Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
MPSC DECODED™
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
१. आदित्यराजे पवार ( IRS )
२. ड़ॉ. संतोष मोरे ( मुख्याधिकारी )
३. अभिजीत हजारे ( ना. तहसिलदार )
४. विश्वजीत गुंड (ना.तहसिलदार )
५. रुपेश जाधव
६. सुदर्शन जायभाय
७. राहुल मदने
https://t.me/mpscdecoded

Telegram
MPSC DECODED™
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
5_6168155065254151596.pdf
331.1 KB
Share 5_6168155065254151596.pdf
5_6188447978273899573.pdf
364.9 KB
Share 5_6188447978273899573.pdf
👆👆👆जा.क्र. 106/ 2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर1 2021 ची अंतिम उत्तरतालिका
5_6185770645985428541.pdf
422.2 KB
Share 5_6185770645985428541.pdf
👆👆👆जा.क्र. 106/ 2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर2. 2021 ची अंतिम उत्तरतालिका
5_6206051099305051699.pdf
422.3 KB
Share 5_6206051099305051699.pdf
नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या स्वप्नांना मिळो नवी भरारी, आयुष्याला लाभो तेजोमयी किनार, हीच सदिच्छा…
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. .....🎊🎊

सत्त्यशोधक........
✍️"सत्त्य हे या जगातील एक स्वाश्वव तत्व असून सत्त्य हे सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आणि तेजस्वी आहे. सत्त्यासाठी आपल्या देशात अनेक लढे उभारले गेले. या लढ्यातील स्त्री शिक्षणाचे अग्रणी सत्त्यशोधक महान समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले. यांनी शेतकऱ्यांचा आसूड हातात घेवून इथल्या असत्त्यवाद्याना सत्त्याचे फटके दिले.आणि आपल्या देशात रक्ताचा एकही थेंब न सांडवता रक्तहीन ऐतिहासिक क्रांती घडवली. महापुरुषाना बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण इतिहासाची पान इमानदार होती. इतिहासाच्या पानावर त्यांचच नावं लिहल्या गेलं जे सत्त्यवादी होतें त्यांचे. असे महान सत्त्यवादी, खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मुर्तीस विन्रम अभिवादन.. कोटी कोटी प्रणाम..!
💐💐