🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
30.5K subscribers
789 photos
36 videos
408 files
825 links
सदरील चॅनल वर MPSC क्षेत्रात 7 वर्षां पेक्षा अधिक काळ अनुभव असणारे शिक्षक त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात.
📍Note- ग्रुप मध्ये फक्त PYQ material च टाकले जाईल



📮 @MPSCvastadteam
Download Telegram
💠आज (14/10/23) झालेल्या STI Mains 2022 पेपर -2 मधील घटक निहाय प्रश्नांचे विश्लेषण by Team वस्ताद

👉गणित बुद्धिमत्ता
👉भूगोल
👉इतिहास
👉पॉलिटी

💠यापूर्वी झालेल्या Sub-registrar Mains Paper चे Detail Analysis 👉
https://t.me/mpscvastad/933?single

👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐲𝐨𝐮 𝐬𝐨𝐨 𝐦𝐮𝐜𝐡 𝐟𝐨𝐫 𝐲𝐨𝐮𝐫 𝐨𝐯𝐞𝐫𝐰𝐡𝐞𝐥𝐦𝐢𝐧𝐠 𝐫𝐞𝐬𝐩𝐨𝐧𝐬𝐞 🙏❤️
🔥आपल्या तुफान प्रतिसादाबद्दल आम्ही निःशब्द आहोत🔥🫡❤️

💠अल्पावधीतच आपल्या
'𝐂𝐨𝐦𝐛𝐢𝐧𝐞 𝐌𝐚𝐢𝐧𝐬 𝟐𝟑 𝐏𝐘𝐐 वस्ताद ' बॅच चे
𝟯𝟬𝟭+ अधिक सदस्य झाले आहेत.

आज पासून clerk typist Mains ला 60 दिवस शिल्लक राहिलेले आहेत,त्यासाठी combine Mains 23 PYQ batch वर पहिल्यांदाच😱...

𝟲𝟬% 𝗢𝗙𝗙 𝟲𝟬% 𝗢𝗙𝗙 𝟲𝟬% 𝗢𝗙𝗙

👉𝗢𝗙𝗙𝗘𝗥 𝗣𝗥𝗜𝗖𝗘 -₹𝟯𝟵𝟵(999)😱
(ऑफर फक्त आज साठी असेल.उद्या पासून मुळ फीस असेल.)

👉Course विषयी संपूर्ण माहिती
https://t.me/mpscvastad/907

👇For admission & Queries MSG here👇
🔺𝗢𝗙𝗙𝗘𝗥'𝗦 𝗟𝗔𝗦𝗧 𝗙𝗘𝗪 𝗛𝗢𝗨𝗥𝗦...🔺
🔥𝟲𝟬% 𝗢𝗙𝗙𝟲𝟬% 𝗢𝗙𝗙𝟲𝟬%𝗢𝗙𝗙🔥
━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
पहिल्याच Attempt मध्ये Clerk Typist होण्यासाठी
👉
APPROACH आमचाअभ्यास तुमचा🟰परिणाम 🏆💯

🔺अशी संधी पुन्हा नाही...

👉ऑफर चे शेवटचे काही तास..😱
🔺Note-फक्त आज साठी 399 मध्ये admission असेल.उद्या पासून मूळ fees असेल



👇आताच आपले admission confirm करा.👇
#PYQ #PYQNotes
STI मुख्य-22 पेपर मध्ये आयोगाने पुन्हा एकदा अस्पृश्य निवारण परिषदेवर प्रश्न विचारला.यापूर्वी सुद्धा आयोगाने यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत.बऱ्याच जणांचा या परिषदांमध्ये गोंधळ होताना दिसतो, म्हणून त्या घटकावरील एकत्रित Short Notes आपल्या ग्रुप वर देत आहोत जेणेकरून तुलनात्मक अभ्यास केल्यास गोंधळ कमी होईल आणि पक्क लक्षात राहील.
इतिहासाचा अलिकडचा कल लक्षात घेता आता इतिहास दिवसेंदिवस स्कोरिंग विषय होत चालला आहे.प्रश्नांचे स्वरूप हे सोप्पे,PYQ आधारित जास्त दिसतात.त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.इतिहासाचा अभ्यास करताना बरेच जन थेट मोठ्या मोठ्या संदर्भ पुस्तकांवर उडी घेताना दिसतात.तसे न करता जर सर्वात प्रथम 8,11 वी जुने स्टेट बोर्ड व्यवस्थित केले,त्यानंतर सर्व PYQ,त्या नंतर समाजसुधारक कोणत्या ही एखाद्या पुस्तकातून चांगले करून त्याच्या micro notes काढल्या. त्या तोंड पाठ झाल्यानंतरच मग शेवटी संदर्भ पुस्तकातुन (उदा.ग्रोव्हर, गाठाळ, कठारे इ.)नेमका आणि मोजका अभ्यास केल्यास कमी वेळात नक्कीच जास्त गुण मिळतील.


-STI ऋषी सर (3 राज्यसेवा मुलाखत)


🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
आपल्या चॅनल वर शेवटची पोस्ट टाकून 80 तासाहून अधिक वेळ झालेला आहे. कारण सर्व टीम सदस्य कोणत्या ना कोणत्या कारणाने व्यस्त आहेत.बऱ्याच दिवसांपासून अस ही चॅनल वर 24 तासात एखादी पोस्ट असते,कारण आम्ही टीमनी मिळून असा निर्णय घेतला की आपल्या चॅनल वर शक्यतो काही तरी आपला, स्वतःच टाकत राहील पाहिजे.इतर गोष्टी उदा. बातम्या, MPSC Updates, Answer key,Test Series Paper साठी चांगले ग्रुपस आहेतच,विनाकारण त्याच त्या गोष्टी repeat टाकून तुमचा अमूल्य वेळ जाता कामा नये.कमी पोस्ट टाकल्या मुळे अर्थातच चॅनल ची वाढ ही हळू हळू होत आहे.बरेच जण चॅनल वर 1-2 दिवस content पडला नाही की ग्रुप left करतात.परंतु जे जे सदस्य आपल्या चॅनल वर विश्वास ठेऊन जोडले गेलेले आहे त्यांच्यासाठी आम्ही वस्ताद टीम, एक गोष्ट आश्वस्त करतो की,कधीही आपल्या चॅनल वर कोणत्याही कोर्सेस,classes ची Paid Ad आम्ही पोस्ट करणार नाही,(अपवाद: आमचे कोर्सेस😁)जेणेकरून तुमचा ही वेळ जाणार नाही.कमी content परंतु Quality content.स्वतः च अस,मग तो इतक्या वर्षातील स्पर्धा परीक्षांचा अनुभव असो की चुका शेअर करण असो,PYQ Notes, इतर analysis इ.
तरी सर्वांनी आपल्या चॅनल ला 𝗠𝗨𝗧𝗘 🔕 करू नका.एखादी महत्त्वाची पोस्ट, Analysis राहून जाता कामा नये.
असच तुमचं सहकार्य असू द्या.🤞♥️

बाकी तुकाराम महाराजांनी सांगितल्या प्रमाणे...

मोलाची घडी जाते वांयांविण |
न मिळे मोलं धन देता कोडी ||
जागा होई करी हिताचा उपाय |
तुका म्हणे हाय करीसी मग ||

- टीम वस्ताद

#LESSisMore
#PYQ #PYQnotes

1.श्रीपाद अमृत डांगे - 'दी सोशलिस्ट' नियतकालिक
2.आचार्य नरेंद्र देव - काँग्रेस सोशलिस्ट पार्टी
3.मानवेंद्रनाथ रॉय - रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी
4.नारायण मेघाजी लोखंडे- मुंबई गिरणी कामगार संघटना
5.बी.पी.वाडिया - मद्रास लेबर युनियन
6.जयप्रकाश नारायण - काँग्रेस सोशलिस्ट पार्टी



🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
🔥आपल्या तुफान प्रतिसादाबद्दल आम्ही निःशब्द आहोत🔥🫡❤️

💠अल्पावधीतच आपल्या
'𝐂𝐨𝐦𝐛𝐢𝐧𝐞 𝐌𝐚𝐢𝐧𝐬 𝟐𝟑 𝐏𝐘𝐐 वस्ताद ' बॅच चे
𝟯𝟯𝟯+ अधिक सदस्य झाले आहेत.

👉आज दसऱ्या निम्मित सर्वात मोठी ऑफर😱🔥

𝟲𝟱% 𝗢𝗙𝗙 𝟲𝟱% 𝗢𝗙𝗙 𝟲𝟱% 𝗢𝗙𝗙

👉𝗢𝗙𝗙𝗘𝗥 𝗣𝗥𝗜𝗖𝗘 -₹𝟯𝟰𝟵(999
)😱
(ऑफर फक्त आज साठी असेल.उद्या पासून मुळ फीस असेल.)

👉Course विषयी संपूर्ण माहिती
https://t.me/mpscvastad/907

👇For Admission & Queries MSG here
👇
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
🔥आपल्या तुफान प्रतिसादाबद्दल आम्ही निःशब्द आहोत🔥🫡❤️ 💠अल्पावधीतच आपल्या '𝐂𝐨𝐦𝐛𝐢𝐧𝐞 𝐌𝐚𝐢𝐧𝐬 𝟐𝟑 𝐏𝐘𝐐 वस्ताद ' बॅच चे 𝟯𝟯𝟯+ अधिक सदस्य झाले आहेत. 👉आज दसऱ्या निम्मित सर्वात मोठी ऑफर😱🔥 𝟲𝟱% 𝗢𝗙𝗙 𝟲𝟱% 𝗢𝗙𝗙 𝟲𝟱% 𝗢𝗙𝗙 👉𝗢𝗙𝗙𝗘𝗥 𝗣𝗥𝗜𝗖𝗘 -₹𝟯𝟰𝟵(999)😱 (ऑफर फक्त आज साठी असेल.उद्या…
🔺𝗢𝗙𝗙𝗘𝗥'𝗦 𝗟𝗔𝗦𝗧 𝗙𝗘𝗪 𝗛𝗢𝗨𝗥𝗦...🔺

🔥𝟲𝟱% 𝗢𝗙𝗙𝟲𝟱% 𝗢𝗙𝗙𝟲𝟱%𝗢𝗙𝗙🔥
━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
पहिल्याच Attempt मध्ये Clerk Typist होण्यासाठी
👉
APPROACH आमचाअभ्यास तुमचा🟰परिणाम 🏆💯

🔺अशी संधी पुन्हा नाही...

👉ऑफर चे शेवटचे काही तास..😱
🔺Note-फक्त आज साठी ₹349 मध्ये admission असेल.उद्या पासून 499 च fees असेल.


👇आताच आपले admission confirm करा.👇
💠उद्या पासून होणाऱ्या नगर परिषद परीक्षेसाठी 𝗥𝗧𝗜 𝗔𝗰𝘁 आणि 𝗥𝗧𝗦 𝗔𝗰𝘁 वर किमान 𝟮-𝟮 प्रश्न अपेक्षित आहे.दोन्ही कायद्याचे 𝗩𝗶𝗱𝗲𝗼𝘀 हे 𝗟𝗮𝘀𝘁 𝗠𝗶𝗻𝘂𝘁𝗲 𝗥𝗲𝘃𝗶𝘀𝗶𝗼𝗻 साठी नक्की फायद्याचे ठरतील
🔺दोन्ही कायद्यांच्या 𝗣𝗬𝗤 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 𝗴𝗿𝗼𝘂𝗽 वर उपलब्ध आहेत. 📚📝

𝟭.𝗥𝗧𝗜 𝗔𝗖𝗧 𝟮𝟬𝟬𝟱 𝗔𝗹𝗹 𝗔𝗿𝘁𝗶𝗰𝗹𝗲𝘀 𝗪𝗶𝘁𝗵 𝗧𝗿𝗶𝗰𝗸𝘀 👉
https://youtu.be/UYGudyJ19wU?si=56CKO7r0jMJY-j1o

𝟮.𝗥𝗧𝗦 𝗔𝗖𝗧 𝟮𝟬𝟭𝟱 𝗔𝗹𝗹 𝗔𝗿𝘁𝗶𝗰𝗹𝗲𝘀 𝗪𝗶𝘁𝗵 𝗧𝗿𝗶𝗰𝗸𝘀
👉
https://youtu.be/vkh8qiMeglk?si=x38-R38GRQ5SaMfd

वरील 𝗥𝗧𝗜 & 𝗥𝗧𝗦 𝗔𝗰𝘁 चे 𝘃𝗶𝗱𝗲𝗼𝘀 एकदा जरी बघितले तरी एकूण एक कलम तोंड पाठ होऊन जाणार 𝗚𝘂𝗿𝗮𝗻𝘁𝗲𝗲𝗱💯

-𝗩𝗶𝗱𝗲𝗼𝘀 𝗕𝘆 𝗦𝗧𝗜 ऋषी सर

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
Nagarparishad All Questions Compilation By Mpscvastad.pdf
12.1 MB
आज (25/10/23) झालेल्या नगरपरिषदेच्या पेपर चे विविध Telegram channels वरील सर्व प्रश्न एकत्रित एकाच Pdf मध्ये.📃📚

👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
combine mains 22 all Questions analysis by mpscvastad.pdf
453 KB
💠ऑक्टोबर 23 मध्ये झालेल्या Combine Mains 2022 मधील SR,STI,ASO,PSI पेपर -2 मधील सर्व प्रश्नांचे घटक निहाय विश्लेषण एकाच PDF मध्ये.By - टीम वस्ताद

👉Combine पूर्व 23 नंतर झालेले हे पेपर आहेत.त्यामुळे त्यांचे विश्लेषण अतिशय महत्वाचे आहे.यातील PYQ Topics Revision करत असताना जास्त चांगले करा.

👉PDF save करून ठेवा.


👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️ pinned «आपल्या चॅनल वर शेवटची पोस्ट टाकून 80 तासाहून अधिक वेळ झालेला आहे. कारण सर्व टीम सदस्य कोणत्या ना कोणत्या कारणाने व्यस्त आहेत.बऱ्याच दिवसांपासून अस ही चॅनल वर 24 तासात एखादी पोस्ट असते,कारण आम्ही टीमनी मिळून असा निर्णय घेतला की आपल्या चॅनल वर शक्यतो काही तरी…»