज्यसेवा 2024 🛑


SEBC आरक्षण निश्चतीनंतर सुधारित मागणीपत्र GAD कडे आज गेले आहे.

ग्राम विकास विभाग : 👇

गट विकास अधिकारी (BDO)- 51 जागा
सहा. गट विकास अधिकारी (ABDO)- 26 जागा

Join us
@mpscweb
8👍8
♦️GCC TBC कॉम्प्युटर टायपिंग रिझल्ट जाहीर..🙏🙏

1) 30 WPM

http://mscepune.in/gcc/JUNE2026/RESULT/RESULT30.aspx


2) 40 WPM
http://mscepune.in/gcc/JUNE2026/RESULT/RESULT40.aspx

@Achieverss_club
@Achieverss_club
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️ SSC CGL परीक्षा वेळापत्रक.....

𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
📌💥पेपरफुटी रोखण्यासाठी 'झिरो लिकेज' प्रणाली, उच्चस्तरीय कृतिदलाच्या शिफारशी

@Achieverss_club
@Achieverss_club
📌💥Point 3. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पदसंख्येत वाढ होणार नाही 😳😳

Ponit 4. एकच उत्तरत्तालिक ?


@Achieverss_club
@Achieverss_club
📌💥कृषी विभागाचा नवीन आकृतीबंध रद्द.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा.


@Achieverss_club
@Achieverss_club
📌💥पुणे जिल्हा सत्र न्यायालयात : 406 पदे रिक्त

@Achieverss_club
@Achieverss_club
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🤡🤡🤡तत्कालीन अध्यक्ष चौकशीच्या फेऱ्यात कंबाईन गट ब व क 2025 शक्यता 🤡🤡

https://www.loksatta.com/nagpur/mpsc-paper-leak-sit-inquiry-former-chairman-members-under-scanner-devendra-fadnavis-sap-05-6134712/
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
निःशब्द 🙏

𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌परकीय चलन साठ्यामध्ये भारताने रशियाला मागे टाकले....🔥🔥🔥

@last_hourr💥💥
@last_hourr 🔥🔥