🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
30.5K subscribers
789 photos
36 videos
411 files
830 links
सदरील चॅनल वर MPSC क्षेत्रात 7 वर्षां पेक्षा अधिक काळ अनुभव असणारे शिक्षक त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात.
📍Note- ग्रुप मध्ये फक्त PYQ material च टाकले जाईल



📮 @MPSCvastadteam
Download Telegram
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
Polity+पंचायतराज_राज्यसेवा_मुख्य_23_PYQ_for_Pre_by_mpscvastad.pdf
👆या प्रमाणेच
राज्यसेवा मुख्य 2023 मधील
GS 1- इतिहास, भूगोल+पर्यावरण,GS 3 योजना,GS-4 Core Economics या 4 PDFS दररोज एक upload होतील.
#StayTuned
#PYQContentGuranteed💯
भूगोल+पर्यावरण_राज्यसेवा_मुख्य_23_PYQ_for_Pre_by_Mpscvastad.pdf
18.6 MB
👉Jan 24 मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य 23 मधील भूगोल आणि पर्यावरण ची PDF देत आहोत.
👉प्रत्येक पानावर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
👉150 पैकी महत्वाची 45 प्रश्न जी येणाऱ्या राज्यसेवा पूर्व आणि combine पूर्व ला येऊ शकतात.
👉2023 मधील भूगोलाचे प्रश्न हे factual पेक्षा conceptual जास्त होते.त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ उडाला होता.परंतु असे प्रश्न नीट शांततेत वाचून, प्रश्र्नातील Key words समजून मग एक एक option नीट वाचला,समजला नाही तर परत परत वाचला,इंग्रजी मध्ये वाचल्यावर मग एक एक पर्याय eliminate करत उत्तरा पर्यंत पोहचता येऊ शकत.
👉लक्षात घ्या,ही आयोगाने सर्वात अलीकडे विचारलेली प्रश्न आहेत.त्यामुळे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल आपल्याला यातून दिसतो.
👉राज्यसेवा पूर्व ला येतात अगदी तशीच,शाब्दिक मांडणी असलेले पर्याय, Conceptual प्रश्न आपल्याला यात दिसतील.

✍️STI ऋषी सर.

‼️Other PYQ Geography PDFs For Pre:

Combine Mains 22 SR,STI,PSI,ASO या 4 पेपर मधील भूगोल PYQ Compilation
👉
https://t.me/mpscvastad/999

Combine Mains 23 भूगोल PYQ topic list
👉
https://t.me/mpscvastad/1015

Questions
👉
https://t.me/mpscvastad/1405
*लिपिक टंकलेखक मुख्य -2021 मधील प्रश्न.

राज्यसेवा पूर्व साठी महत्वाचे

1.विल्यम जोन्स - शाकुंतलेचे भाषांतर
2.वॉरन हेस्टिंग - भगवतगीतेचे भाषांतर
3.विल्यम कॅरे - मराठी भाषेचा शब्द कोश
4.ग्रँड डफ - वनवा सिद्धांत

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️ pinned «आपल्या चॅनल वर अधिकाऱ्यांनी सर्व महत्वाच्या PYQ Notes टाकल्या आहेत.त्या आपल्या Notes मध्ये add करून घ्या. 👉MSG save करून ठेवा. 🔻इतिहास अस्पृश्य निवारण परिषदा PYQ notes 👉https://t.me/mpscvastad/966?single 🔻अर्थशास्त्र PYQ समित्या Notes 👉https://t.me/mpscvastad/430…»
राज्यसेवा_मुख्य_23_इतिहास_PYQ_for_Pre_By_Mpscvastad.pdf
17.4 MB
👉Jan 24 मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य 23 मधील इतिहास ची PDF देत आहोत.
👉प्रत्येक पानावर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
👉150 पैकी महत्वाची 49 प्रश्न जी येणाऱ्या राज्यसेवा पूर्व आणि combine पूर्व ला येऊ शकतात.
👉यात 2-3 प्रश्न हे प्राचीन मध्ययुगीन इतिहासातील देखील आहेत,जे राज्यसेवा पूर्व साठी महत्वाचे आहे.
👉इतिहासाचा अवाका खूप मोठा असल्याने पहिले PYQ तोंड पाठ करणे म्हणजे कमी वेळेत जास्त गुणांची तयारी करणे होय.

✍️STI ऋषी सर(3 राज्यसेवा मुलाखत)

🔻🔻Other PYQ History PDFs For Pre🔻🔻

Combine Mains 22 इतिहास वृत्तपत्र,संस्था PYQs With explanation
👉
https://t.me/mpscvastad/1004

Combine Mains 22 SR,STI,ASO,PSI इतिहास चे 40 प्रश्न Compilation PDF
👉
https://t.me/mpscvastad/1000

राज्यसेवा पूर्व 2016-23 इतिहास PYQ Topics list👉
https://t.me/mpscvastad/1314

सर्व अस्पृश्य निवारण परिषदा PYQs+ Notes
👉
https://t.me/mpscvastad/966?single

सर्व साम्यवादी चळवळ संघटना PYQ+Notes
👉
https://t.me/mpscvastad/969

👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
Economics_राज्यसेवा_मुख्य_23_PYQ_for_pre_by_mpscvastad.pdf
23.1 MB
👉Jan 24 मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य 23 मधील Economics PDF देत आहोत.
👉प्रत्येक पानावर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
👉150 पैकी महत्वाची 46 प्रश्न जी येणाऱ्या राज्यसेवा पूर्व आणि combine पूर्व ला येऊ शकतात.
👉पूर्व मध्ये योजनांवर 3-4 प्रश्न हमखास असतात.या PDF मध्ये ही बऱ्याच महत्वाच्या योजना आहेत.त्या नक्की करा.
👉 Economics चे पूर्वला चालू घडामोडी आकडेवारी वर येणारे Out of box प्रश्न जे Approach ने सोडवायचे असतात,ते सुद्धा यात आहेत.
👉 MPSC पूर्वला अगदी अशीच,शाब्दिक मांडणी असलेले पर्याय, Conceptual प्रश्न आपल्याला विचारताना दिसते.

✍️STI ऋषी सर (3 राज्यसेवा मुलाखत)

🔻Other PYQ Economics PDF For Pre🔻

ASO Mains 21,22,23 मधील Economics ची 30 दुर्लक्षित प्रश्न- उत्तरे PDF
👉
https://t.me/mpscvastad/1135

कर सहाय्यक मुख्य -22 मधील Economics ची 25 दुर्लक्षित प्रश्न - उत्तरे PDF
👉
https://t.me/mpscvastad/1231

Economics PYQ Topic list for revision
👉
https://t.me/mpscvastad/1254

𝗔𝗟𝗟 𝗣𝗬𝗤 𝗖𝗢𝗠𝗣𝗜𝗟𝗔𝗧𝗜𝗢𝗡 𝗣𝗗𝗙 𝗜𝗡𝗗𝗘𝗫
👉
https://t.me/mpscvastad/1058

👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
🎯शेवटच्या 1 महिन्यात राज्यसेवा पूर्व साठी Revision कशी करावी- STI शुभम सर

👉या दिवसात नवीन जास्त काही करण्यापेक्षा आधी जे केलंय त्याला चांगली उजळणी(revision) करणे जास्त फायदेशीर ठरू शकते कारण नवीन काही करून त्याला पचनी पडे पर्यंत परीक्षा समोर आलेली असते.
https://t.me/mpscvastad

👉विषयाचा अभ्यास करताना त्याचा input output ratio बघून च अभ्यास करा.Polity, geography, economics,History अशे विषय तुम्हाला कमी वेळेत चांगले मार्क देतात कारण याचा अभ्यासक्रम आणि पुस्तके बऱ्यापैकी स्पष्ट आहेत. पण SCIENCE, (Current कधी कधी) विषय हे विषय वेळ बराच घेतात आणि प्रश्न out of the box विचारण्याची शक्यता जास्त असते.

👉आपण जे पुस्तक आता पर्यंत वापरलय त्या वर विश्वास ठेवा आणि त्याचीच जास्त उजळणी करा कुणी म्हणल म्हणून ऐनवेळी नवीन पुस्तक वापरू नका या मूळ तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

👉एका विषयाला शक्यतो एकच पुस्तक वापरा या मुळ वेळ वाचतो आणि आपल्याला उजळणी करणे सोप जात आणि अभ्यास cover होतोय अशी सकारात्मक भावना निर्माण होते.

👉लक्षात ठेवा आपल्याला फक्त 60 ते 65 प्रश्न बरोबर आणायचे असतात त्यामूळ अभ्यास करताना कमी वेळेत लवकर revise करून जास्त मार्क देणारे topics वर जास्त focus करा.

👉PYQ रोज बघणे कारण आपण केलेला अभ्यास योग्य दिशेने आहे का हे cheque करण्यासाठी मागील प्रश्न उपयोगाचे ठरतात.paper सोडवताना होणाऱ्या silly mistakes कागदावर लिहून काढा ज्या मूळ तुम्ही त्या परत परत करणार नाही.

👉STI ऋषी सरांनी राज्यसेवा सर्व विषयांची PYQ Topic list PDF यापुर्वीच ग्रुप वर शेअर केली आहे. Revision करताना ते topic जास्त focused असू द्या.
PYQ Topic list PDF 👉
https://t.me/mpscvastad/1362

👉CSAT जरी हा विषय qualifying असला तरी  दुर्लक्ष नको. जरी तुम्ही technical background असले तरी मध्ये मध्ये याला वेळ द्या कारण आतापर्यंत जरी csat paper मागील 4 वर्ष सोपे आले तरी नेहमी असेलच असं नाही. comprehension ला विशेष लक्ष कारण तो भाग 125 मार्क ला येतो.

👉प्रत्येक विषयाची A to Z Startegy with PYQ topic list आपण यापूर्वीच group वर upload केल्या आहेत ते नक्की बघून घ्या.

Join👉
https://t.me/mpscvastad
💥आषाढी नंतर परत एकदा तब्बल 11 दिवसांनी आपल्या PYQ batches वर आज साठी ऑफर असेल.
🔥राज्यसेवा PYQ बॅच ₹299(499)ला असेल.
🔥


‼️बऱ्याच जणांचे Msgs येताय की राज्यसेवा पुर्व परीक्षेला कमी दिवस बाकी असताना आपली 𝗣𝗬𝗤 𝗕𝗮𝘁𝗰𝗵 आता घेतली तर फायदा होईल का म्हणून..?
त्यांच्यासाठी...
👉

1.एकूण 2017-23 राज्यसेवा पूर्व GS-1 चे 7 पेपर चे 7 videos आहेत.(each approx. 1-1.15hr.- एका दिवसात सर्व videos पाहून होतात)

2.𝗖𝗦𝗔𝗧 𝗺𝗮𝘁𝗵𝘀 𝗮𝗻𝗱 𝗿𝗲𝗮𝘀𝗼𝗻𝗶𝗻𝗴 साठी 𝗧𝗿𝗶𝗰𝗸𝘀, 𝗟𝗼𝗴𝗶𝗰𝗮𝗹 𝗕𝘂𝗶𝗹𝗱𝗶𝗻𝗴❟ 𝗔𝗽𝗽𝗿𝗼𝗮𝗰𝗵 साठी 𝗣𝗬𝗤 4 पेपर चे Selected Questions चे AUDIO lectures+PDFs add केलेले आहेत.

3.ऋषी सरांची Brain drain concept,Time Management सोबतच energy management, सरांची Mock drill method इ गोष्टी प्रत्येक videos मधून सांगितल्याने Silly mistakes कमी होन्यासाठी फायदा होणार.

‼️𝗡𝗢 𝗤𝗨𝗘𝗦𝗧𝗜𝗢𝗡𝗦 𝗔𝗦𝗞𝗘𝗗 𝗙𝗨𝗟𝗟 𝗥𝗘𝗙𝗨𝗡𝗗 𝗚𝗨𝗔𝗥𝗔𝗡𝗧𝗘𝗘 💯 तर आहेच.
(पहिल्या 5 तासांमध्ये सर्व content बघून समाधान न झाल्यास team handle वर फक्त एक msg करायचा आहे.टीम कोणताही प्रश्न न विचारता fees refund करेल)


🎯 शेवटच्या दिवसांत आत्मविश्वास वाढणार, प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार,परीक्षेची भीती कमी होणार.
 
🎯ज्यांचा अभ्यास असून पण काही मार्क्स ने prelims हुकते त्यांच्यासाठी नक्कीच फायदेशीर.

💥'𝗟𝗢𝗪𝗘𝗦𝗧 𝗣𝗥𝗜𝗖𝗘 𝗢𝗙 𝗧𝗛𝗘 𝗬𝗘𝗔𝗥'💥👀

परीक्षेला कमी दिवस असल्यामुळे राज्यसेवा PYQ बॅच ची fees 👉₹𝟮𝟵𝟵😱असेल.
(Offer फक्त आजच असेल त्यानंतर मूळ fees 500₹ असेल)

🚨Combine PYQ batch ची fees -399च असेल.

🎯Payment -9673787625
(Rashmee kisan B. pawar)
On👉phonepe/Gpay/Paytm/Bhimpay/Bank transfer

🎯 Send Screenshot and other Queries
👇In this chat box👇
https://t.me/mpscvastadteam
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
💥आषाढी नंतर परत एकदा तब्बल 11 दिवसांनी आपल्या PYQ batches वर आज साठी ऑफर असेल. 🔥राज्यसेवा PYQ बॅच ₹299(499)ला असेल.🔥 ‼️बऱ्याच जणांचे Msgs येताय की राज्यसेवा पुर्व परीक्षेला कमी दिवस बाकी असताना आपली 𝗣𝗬𝗤 𝗕𝗮𝘁𝗰𝗵 आता घेतली तर फायदा होईल का म्हणून..? त्यांच्यासाठी...👉
विक्रमी 𝟵𝟳𝟳+ 𝗔𝗱𝗺𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻𝘀 & 𝗖𝗼𝘂𝗻𝘁𝗶𝗻𝗴..
(MPSC वस्ताद टीम च्या PYQ बॅच 24साठी)

आपल्या तुफान प्रतिसादाबद्दल आम्ही निःशब्द आहोत♥️🥹🙌

𝗘𝘅𝘁𝗿𝗮𝗮 𝗩𝗮𝗹𝗶𝗱𝗶𝘁𝘆 𝗢𝗳𝗳𝗲𝗿:
👉फक्त आज होणाऱ्या admission ना 3 महिने + 3 महिने Extra (TOTAL 6 Months)Validity असेल.💯🔥

🔥🔺𝗢𝗙𝗙𝗘𝗥'𝗦 𝗟𝗔𝗦𝗧 𝗙𝗘𝗪 𝗛𝗢𝗨𝗥𝗦...🔺🔥

राज्यसेवा PYQ बॅच -_₹299 (500)
Combine PYQ बॅच -₹399 (600)

🔺उद्या नंतर Offer Price मध्ये Admission होणार नाही.त्यामुळे आताच admission confirm करा.🔥

👉ऑफर चे शेवटचे काही तास..

Note -ऑफर फक्त आज साठी असेल.

Contact for admission
👉
@mpscvastadteam
HRD_योजना_राज्यसेवा_मुख्य_23_PYQ_for_Pre_by_Mpscvastad.pdf
15.4 MB
👉Jan 24 मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य 23 मधील HRD पेपर मधील 'योजनांचे' असे प्रश्न जे राज्यसेवा आणि combine पूर्व ला येऊ शकतात,त्याची PDF देत आहोत.
👉150 पैकी फक्त अती महत्वाची 25 प्रश्न-उत्तरे.
👉पूर्व मध्ये योजनांवर 3-4 प्रश्न हमखास असतात.या PDFमध्ये ही बऱ्याच महत्वाच्या योजना आहेत आणि हे योजनांवरील सर्वात latest प्रश्न असल्यामुळे ह्या योजना नीट करा.

✍️STI ऋषीसर(3राज्यसेवा मुलाखत)

🔻राज्यसेवा मुख्य 23 PYQ PDFs For Pre🔻

1.POLITY+ पंचायत राज PYQ PDF
👉
https://t.me/mpscvastad/1412

2.भूगोल+पर्यावरण PYQ PDF
👉
https://t.me/mpscvastad/1415

3.इतिहास PYQ PDF
👉
https://t.me/mpscvastad/1424

4.Core Economics+ योजना PYQ PDF
👉
https://t.me/mpscvastad/1432

ASO Mains 21,22,23मधील Economics ची 30 दुर्लक्षित प्रश्न-उत्तरे PDF
👉
https://t.me/mpscvastad/1135

कर सहाय्यक मुख्य -22 मधील Economics ची 25 दुर्लक्षित प्रश्न-उत्तरे PDF
👉
https://t.me/mpscvastad/1231

‼️All Subject PYQ Topic list+ Revision Strategy by Toppers
👉
https://t.me/mpscvastad/1365
👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
👉𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 𝐅𝐨𝐫 𝐀𝐥𝐥 𝐏𝐘𝐐 𝐂𝐨𝐦𝐩𝐢𝐥𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐏𝐃𝐅 𝐈𝐧𝐝𝐞𝐱

अलीकडे आपल्या चॅनल वर upload केलेल्या सर्व महत्वच्या PYQ & State board compilation PDFs ची INDEX देत आहोत. या सर्व PDFs येणाऱ्या सर्व पूर्व,मुख्य साठी अतिशय उपयुक्त ठरतील.
https://t.me/mpscvastad/1057

👇👇👇👇👇👇👇👇👇
🔻Mpsc ने आता पर्यंत विचारलेल्या सर्व परीक्षांमधील PYQ Articles च्या Notes एकाच PDF मध्ये.
👉
https://t.me/mpscvastad/1066

🔻गणित बुद्धिमत्ता चे MPSC च्या 100+ पेपर्स मधील प्रश्न एकत्रित.👉https://
t.me/mpscvastad/1185

🔻राज्यसेवा पूर्व 2017-2023 Subject wise PYQ Compilation
👉
https://t.me/mpscvastad/1163

🔻 संयुक्त गट ब पूर्व 2017-2023 आणि संयुक्त गट क पूर्व 2018 ते 2022 अश्या एकूण 11 पेपर्स मधील Subject wise PYQ Compilation👉
https://t.me/mpscvastad/1169

🔻गट क मुख्य 2022 मधील पेपर -2 कर सहायक, उद्योग निरीक्षक,दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,लिपिक टंकलेखक या 4 पेपर मधील गणित-बुद्धीमत्ता,चालू घडामोडी,राज्यशास्त्र विषयांचे प्रश्न👉
https://t.me/mpscvastad/1207

🔻कर सहायक (गट-क) मुख्य 2022, पेपर 2 मधील अर्थशास्त्र विषयाची 25 प्रश्ने आणि त्यांची उत्तरे Compile PDF👉
https://t.me/mpscvastad/1231

🔻ASO Mains 20,21,22 या तीन पेपर्स मधील अर्थशास्त्राचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे अधोरेखित करून देत आहोत.
👉
https://t.me/mpscvastad/1135

🔻2022-23 मधील परकीय व्यापार संबंधी सर्व माहिती एकत्रित Notes
👉
https://t.me/mpscvastad/946

🔻Combine Mains 2022 मधील SR,STI,ASO,PSI पेपर -2 मधील सर्व प्रश्नांचे घटक निहाय विश्लेषण एकच PDF
👉
https://t.me/mpscvastad/979

🔻Combine Mains 22 : 4 ही पेपर मधील सर्व कलमांचे, घटनादुरस्त्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे,विश्लेषण एकच PDF
👉
https://t.me/mpscvastad/985

🔻ASO Mains 2022 मधील Core Polity चे 55 पैकी अती महत्वाचे 22 प्रश्न आणि त्यांची उत्तरे,जे येणाऱ्या Combine Mains 23 साठी महत्वाचे आहेत,ते एकत्रित PDF👉
https://t.me/mpscvastad/991

Group C Mains 18-22 ancient medival Qs Compilation PDF
👉
https://t.me/mpscvastad/1210?single

🔻Combine Mains 22 all 4 Papers Section wise Compilation

1.गणित व बुध्दिमत्ता
👉
https://t.me/mpscvastad/998

2. भूगोल
👉
https://t.me/mpscvastad/999

3. इतिहास
👉
https://t.me/mpscvastad/1000

4.Polity
👉
https://t.me/mpscvastad/1001

🔻Combine Mains 22 इतिहास All PYQ वृत्तपत्र आणि संस्था Notes
👉
https://t.me/mpscvastad/1004

🔻Combine mains B 23 (5 November)
Paper 2 सर्व प्रश्नांची topic list PDF
👉
https://t.me/mpscvastad/1015

🔻विज्ञानातील Plant & Animal Classification या घटकावरील सर्व PYQs आणि उत्तरे एकत्रित.
👉
https://t.me/mpscvastad/1023

🔻Classification system व तिचे शोध लावणारे वैज्ञानिक यावरील सर्व PYQs,त्याचा Authentic source असलेले स्टेट बोर्ड 8,9,11 IMP Data Compilation देत आहोत.👉
https://t.me/mpscvastad/1033

🔻सर्व विज्ञान स्टेट बोर्ड आणि त्या मधील 60+ वैज्ञानिकांची माहिती एकत्रीत एकाच PDF मध्ये.
👉
https://t.me/mpscvastad/1039

🔻विज्ञान स्टेट बोर्ड मधील सर्व महत्वाचे Charts, Tree Diagrams Compilation PDF.
👉
https://t.me/mpscvastad/1052

🔺2023 नोबेल विजेते,त्यांचे कार्य एकाच पानावर 👉
https://t.me/mpscvastad/937

🔺राज्यसेवा पूर्व 16-23 सर्व चालू घडामोडी topics 2 पानात.
https://t.me/mpscvastad/1290

🔺राज्यसेवा पूर्व पेपर 16-23 इतिहास चे सर्व Topics detail analysis list 👉https://t.me/mpscvastad/1314

🔺राज्यसेवा पूर्व पेपर 13-23 Polity चे सर्व Topics detail analysis list👉
https://t.me/mpscvastad/1290

👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️ pinned «👉𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 𝐅𝐨𝐫 𝐀𝐥𝐥 𝐏𝐘𝐐 𝐂𝐨𝐦𝐩𝐢𝐥𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐏𝐃𝐅 𝐈𝐧𝐝𝐞𝐱 अलीकडे आपल्या चॅनल वर upload केलेल्या सर्व महत्वच्या PYQ & State board compilation PDFs ची INDEX देत आहोत. या सर्व PDFs येणाऱ्या सर्व पूर्व,मुख्य साठी अतिशय उपयुक्त ठरतील. https://t.me/mpscvastad/1057 👇👇👇👇👇👇👇👇👇»
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️ pinned «आपल्या चॅनल वर अधिकाऱ्यांनी सर्व महत्वाच्या PYQ Notes टाकल्या आहेत.त्या आपल्या Notes मध्ये add करून घ्या. 👉MSG save करून ठेवा. 🔻इतिहास अस्पृश्य निवारण परिषदा PYQ notes 👉https://t.me/mpscvastad/966?single 🔻अर्थशास्त्र PYQ समित्या Notes 👉https://t.me/mpscvastad/430…»
🚨परीक्षेच्या शेवटच्या आठवड्यात PYQ उजळणीवर सर्वाधिक भर असू द्या.
आपल्या चॅनल वर वारंवार Repeat होणाऱ्या PYQs च्या बऱ्याच Notes Upload केलेल्या आहेत. त्याची Index देत आहोत.नक्की save करून ठेवा.सर्व Notes एका पानावर अश्याच compact format मध्ये दिलेल्या आहे जेणेकरून लवकर revision होईल.

🔻 इतिहास अस्पृश्य निवारण परिषदा PYQ notes
👉
https://t.me/mpscvastad/966?single

🔻 अर्थशास्त्र PYQ समित्या Notes
👉
https://t.me/mpscvastad/430

🔻 इतिहास PYQ कामगार चळवळ संघटना
👉
https://t.me/mpscvastad/450

🔻 इतिहास कामगार चळवळ संघटना भाग 2
👉
https://t.me/mpscvastad/969

🔻 विज्ञान Animal classification PYQ SOURCE and Questions
👉
https://t.me/mpscvastad/1022

🔻 महाराष्ट्र भूगोल अभयारण्य PYQ Notes
👉
https://t.me/mpscvastad/188

🔻 महाराष्ट्र भूगोल खनिज संपत्ती PYQ Notes
👉
https://t.me/mpscvastad/210

🔻 महाराष्ट्र भूगोल सरोवरे PYQ Notes
👉
https://t.me/mpscvastad/341

🔻 महाराष्ट्र भूगोल नदी प्रणाली PYQ Notes
👉
https://t.me/mpscvastad/354

🔻महाराष्ट्र भूगोल जिल्हे - तालुके PYQ Notes
👉
https://t.me/mpscvastad/376

🔻 भारताचा भूगोल महत्वाची धरणे - जलप्रकल्प Notes
👉
https://t.me/mpscvastad/672

🔻 भूगोल PYQ सिद्धांत Notes
👉
https://t.me/mpscvastad/613

🔻 भूगोल स्थलांतरित शेती - ठिकाण Notes
👉
https://t.me/mpscvastad/624

🔻 इतिहास 1935 कायद्यावरील PYQ माहिती
👉
https://t.me/mpscvastad/438

🔻 Polity पद - राजीनामा Notes
👉
https://t.me/mpscvastad/372

👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇

🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️ pinned «‼️Combine पूर्व प्रत्येक विषयांचा अभ्यास कसा करावा??? बऱ्याचदा आपण एखादा विषय नको तितका Deep करतो आणि एखादा विषय वर वरच करतो.त्यामुळे अशी चूक सुधारण्यासाठी विविध अधिकाऱ्यांच्या प्रत्येक विषयाच्या Strategies with PYQ topics ची INDEX देत आहोत.एकदा नक्की बघून…»
‼️ऑक्टोबर मध्ये झालेल्या STI Mains-22 पेपर 2 मधील Economics च्या 55 प्रश्नांपैकी Selected प्रश्न जी येणार्‍या राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व च्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहेत,त्याची PDF उद्या Upload होईल.

#PYQcontentGuranteed
#StayTuned
#UNmuteChannel
सयूंक्त_गट_ब_आणि_क_पूर्व_परीक्षा_2024_Test_01_Officer's_Test_Series.pdf
7.9 MB
आपल्या सर्व PSI अधिकारी मित्रानी सुरू केलेल्या Officer's Test Series चा पहिला पेपर शेअर करत आहोत. पेपर सोडवून बघा. सर्व प्रश्न अधिकार्‍यांनी स्वतः त्यांच्या अनुभवानुसार आयोगाच्या धर्तीवर बनवले आहेत हे वैशिष्ट्य.



अधिक माहितीसाठी 👇🏻👇🏻
https://t.me/testpapersmpsc/12478
STI मुख्य 22-Imp PYQs For Pre out of 55 Eco Qs.pdf
9.8 MB
‼️ऑक्टोबर 23 मध्ये झालेल्या STI मुख्य पेपर-2 मधील अर्थशास्त्र विषयाचे 55 प्रश्नापैकी Imp Only Qs PDF For Pre

👉हे सर्व प्रश्न राज्यसेवा पूर्व आणि combine पूर्व साठी महत्त्वाचे आहेत.

👉Eco मध्ये Out Of box प्रश्न सर्वात जास्त येतात.दरवेळी 15 पैकी कमीत कमी 4-5 प्रश्न असे असतात आणि ते तर्क/Approach ने सोडल्या शिवाय गत्यंतर नाही.

👉असे 8-10 प्रश्न या PDF मध्ये Mark करून दिलेले आहेत.

‼️NOTE- Out Of Box काही प्रश्न चुकले तर हरकत नाही.त्या प्रश्नांची माहिती पाठ करू नका.असे प्रश्न Repeat होत नसतात.त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा.तर्क विकसित करा. कुठे चुकवतात,कसे फसवतात,त्याचा Pattern ओळखण्याचा प्रयत्न करा.काही Out Of Box प्रश्न असे असतात की ते 100% सर्वांचे चुकतात.ते Set च तसे केलेले असतात.त्यामुळे देवाच्या नावाने सोडून त्यांना दुर्लक्ष करा.परंतु Attempt नक्की करण्याचा प्रयत्न करा.कारण 1/4 Negative झाल्या पासून Attempt वाढवणे प्रचंड गरजेचे आहे.स्वतःअसे आयोगाचे पेपर analysis केले तरच आत्मविश्वास येईल, नाहीतर येणार नाही.

-STI ऋषी सर (3 राज्यसेवा मुलाखत)

🔻अश्याच इतर Mains Qs PDF Pre 🔻
👉
https://t.me/mpscvastad/1441
𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐲𝐨𝐮 𝐬𝐨𝐨 𝐦𝐮𝐜𝐡 𝐟𝐨𝐫 𝐲𝐨𝐮𝐫 𝐨𝐯𝐞𝐫𝐰𝐡𝐞𝐥𝐦𝐢𝐧𝐠 𝐫𝐞𝐬𝐩𝐨𝐧𝐬𝐞 🙏🥹❤️