🏆 गणित & बुद्धिमता 🏆
7.07K subscribers
2.79K photos
87 videos
773 files
1.14K links
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा)
♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎
♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦
♦️ आरोग्य भरती
♦️ तलाठी
♦️ग्रामसेवक
♦️ पोलीस भरती

𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb

𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇

संपर्क 👉 @mpscweb08

(𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Download Telegram
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑नायडूंना पद्मविभूषण तर राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान.

Join us
@mpscweb
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑चालू आठवड्यात शासकीय कामकाजास एकही सुट्टी नाही. 🔥

गतिमान कामांचा आठावडा ठरावा हीच इच्छा..!😃

Join us
@mpscweb
1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 Update राज्य सेवा 2024

➡️ वित्त विभागाच्या, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा गट - अ पदाचे जागावाढ होऊन (आधी 40)नवीन मागणीपत्रान्वे 43 होतील

या पदासाठी Commerce पात्रता असल्याने राज्य सेवा 2022 मध्ये 15 पैकी 7-8 पदे भरले गेले आहेत. बाकीचे Lapse होऊन ते पण परत येण्याची शक्यता

एकूण 335+3 = 338 जागा

Join us
@mpacweb
👍21
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 सव्वाचार हजार परीक्षार्थींना मिळणार परतावा

सहकार विभागामार्फत प्रक्रिया सुरु

Join us
@mpscweb
👍2
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 संरक्षण खर्च करणारा भारत जगात चौथा देश

1) अमेरिका
2) चीन
3) रशिया
4) भारत

Join us
@mpscweb
2👍2
Forwarded from Agricos
अशाप्रकारे टास्क देऊन करून घेतला जातो अभ्यासक्रम पूर्ण. कुणाचाही कोणताच मुद्दा आता कच्चा राहणार नाही. 90+ मार्क आपण सहज मिळवू शकता.👍👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 आकाशाच्या राणीला अखेरचा निरोप..

● एअर इंडियाच्या ताफ्यातील अखेरच्या ‘बोइंग ७४७’ या विमानाचे शेवटचे उड्डाण सोमवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झाले.

● ‘आकाशाची राणी’ (क्वीन ऑफ स्काईज) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विमानाला विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी निरोप दिला.

● अखेरचे उड्डाण केल्यानंतर विमानाने ‘विंग वेव्ह मॅन्यूवर’ केले. कोणतेही विमान निवृत्त होताना उड्डाण केल्यानंतर दोन्ही बाजूंना झुलण्याची ही हालचाल आहे.

●मुंबई विमानतळ कंपनीने विमानाच्या अखेरच्या उड्डाणाची दृष्यफीत प्रसृत केली असून ‘एअर इंडिया’नेही आपल्या ‘एक्स’ खात्यावर या विमानाची कमतरता जाणवेल, असे लिहिले आहे.

●अखेरचे उड्डाण केलेल्या बोइंग ४७४ ला ‘आग्रा’ असे नाव देण्यात आले होते. हे विमान १९९६ साली एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल झाले होते.
3👍2👏1
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 तलाठी भरती मॅट मध्ये सुरू असलेल्या केस ची पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी असणार आहे,

तिथेच ठरू शकते की स्टे राहणार की पुढील प्रक्रिया सुरू ठेवणार. 

Join us
@mpscweb
3👍2
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 राज्यसेवा 2024 🛑


SEBC आरक्षण निश्चतीनंतर सुधारित मागणीपत्र GAD कडे आज गेले आहे.

ग्राम विकास विभाग : 👇

गट विकास अधिकारी (BDO)- 51 जागा
सहा. गट विकास अधिकारी (ABDO)- 26 जागा

Join us
@mpscweb
8👍8
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
12 जुलै 2025
27 सप्टेंबर 2025
25 ऑक्टोबर 2025
03 जानेवारी 2026

या कोणत्या कोर्ट केसच्या तारखा नाहीत तर गट क पूर्व च्या आहेत.

𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय
अकॅडमी, पुणे.

🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥

💥 बैलपोळा निमित्त सर्व बॅचेस वर 50 % डिस्काउंट ऑफर

🚨 कूपन कोड :– POLA

‼️ बॅचची वैशिष्ट्ये :-

✍️ प्रत्येक महिन्याचे 4 तासांचे video
lecture.
✍️ प्रत्येक महिन्याच्या दोन प्रकारच्या नोट्स
(फोटोसहीत आणि विदाउट फोटो)
✍️ स्वतंत्र टेस्ट सिरीज उपलब्ध.
✍️ स्वतंत्र Fastrack बॅच उपलब्ध.
✍️ स्वतंत्र वन डे रिविजन बॅच उपलब्ध आहे.
✍️ 1 video कितीही वेळा पाहता येईल.
✍️ बॅच व्हॅलेडीटी :- 6 महिने आणि 12 महिने
(Unlimited view)

💥 संयुक्त गट क पूर्व 2025 परीक्षेत 13 प्रश्न जसाच तसे आले आहेत.

संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये 15 प्रश्न जशास तसे आले आहेत.

समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षेमध्ये आपल्या बॅचचे 9 पैकी 9 प्रश्न जशास तसे आलेले आलेले आहेत....

‼️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये 15 पैकी 13 प्रश्न जशास तसे आपल्या बॅच मधून

⭐️ मार्गदर्शक : विशाल काजळे सर,
शितल खिल्लारे मॅडम (PSI 2017,Tax ASST).

📱 ॲप लिंक :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy

📱 Youtube :-
https://www.youtube.com/@anjaneyacademybyvishal

📱 Telegram link :-
https://t.me/anjaneyacademy11