🏆 गणित & बुद्धिमता 🏆
7.06K subscribers
2.78K photos
92 videos
771 files
1.15K links
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा)
♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎
♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦
♦️ आरोग्य भरती
♦️ तलाठी
♦️ग्रामसेवक
♦️ पोलीस भरती

𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb

𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇

संपर्क 👉 @mpscweb08

(𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Download Telegram
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
व्ही.राधा उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा),
महाराष्ट्र राज्य.

आज पुणे विद्यापीठ येथे येणार आहेत

तुमच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे.

Objective च्या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी उपस्थित राहा.

दिनांक : 12 सप्टेंबर 2026
वेळ : सकाळी 10.30 वाजता
स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
📌💥एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा.

@Achieverss_club
@Achieverss_club
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
JDR
सह दुय्यम निबंधक
प्रकल्प अधिकारी
अधीक्षक भूमी अभिलेख
उपसंचालक प्रकल्प अधिकारी

या पदांचा समावेश MPSC मध्ये करावा.

तसेच कमीत कमी 50% जागा सरळसेवा कोटा असावा.

मंजूर पदांची संख्या जास्त असून सुधा ही पदे mpsc कडे भरती प्रक्रियेसाठी का नाहीत तसेच प्रत्येक पदामध्ये सरळसेवा कोटा नसेल तर हा विद्यार्थ्यांवरील अन्याय नाही का ?.

V.Radha मॅडम समिती सायंकाळी 5.30 पर्यंत आहे.


𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
१) वेगळे निवेदन - राज्यसेवा ऑब्जेक्टिव बद्दल (विनोद सर यांनी सविस्तर मांडले)
२) सरळसेवा संबंधी २ निवेदन होते (एक विठ्ठल बडे सर, आणि दुसरे विद्यार्थ्यांनी दिलेले) ते दुसऱ्या मित्रांनी दिले - चिंतन सूर्यवंशी

𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌💥एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा.

𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔥🔥लातूर 🔥🔥
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Media is too big
VIEW IN TELEGRAM
V.राधा समिती

𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026-27
तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षांसाठी

महाराष्ट्रातील समाजसुधारक
साहित्य भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती
लेखक:-के' सागर सर 
https://ksagar.com/product/maharashtratil-samajsudharak/

K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Maharashtra Samajsudharak (K'Sagar).pdf
5.8 MB
महाराष्ट्रातील समाजसुधारक
साहित्य भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती
लेखक:-के' सागर सर 
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
दिलेला शब्द पाळणारा दादा....
कै प्रथमेश देशमुख यांच्याबाबत मदतीच आश्वासन दिल्यावर आज स्वतः घरी जाऊन 3.50 लाख रुपयांची मदत स्वतः दादांनी दिली याबद्दल आदरणीय रोहित दादांचे मनापासून आभार..🙏🏻🙏🏻

या कठीण प्रसंगात आपण प्रथमेश च्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिलात याबद्दल सर्व स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आपले ऋणी राहतील..🙏🏻🙏🏻


𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
विद्यार्थ्यांचे मत जाणून घेण्याआधीच #ONLINE चा निर्णय?

मग ही समिती मत जाणून घेण्यासाठी आहे की निर्णय सांगण्यासाठी?


𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔥🔥रोहित दादा🔥🔥🔥

एक वर्षच काय,पुढचे शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या…

हम है मैदान में...!
https://x.com/RRPSpeaks/status/2098754616519434565?s=20
Media is too big
VIEW IN TELEGRAM
📌💥समिती ऑनलाईन संदर्भात खूपच सकारात्मक आहे असे दिसते.

@Achieverss_club
@Achieverss_club
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Media is too big
VIEW IN TELEGRAM
समिती ऑनलाईन संदर्भात खूपच सकारात्मक आहे असे दिसते.
♦️GCC TBC कॉम्प्युटर टायपिंग रिझल्ट जाहीर..🙏🙏

1) 30 WPM

http://mscepune.in/gcc/JUNE2026/RESULT/RESULT30.aspx


2) 40 WPM
http://mscepune.in/gcc/JUNE2026/RESULT/RESULT40.aspx

@Achieverss_club
@Achieverss_club
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️ SSC CGL परीक्षा वेळापत्रक.....

𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl